व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, August 14, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

खोपोलीतील झेनिथ धबधबा येथे वर्षा विहारासाठी गेलेल्या तरुणीचा पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याने मृत्यू । Khopoli News

वर्षा विहाराचा आनंद घेण्यासाठी खोपोलीतील प्रसिद्ध झेनिथ धबधबा येथे फिरण्यासाठी आलेल्या एका तरुणीचा पाण्यात वाहून गेल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
September 25, 2024
in महाराष्ट्र
Zenith waterfall in Khopoli

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजा नुसार रायगडात पावसाने जोरदार हजेरी लावली होती. नदी नाले आणि धबधबे भरभरून वाहत होते. आपत्कालीन विभागाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला गेला होता, त्याकडे दुर्लक्ष करून खोपोलीच्या झेनिथ वॉटर फॉल येथे खोपोलीतील कृष्णा रेसिडेन्सी या परिसरात राहणारे रहिवासी क्षीरसागर आणि त्यांचे नातेसंबंधीय निसर्गाचा आनंद घेण्यासाठी गेले असताना अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्याने सातजण त्या ठिकाणी अडकून पडले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

पाण्याचा प्रवाह ओलांडून बाहेर पडण्याच्या प्रयत्नात तीन महिला बुडू लागल्याची माहिती अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या सदस्यांना प्राप्त झाली, त्यानुसार तातडीने त्यांनी घटनास्थळी जाऊन बचाव कार्य सुरू केले असता आयेशा शेख आणि मोनिका शिरसागर या महिलांना वाचवण्यात यश आले, मात्र त्यापूर्वीच स्वप्नाली क्षीरसागर – 22 ही युवती पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेली.

प्राप्त वर्णनानुसार तीचा खोपोली पोलीस स्टेशन यंत्रणेने आणि अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे सदस्य यांनी कसोशीने शोध घेतला असता साधारणता एक तासाच्या अथक प्रयत्नानंतर त्यांना यश आले. दुदैवाने ती युवती मृत अवस्थेत आढळली. खालापूर तालुक्याचे तहसीलदार अभय चव्हाण, खालापूर तालुका उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, खोपोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शितल राऊत यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे.

झेनिथ वॉटर फॉल येथे खोपोली नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील, खोपोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शितल राऊत आणि अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे गुरुनाथ साठेलकर यांनी पावसाळ्यापूर्वीच दुर्घटना होऊ नये यासाठी रोप आणि चेन बॅरीकेडींगची उपाय योजना केली होती. त्यामूळे मोठी दुर्घटना टळली. यंदा संपूर्ण पावसाळ्यात एकही दुर्घटना घडू नये यासाठी सतर्कता बाळगली होती मात्र परतीच्या पावसाने घात केला आहे.

अधिक वाचा –
– राज्यव्यापी काम बंद आंदोलनात सहभागी होण्यासाठी मावळ तालुका कोतवाल संघटनेचे तहसीलदार यांना निवेदन । Maval News
– धक्कादायक ! पैशांच्या उधारीवरून झालेल्या वादातून तरुणाचा खून, तळेगाव एमआयडीसी हद्दीतील घटना । Talegaon Crime
– शेतकऱ्याला लोखंडी रॉडने मारहाण, जांभवडे परिसरातील घटना । Maval Crime


dainik maval jahirat

Previous Post

पूररेषेत बांधकामे होत असताना डोळेझाक प्रशासनाने केली, त्याची शिक्षा सर्वसामान्य गरिबांना का? – खासदार श्रीरंग बारणे । Pimpri Chinchwad News

Next Post

मुसळधार पावसाचा इशारा.. पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील शाळा, महाविद्यालयांना सुट्टी ; मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर वाहतूकीत बदल

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
heavy rain School holidays

मुसळधार पावसाचा इशारा.. पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील शाळा, महाविद्यालयांना सुट्टी ; मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर वाहतूकीत बदल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Video Struggle for road continues in Maval Taluka sick person has to be carried in makeshift sling

व्हिडिओ : स्वातंत्र्याच्या ७९ वर्षांनंतरही मावळ तालुक्यात रस्त्यासाठी संघर्ष ; आजारी व्यक्तीला झोळीतून नेण्याची वेळ

August 13, 2026
Demand to celebrate birth anniversary of pioneering revolutionary Raje Umaji Naik in maval taluka

आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालये, ग्रामपंचायतींमध्ये साजरी करण्याची मागणी

August 13, 2026
Tiranga-National-Flag-India

शनिवारी १५ ऑगस्ट रोजी राज्यभरात उत्साहात साजरा होणार ८० वा स्वातंत्र्यदिन ; सकाळी ९.०५ वाजता शासकीय ध्वजारोहण

August 13, 2026
Chandrashekhar-Bawankule

मोठी बातमी! सातबारावर नाव नसलेल्या शेतकऱ्यांच्या नोंदी तयार करा; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

August 13, 2026
Complete measures to resolve traffic issues in Talegaon-Chakan industrial area by August 31

तळेगाव-चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत उपाययोजना पूर्ण करा

August 13, 2026
Revenue Minister Chandrashekhar Bawankule

भटक्या, विमुक्त समाजाला विशेष शिबिरांच्या माध्यमातून मिळणार दाखले ; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

August 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.