व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, October 1, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

राज्यव्यापी काम बंद आंदोलनात सहभागी होण्यासाठी मावळ तालुका कोतवाल संघटनेचे तहसीलदार यांना निवेदन । Maval News

कोतवालांचा शासनाच्या चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यात समावेश व्हावा, या मागणीसाठी 24 सप्टेंबर रोजी जिल्हास्तरीय धरणे आंदोलन करणार आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
September 25, 2024
in लोकल, ग्रामीण
Maval Taluka Kotwal Association

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : कोतवालांचा शासनाच्या चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यात समावेश व्हावा, या मागणीसाठी 24 सप्टेंबर रोजी जिल्हास्तरीय धरणे आंदोलन करणार आहे. त्यामध्ये मावळ तालुका कोतवाल संघटना सहभागी होणार आहे. तसेच दिनांक 25 सप्टेंबर रोजी एक दिवसीय राज्यस्तरीय काम बंद आंदोलन करणार आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

तरीही मागणी मान्य न झाल्यास 26 सप्टेंबरपासून मुंबई येथे आजाद मैदानावर ही मागणी मान्य होत नाही, तोपर्यंत धरणे आंदोलन करणार आहे. यामध्ये मावळ तालुका कोतवाल संघटना सहभागी होणार आहे. संदर्भातील लेखी निवेदन मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख यांना दिले यावेळी मावळ तालुका कोतवाल संघटनेचे तालुकाध्यक्ष सोमनाथ कालेकर, उपाध्यक्ष विठ्ठल पाठारे,सचिव प्रदीप राऊत, खजिनदार चंद्रकांत तळपे, संभाजी कुटे यांच्यासह संघटनेचे सदस्य यावेळी उपस्थित होते.

रेकार्ड विभाग राहणार बंद –
मावळ तालुक्यातील महसूल दप्तरी विभाग बंद असल्याने नागरीकांची गैरसोय होणार आहे दैनंदिन कामासाठी लागणारे कागदपत्रे घेण्यासाठी नागरिकांना बहुसंख्येने येत असतात तसेच तलाठी कार्यालयात विवीध कामानिमित्त जाणाऱ्या नागरिकांना बंदचा फटका बसणार आहे.

अधिक वाचा –
– धक्कादायक ! पैशांच्या उधारीवरून झालेल्या वादातून तरुणाचा खून, तळेगाव एमआयडीसी हद्दीतील घटना । Talegaon Crime
– शेतकऱ्याला लोखंडी रॉडने मारहाण, जांभवडे परिसरातील घटना । Maval Crime
– विजेच्या लपंडावामुळे त्रस्त टाकवे बुद्रुकचे ग्रामस्थ ; महावितरणच्या कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा । Maval News


dainik maval jahirat

Previous Post

पुढच्या पावसाळ्याच्या आत राजमाचीकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम पूर्ण करणार, आमदार शेळकेंचा ग्रामस्थांना शब्द । Maval News

Next Post

सरसेनापती उमाबाई दाभाडे पतसंस्थेच्या वार्षिक सभेत सभासदांना लाभांश जाहीर; मनोहर दाभाडे यांना ‘आदर्श पत्रकार’ पुरस्कार

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Sarsenapati Umabai Dabhade Credit Institution

सरसेनापती उमाबाई दाभाडे पतसंस्थेच्या वार्षिक सभेत सभासदांना लाभांश जाहीर; मनोहर दाभाडे यांना 'आदर्श पत्रकार' पुरस्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

BJP takes an aggressive stance against MLA Sunil Shelke statement demands registration of case

आमदार सुनील शेळके यांच्या वक्तव्याविरोधात भाजपा आक्रमक ; गुन्हा दाखल करण्याची मागणी

September 30, 2026
Drought declared in 265 talukas across maharashtra arrangements for water fodder employment food grains

राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, बारा उपाययोजना व सवलती लागू; पाणी, चारा, रोजगार, अन्नधान्याची व्यवस्था बळकट होणार

September 27, 2026
Taluka level launch of Seva Sankalp Abhiyan 2026 at Indori in Maval Taluka

“सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ

September 27, 2026
Power line turns into death trap in Morve village Two oxen killed instantly farmer narrowly escapes

मोरवे गावात विद्युत वाहिनी ठरली मुक्या जनावरांसाठी मृत्यूचा सापळा ! दोन बैलांचा जागीच मृत्यू, शेतकरी थोडक्यात बचावला

September 27, 2026
Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.