व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, June 23, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

सरसेनापती उमाबाई दाभाडे पतसंस्थेच्या वार्षिक सभेत सभासदांना लाभांश जाहीर; मनोहर दाभाडे यांना ‘आदर्श पत्रकार’ पुरस्कार

संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा माळवाडी येथे चेअरमन सुनील दाभाडे यांच्या अध्यक्षतेखाली माऊली मंगल कार्यालय मध्ये संपन्न झाली.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
September 25, 2024
in लोकल, शहर
Sarsenapati Umabai Dabhade Credit Institution

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : सरसेनापती उमाबाई दाभाडे नागरी सहकारी पतसंस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत तळेगाव दाभाडे शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष, ज्येष्ठ पत्रकार मनोहर दाभाडे यांना आदर्श पत्रकार म्हणून पुरस्कार देण्यात आला. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

Novel NIBR Ads

संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा माळवाडी येथे चेअरमन सुनील दाभाडे यांच्या अध्यक्षतेखाली माऊली मंगल कार्यालय मध्ये संपन्न झाली. यावेळी मावळचे आमदार सुनील शेळके, सहकार महर्षी माऊली दाभाडे, पुणे जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष रेवनाथ दारवटकर, संचालक दत्तात्रय येळे, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेश साळवे, माजी नगराध्यक्ष अंजलीराजे दाभाडे, रवींद्र दाभाडे, माजी उपनगराध्यक्ष गणेश काकडे, नगरसेवक संतोष दाभाडे,सुरेश दाभाडे सह संचालक मंडळ व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अहवाल वाचन संस्थेच्या व्यवस्थापिका रूपाली दाभाडे यांनी केले. यावेळी सभासदांना आठ टक्के लाभांश जाहीर केला. संस्थेकडून यावर्षी प्रथमतः विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांचा सरसेनापती उमाबाई दाभाडे पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला यामध्ये कृषीनिष्ठ पुरस्कार- गोरक्षनाथ दाभाडे, सांप्रदायिक पुरस्कार- भिमाजी दाभाडे, यशस्वी उद्योजक पुरस्कार – निलेश दाभाडे, कलाक्षेत्रातील पुरस्कार- एड. विनय दाभाडे, सामाजिक क्षेत्रातील पुरस्कार -मधुकर घारे, तर पत्रकारितेतील आदर्श पत्रकार पुरस्कार- मनोहर दाभाडे यांना प्रदान करण्यात आला. तसेच यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा देखील सन्मान करण्यात आला.

यावेळी सहकार महर्षी माऊली दाभाडे,आमदार सुनील शेळके यांनी मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.स्वागत सूत्रसंचालन बजरंग जाधव यांनी केले.प्रास्ताविक चेअरमन सुनील दाभाडे यांनी केले.आभार बाळासाहेब राजाराम दाभाडे यांनी केले.

अधिक वाचा –
– धक्कादायक ! पैशांच्या उधारीवरून झालेल्या वादातून तरुणाचा खून, तळेगाव एमआयडीसी हद्दीतील घटना । Talegaon Crime
– शेतकऱ्याला लोखंडी रॉडने मारहाण, जांभवडे परिसरातील घटना । Maval Crime
– विजेच्या लपंडावामुळे त्रस्त टाकवे बुद्रुकचे ग्रामस्थ ; महावितरणच्या कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा । Maval News

Novel NIBR Ads


dainik maval jahirat

Previous Post

राज्यव्यापी काम बंद आंदोलनात सहभागी होण्यासाठी मावळ तालुका कोतवाल संघटनेचे तहसीलदार यांना निवेदन । Maval News

Next Post

आमदार सुनिल शेळके यांच्या हस्ते आंदर मावळातील विकासकामांचे भूमिपूजन । MLA Sunil Shelke

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
MLA Sunil Shelke

आमदार सुनिल शेळके यांच्या हस्ते आंदर मावळातील विकासकामांचे भूमिपूजन । MLA Sunil Shelke

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

मोठी बातमी! तळेगाव दाभाडे नगरपरिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नगरसेवकाचे जात प्रमाणपत्र जिल्हा समितीकडून अवैध

June 22, 2026
ST BUS to Pandharpur

आषाढी यात्रेसाठी एसटीच्या 5,500 विशेष बसेस; कोणत्याही गावातून ४० किंवा त्यापेक्षा जास्त भाविकांनी मागणी केल्यास थेट बस सेवा

June 22, 2026
‘इंधन व खाद्यतेल बचत म्हणजेच देशभक्ती’ – भाजपा जिल्हाध्यक्षा सायली बोत्रे

‘इंधन व खाद्यतेल बचत म्हणजेच देशभक्ती’ – भाजपा जिल्हाध्यक्षा सायली बोत्रे

June 21, 2026
‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे – आयुक्त पशुसंवर्धन

‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे – आयुक्त पशुसंवर्धन

June 20, 2026
maharashtra vidhan bhavan

विधानमंडळ पावसाळी अधिवेशनासाठी छापील पास बंद ! सुरक्षेच्या दृष्टीने मोठा निर्णय; ‘चेहरा पडताळणी पध्दती’द्वारेच मिळणार प्रवेश

June 20, 2026
Action taken against 105 motorists in Lonavala fines imposed for missing or fancy number plates

लोणावळ्यात १०५ वाहनचालकांवर कारवाई; काळ्या काचा, बिना नंबर प्लेट, फॅन्सी नंबर प्लेट, कर्णकर्कश आवाज करणाऱ्यांंना दंड

June 20, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.