व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, May 6, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

हिंजवडी – बावधन परिसरात हेलिकॉप्टर कोसळले, तीन जणांचा मृत्यू । Helicopter Crashed At Bawdhan

पुणे शहराजवळील बावधन बुद्रुक परिसरात डोंगराळ भागात आज (दि.2 ऑक्टोबर) सकाळी हेलिकॉप्टर कोसळल्याची गंभीर दुर्घटना घडली आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
December 16, 2024
in महाराष्ट्र, ग्रामीण, पुणे, शहर
Helicopter crashes in Hinjewadi Bavadhan area

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : पुणे शहराजवळील बावधन बुद्रुक परिसरात डोंगराळ भागात आज (दि.2 ऑक्टोबर) सकाळी हेलिकॉप्टर कोसळल्याची गंभीर दुर्घटना घडली आहे. या अपघातात तीन जण दगावल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. सदर अपघाताची माहिती मिळताच हिंजवडी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि मदतकार्य सुरू केले. ( Helicopter Crashed At Bawdhan )

बुधवारी, सकाळी पाऊणे सातच्या दरम्यान हा अपघात झाला. बावधन येथील ऑक्सफर्ड व एच.आ.एम.आर.आल मधील दरीत हे हेलिकॉप्टर कोसळले आहे. ऑक्सफर्ड गोल्फ क्लबच्या हेलिपॅडवरून उड्डाण केल्यानंतर हा अपघात घडला. त्यानंतर पुणे पालिका व पीएमआरडीएच्या अग्मीशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

दाट धुक्यांमुळे हेलिकॉप्टर कोसळले असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. दरम्यान मागील महिन्याभरात हेलिकॉप्टर कोसळण्याची ही दुसरी घटना आहे. मागील महिन्यात पौड (ता. मुळशी) येथे नदी पात्राजवळ हेलिकॉप्टर कोसळले होते. त्यात काही जण जखमी झाले होते.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळ तालुक्यातील ‘या’ 16 गावांमध्ये दरडप्रवण क्षेत्रात उपाययोजनांसाठी 39 कोटींचा निधी, पाहा यादी
– पवना कृषक सेवा सहकारी संस्थेच्या सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन । Pavananagar News
– पूर्वसूचना न देता केलेल्या ब्लास्टिंगमुळे एकाचा मृत्यू, मंगरुळ येथील घटना, गुन्हा दाखल । Talegaon News


Previous Post

मावळ तालुक्यात यावर्षी विक्रमी भातपीक, चांगले उत्पन्न मिळण्याची शेतकऱ्यांना आशा । Maval News

Next Post

शहरातील रस्त्यांची दुरवस्था कायम, खासदार श्रीरंग बारणे अधिकाऱ्यांवर संतापले ; पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे निर्देश

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
MP Shrirang Barne angry with officials

शहरातील रस्त्यांची दुरवस्था कायम, खासदार श्रीरंग बारणे अधिकाऱ्यांवर संतापले ; पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे निर्देश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maval Taluka Agricultural Produce Market Committee dissolved due to lack of quorum

राजीनाम्यांची खात्री न करता बरखास्तीचे आदेश… मावळ कृषी उत्पन्न बाजार समितीवरील प्रशासक नियुक्तीला स्थगिती ; पणन मंत्र्यांचा निर्णय

May 5, 2026
Freight truck accident in front of Shubham Complex in Talegaon Dabhade

तळेगावमधील शुभम कॉम्प्लेक्स समोर मालवाहतूक ट्रकचा अपघात, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली । Talegaon Dabhade

May 5, 2026
tenant Home Image

भाडेकरू ठेवताय ? आधी ही बातमी वाचा, ‘या’ एका चुकीमुळे 38 घरमालकांविरुद्ध गुन्हे दाखल

May 5, 2026
Shirgaon-Police-Station

शिरगाव ठाणे हद्दीतील दोन अवैध गावठी दारू अड्ड्यांवर पोलिसांचे छापे ; महिला आरोपींवर गुन्हे दाखल

May 5, 2026
Accident

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ओझर्डे गाव हद्दीत अपघात ; भरधाव कारची ट्रेलरला धडक, महिलेचा मृत्यू, अनेकजण जखमी

May 5, 2026
crime-arrested

गांजा विक्री प्रकरणी एकाला रंगेहात अटक, एका महिलेवर देखील गुन्हा दाखल

May 5, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.