व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, June 21, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळ तालुक्यातील ‘या’ 16 गावांमध्ये दरडप्रवण क्षेत्रात उपाययोजनांसाठी 39 कोटींचा निधी, पाहा यादी

आमदार सुनिल शेळके यांच्या पुढाकारामुळे नागरिकांना मिळणार दिलासा

Team Dainik Maval by Team Dainik Maval
October 2, 2024
in लोकल, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, मावळकट्टा, शहर
mla-sunil-shelke

Photo Courtesy : Team Dainik Maval


Daink Maval News : आपत्ती सौम्यीकरण अंतर्गत मावळ तालुक्यातील दरड प्रवण क्षेत्रात उपाययोजना करण्यासाठी सुमारे ३८ कोटी ९३ लक्ष निधी उपलब्ध झाला आहे, अशी माहिती मावळचे आमदार सुनिल शेळके यांनी दिली. निधी मिळाल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांचे आमदार शेळके यांनी मावळच्या जनतेच्या वतीने आभार मानले आहेत.

Novel NIBR Ads

आमदार सुनिल शेळके यांनी सातत्याने पाठपुरावा करून मिळविलेल्या या निधीतून दरड प्रतिबंधक उपाययोजना करण्यात येणार आहेत. यामध्ये दरड प्रवण क्षेत्रात संरक्षक भिंत बांधणे आणि अन्य उपाययोजनांचा समावेश आहे. ही कामे झाल्यानंतर अशा ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण मिळून दिलासा मिळणार आहे.

गावांची यादी – वाउंड, वडेश्वर, फळणे, मालेवाडी, वाकसई – देवघर, आतवण, साई, वाकसाई, शिलाटणे, पांगळोली, पाटण भाजे, मोरवे, वेहेरगाव, तुंग या गावांत दरड राखून ठेवणारी भिंत बांधणे या कामांचा समावेश करण्यात आला आहे.

आमदार सुनिल शेळके यांनी पाठपुरावा करून हा निधी उपलब्ध केला आहे. मावळातील अति दुर्गम भागात नैसर्गिक आपत्तीमुळे जीवितहानी व वित्तहानी होण्याबरोबरच जनजीवन विस्कळीत होत असते. या समस्येवर उपाययोजना होणे गरजेचे होते. आमदार शेळके यांच्या दूरदृष्टीतून आपत्ती निवारणाचे हे कार्य मावळवासीयांसाठी उपयुक्त ठरणार आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– विशेष शिक्षकांची पदे निर्मित करण्यास राज्य सरकारची मान्यता ; 4 हजार 860 पदे विशेष शिक्षकांसाठी राखून ठेवणार
– सोनार समाजासाठी ‘संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ’ स्थापन करण्याचा राज्य सरकारचा निर्णय
– कोतवालांच्या मानधनात दहा टक्के वाढ, अनुकंपा धोरणही लागू ; राज्य सरकारचा मोठा निर्णय

Novel NIBR Ads


dainik maval jahirat

Previous Post

पवना कृषक सेवा सहकारी संस्थेच्या सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन । Pavananagar News

Next Post

वडगाव शहरातील ऐतिहासिक तलावाची स्वच्छता । Vadgaon Maval

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Cleaning of historical lake in Vadgaon Maval City

वडगाव शहरातील ऐतिहासिक तलावाची स्वच्छता । Vadgaon Maval

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘इंधन व खाद्यतेल बचत म्हणजेच देशभक्ती’ – भाजपा जिल्हाध्यक्षा सायली बोत्रे

‘इंधन व खाद्यतेल बचत म्हणजेच देशभक्ती’ – भाजपा जिल्हाध्यक्षा सायली बोत्रे

June 21, 2026
‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे – आयुक्त पशुसंवर्धन

‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे – आयुक्त पशुसंवर्धन

June 20, 2026
maharashtra vidhan bhavan

विधानमंडळ पावसाळी अधिवेशनासाठी छापील पास बंद ! सुरक्षेच्या दृष्टीने मोठा निर्णय; ‘चेहरा पडताळणी पध्दती’द्वारेच मिळणार प्रवेश

June 20, 2026
Action taken against 105 motorists in Lonavala fines imposed for missing or fancy number plates

लोणावळ्यात १०५ वाहनचालकांवर कारवाई; काळ्या काचा, बिना नंबर प्लेट, फॅन्सी नंबर प्लेट, कर्णकर्कश आवाज करणाऱ्यांंना दंड

June 20, 2026
Talegaon Chakan Shikrapur Highway

तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्ग विस्तारीकरण आणि उन्नत मार्गाच्या कामाला मिळाली गती

June 20, 2026
मावळ तालुक्यातील विकास कामांना गती द्या, पावसाळापूर्व कामे तातडीने पूर्ण करा

मावळ तालुक्यातील विकास कामांना गती द्या, पावसाळापूर्व कामे तातडीने पूर्ण करा

June 20, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.