व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, May 6, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

कामशेत येथील आश्रम शाळेतील 300 विद्यार्थिनींना ‘गुड टच – बॅड टच’चे धडे । Kamshet News

महर्षी कर्वे आश्रम शाळा कामशेत येथील इयत्ता आठवी ते दहावीतील विद्यार्थिनींसाठी गुड टच आणि बॅट टच विषयी मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले होते.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
October 2, 2024
in लोकल, ग्रामीण, शहर
Guidance on good touch and bad touch

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : रोटरी क्लब ऑफ मावळ आणि कामशेत पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महर्षी कर्वे आश्रम शाळा कामशेत येथील इयत्ता आठवी ते दहावीतील विद्यार्थिनींसाठी गुड टच आणि बॅट टच विषयी मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले होते. बदलापूर अत्याचार घटनेमुळे पोलीस प्रशासन ॲक्शन मोडवर आले असून मुलींमध्ये लैंगिक शोषणाबाबत जागरूकता व्हावी या उद्देशाने रोटरी क्लब ऑफ मावळ व कामशेत पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार, दिनांक 30 सप्टेंबर रोजी या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कामशेत पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील, महर्षी कर्वे शिक्षण संस्थेचे शालेय समिती सदस्य धनंजय वाडेकर मुख्याध्यापिका अनिता देवरे, रोटरी क्लब ऑफ मावळचे अध्यक्ष रो. नितीन दादा घोटकुले उपाध्यक्षा रो.रेश्मा फडतरे, प्रकल्प प्रमुख रो.ॲड.दीपक चव्हाण,व सदस्य रो.सुनील पवार, रो.राजेंद्र दळवी, कामशेत पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार गणेश तावरे,महिला पोलीस कर्मचारी दिपाली शिंदे,निशा लालगुडे यांच्यासह आठवी ते दहावीतील सुमारे 300 विद्यार्थिनी व शिक्षक उपस्थित होते.

उपस्थित विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना रेश्मा फडतरे म्हणाल्या की मुलींना गुड टच- बॅड टच याबाबत आई किंवा घरातील महिलांनी पूर्ण जाणीव करून द्यावी, मुलींना घडणाऱ्या अत्याचार व लैंगिक शोषणापासून जागृत करावे. यावेळी बोलताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ म्हणाले पालकांनी मुलींबरोबर संवाद साधून समाजात वावरताना चांगल्या गोष्टी व वाईट गोष्टी याची जाणीव करून द्यावी तसेच काही चुकीच्या घटना आपल्या निदर्शनास आल्यास त्वरित कोणालाही न घाबरता जवळच्या पोलीस ठाण्याला आपल्या मदतीसाठी कळवावे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रेमकला पाठक यांनी केले. याप्रसंगी रोटरी क्लबचे अध्यक्ष रो.नितीन दादा घोटकुले रो.ॲड.दीपक चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले.तर आभार अनिता देवरे यांनी मानले. कार्यक्रमाचे आयोजन रोटरी क्लब ऑफ मावळ,कामशेत पोलीस स्टेशन व महर्षी कर्वे आश्रम शाळा कामशेत यांनी केले होते.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळ तालुक्यात यावर्षी विक्रमी भातपीक, चांगले उत्पन्न मिळण्याची शेतकऱ्यांना आशा । Maval News
– वडगाव शहरातील ऐतिहासिक तलावाची स्वच्छता । Vadgaon Maval
– मावळ तालुक्यातील ‘या’ 16 गावांमध्ये दरडप्रवण क्षेत्रात उपाययोजनांसाठी 39 कोटींचा निधी, पाहा यादी


Previous Post

शहरातील रस्त्यांची दुरवस्था कायम, खासदार श्रीरंग बारणे अधिकाऱ्यांवर संतापले ; पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे निर्देश

Next Post

सरकारच्या २ एकर जमीन वाटपाला पवना धरणग्रस्तांचा तीव्र विरोध, प्रत्येकी ४ एकरवर शेतकरी ठाम !

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Pavana dam victims

सरकारच्या २ एकर जमीन वाटपाला पवना धरणग्रस्तांचा तीव्र विरोध, प्रत्येकी ४ एकरवर शेतकरी ठाम !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maval Taluka Agricultural Produce Market Committee dissolved due to lack of quorum

राजीनाम्यांची खात्री न करता बरखास्तीचे आदेश… मावळ कृषी उत्पन्न बाजार समितीवरील प्रशासक नियुक्तीला स्थगिती ; पणन मंत्र्यांचा निर्णय

May 5, 2026
Freight truck accident in front of Shubham Complex in Talegaon Dabhade

तळेगावमधील शुभम कॉम्प्लेक्स समोर मालवाहतूक ट्रकचा अपघात, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली । Talegaon Dabhade

May 5, 2026
tenant Home Image

भाडेकरू ठेवताय ? आधी ही बातमी वाचा, ‘या’ एका चुकीमुळे 38 घरमालकांविरुद्ध गुन्हे दाखल

May 5, 2026
Shirgaon-Police-Station

शिरगाव ठाणे हद्दीतील दोन अवैध गावठी दारू अड्ड्यांवर पोलिसांचे छापे ; महिला आरोपींवर गुन्हे दाखल

May 5, 2026
Accident

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ओझर्डे गाव हद्दीत अपघात ; भरधाव कारची ट्रेलरला धडक, महिलेचा मृत्यू, अनेकजण जखमी

May 5, 2026
crime-arrested

गांजा विक्री प्रकरणी एकाला रंगेहात अटक, एका महिलेवर देखील गुन्हा दाखल

May 5, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.