व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, May 6, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

Lonavala : सह्याद्रीच्या घाट माथ्यावर बहरली रानफुले, आंबवणे परिसर बनलाय ‘मिनी कास पठार’ – पाहा Photo

राज्यात सध्या सातारा जिल्ह्यातील जगप्रसिद्ध कास पठाराची सर्वाधिक चर्चा होत आहे. येथील फुलोत्सव पाहण्यासाठी देशभरातून पर्यटक तिथे धाव घेत आहेत.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
October 4, 2024
in लोकल, ग्रामीण, मावळकट्टा
Wild flowers are blooming near Lonavala

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : राज्यात सध्या सातारा जिल्ह्यातील जगप्रसिद्ध कास पठाराची सर्वाधिक चर्चा होत आहे. येथील फुलोत्सव पाहण्यासाठी देशभरातून पर्यटक तिथे धाव घेत आहेत. परंतु, मावळ तालुक्यात देखील सध्या एक मिनी कास पठार बहरले आहे.

मुंबई पुण्यातील पर्यटकांना कास पठार सारखीच निसर्ग सौंदर्याची अनुभूती लोणावळा शहराच्या जवळ अॅम्बी व्हॅली रोडवर सह्याद्रीचा घाटमाथा असलेल्या आंबवणे परिसरात पाहायला मिळत आहे. राखीव वन असलेल्या याठिकाणी कारवी प्रकारातील स्थानिक ‘खराळा’ नावाची निळसर रंगाची फूलझाडे बहरली आहेत. यांची उंची 2 ते 4 फूट आहे. अगदी तशीच निळ्या रंगाची फूले असणारी खरी कारवी देखील याच परिसरात आहे.

तसेच परिसरात दरवर्षी बहरणारी सोनकी नावाने ओळखली जाणारी आणि भरपूर प्रमाणात आढळणारी पिवळ्या रंगाची फूल झाडे देखील बहरली आहेत. त्याशिवाय तेरडा (गंगागोवर) मिकी माउस, निसुर्डी व गौरी गणपतीला वापरतात ती शिंदलवण (चोळ्याची फुल) अशी असंख्य फुलझाडे निसर्ग वेड्यांना खेचून घेत आहेत.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज मावळात येणार, कार्ला गडावर एकविरा देवीचे दर्शन घेणार । CM Eknath Shinde
– वंदन दुर्गांना । कुटुंबासह ती पेलतेय सामाजिक जबाबदारी : संविधान संस्कारासाठी झटणाऱ्या संविधान संवादक शितलताई । Shital Yashodhara
– मोठी बातमी ! मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, केंद्र सरकारचा मोठा निर्णय, विधानसभेच्या पार्श्वभूमीवर मोदींचा मास्टर स्ट्रोक


Previous Post

रूपाली चाकणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत तळेगावात ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमाची सुरूवात । Talegaon Dabhade

Next Post

माझी वसुंधरा अभियान : कोकण विभागात खोपोली नगरपरिषद द्वितीय, पालिकेला मिळणार 50 लाखांचे पारितोषिक

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Khopoli Nagar Parishad

माझी वसुंधरा अभियान : कोकण विभागात खोपोली नगरपरिषद द्वितीय, पालिकेला मिळणार 50 लाखांचे पारितोषिक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maval Taluka Agricultural Produce Market Committee dissolved due to lack of quorum

राजीनाम्यांची खात्री न करता बरखास्तीचे आदेश… मावळ कृषी उत्पन्न बाजार समितीवरील प्रशासक नियुक्तीला स्थगिती ; पणन मंत्र्यांचा निर्णय

May 5, 2026
Freight truck accident in front of Shubham Complex in Talegaon Dabhade

तळेगावमधील शुभम कॉम्प्लेक्स समोर मालवाहतूक ट्रकचा अपघात, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली । Talegaon Dabhade

May 5, 2026
tenant Home Image

भाडेकरू ठेवताय ? आधी ही बातमी वाचा, ‘या’ एका चुकीमुळे 38 घरमालकांविरुद्ध गुन्हे दाखल

May 5, 2026
Shirgaon-Police-Station

शिरगाव ठाणे हद्दीतील दोन अवैध गावठी दारू अड्ड्यांवर पोलिसांचे छापे ; महिला आरोपींवर गुन्हे दाखल

May 5, 2026
Accident

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ओझर्डे गाव हद्दीत अपघात ; भरधाव कारची ट्रेलरला धडक, महिलेचा मृत्यू, अनेकजण जखमी

May 5, 2026
crime-arrested

गांजा विक्री प्रकरणी एकाला रंगेहात अटक, एका महिलेवर देखील गुन्हा दाखल

May 5, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.