व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, June 21, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

रूपाली चाकणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत तळेगावात ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमाची सुरूवात । Talegaon Dabhade

राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारतरत्न लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त तळेगाव दाभाडे एसटी आगारातून स्वच्छतेची शपथ घेऊन 'स्वच्छता ही सेवा' उपक्रमाला सुरुवात करण्यात आली.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
October 4, 2024
in लोकल, शहर
Launch of Swachhata Hi Seva initiative at Talegaon Dabhade

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारतरत्न लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त तळेगाव दाभाडे एसटी आगारातून स्वच्छतेची शपथ घेऊन ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, सीआरपीएफचे उपमहानिरीक्षक वैभव निंबाळकर, उपमुख्याधिकारी ममता राठोड आणि कर विभाग प्रमुख कल्याणी लाडे यांसह सीआरपीएफचे 400 जवान, नगरपरिषदेचे 150 हून कर्मचारी, डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी, नागरिक उपस्थित होते.

Novel NIBR Ads

मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली ‘स्वच्छता पंधरावडा’ साजरा करण्याचे नियोजन करण्यात आले असून तळेगाव दाभाडे नगरपरिषद, सीआरपीएफ तळेगाव दाभाडे आणि तळेगाव दाभाडे रोटरी क्लब यांच्या सहयोगाने ‘स्वच्छता ही सेवा’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. कार्यक्रमादरम्यान बोलताना रुपाली चाकणकर यांनी स्वच्छतेचे महत्व समजावून सांगितले. तर ममता राठोड यांनी स्वच्छतेसंबंधी जागरूकता वाढविणारी कविता सादर केली. यावेळी तळेगाव दाभाडे एसटी आगार, सरसेनापती उमाबाई दाभाडे उद्यान आदी ठिकाणे स्वच्छ केली गेली.

तळेगावात स्वच्छता दिन साजरा –
दरवर्षी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त २ ऑक्टोबर हा स्वच्छता दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून बुधवारी रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसी, फ्रेंड्स ग्रुप शिक्षक मित्र परिवार, नवक्षितिज मतिमंद संस्था आंबी यांच्या संयुक्त विद्यमाने तळेगाव शहरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यात, स्टेशन चौक ते जिजामाता चौक हा रहदारीचा रस्ता दुतर्फा प्लास्टिक मुक्त व कचरा मुक्त करण्यात आला. यात जवळपास 25 ते 30 बॅगा भरून कचरा नगरपालिका कर्मचारी यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला. स्वच्छता मोहिमेचे उद्घाटन तळेगाव वाहतूक विभागाचे चंद्रकांत गावडे यांच्या हस्ते श्रीफळ फोडून करण्यात आले. यावेळी क्लबचे संस्थापक अध्यक्ष संतोष खांडगे, विद्यमान अध्यक्ष मिलिंद शेलार, सहदेव डोंबे, सुहास धस, सुनील रहाटे आदी उपस्थित होते.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळ तालुक्यातील ५ शिक्षकांना जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान । Maval News
– कामशेत खिंडीत झालेल्या भीषण ट्रेलर अपघातात एकाचा जागीच होरपळून मृत्यू – पाहा Video
– ग्रामीण भागातील विद्यार्थीनींची पायपीट थांबणार ! पवना विद्या मंदिर शाळेतील विद्यार्थीनींना मोफत सायकल वाटप


dainik maval jahirat

Previous Post

यंदा वरुणराजाची कृपा ! चार महिन्यांत पुणे जिल्ह्यात 122 टक्के पाऊस, मावळात 219 टक्के पाऊस । Pune News

Next Post

Lonavala : सह्याद्रीच्या घाट माथ्यावर बहरली रानफुले, आंबवणे परिसर बनलाय ‘मिनी कास पठार’ – पाहा Photo

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Wild flowers are blooming near Lonavala

Lonavala : सह्याद्रीच्या घाट माथ्यावर बहरली रानफुले, आंबवणे परिसर बनलाय 'मिनी कास पठार' - पाहा Photo

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘इंधन व खाद्यतेल बचत म्हणजेच देशभक्ती’ – भाजपा जिल्हाध्यक्षा सायली बोत्रे

‘इंधन व खाद्यतेल बचत म्हणजेच देशभक्ती’ – भाजपा जिल्हाध्यक्षा सायली बोत्रे

June 21, 2026
‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे – आयुक्त पशुसंवर्धन

‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे – आयुक्त पशुसंवर्धन

June 20, 2026
maharashtra vidhan bhavan

विधानमंडळ पावसाळी अधिवेशनासाठी छापील पास बंद ! सुरक्षेच्या दृष्टीने मोठा निर्णय; ‘चेहरा पडताळणी पध्दती’द्वारेच मिळणार प्रवेश

June 20, 2026
Action taken against 105 motorists in Lonavala fines imposed for missing or fancy number plates

लोणावळ्यात १०५ वाहनचालकांवर कारवाई; काळ्या काचा, बिना नंबर प्लेट, फॅन्सी नंबर प्लेट, कर्णकर्कश आवाज करणाऱ्यांंना दंड

June 20, 2026
Talegaon Chakan Shikrapur Highway

तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्ग विस्तारीकरण आणि उन्नत मार्गाच्या कामाला मिळाली गती

June 20, 2026
मावळ तालुक्यातील विकास कामांना गती द्या, पावसाळापूर्व कामे तातडीने पूर्ण करा

मावळ तालुक्यातील विकास कामांना गती द्या, पावसाळापूर्व कामे तातडीने पूर्ण करा

June 20, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.