व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, June 21, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळमधील हृदयद्रावक घटना ! नायगाव येथील पती पत्नीचा अपघातात मृत्यू । Maval Accident News

मावळ तालुक्यात एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
October 6, 2024
in लोकल, ग्रामीण, शहर
Husband and wife died in an accident from Naigaon Maval

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ तालुक्यात एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. नायगाव येथील एका दाम्पत्याचा भरधाव कारने दिलेल्या धडकेत अपघाती मृत्यू झाला आहे. याबद्दल परिसरात शोक व्यक्त केला जात आहे. शनिवारी (दि.5) रात्री 10:30 वा. नायगाव (ता. मावळ) हद्दीत हा अपघात घडला. गणेश दत्तात्रय चोपडे आणि अर्चना गणेश चोपडे (रा. नायगाव) असे अपघातात मृत पावलेल्या जोडप्याचे नाव आहे.

Novel NIBR Ads

कामशेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गणेश चोपडे व अर्चना चोपडे हे पती पत्नी भजन करून एम एच 14 GB 7074 या दुचाकीवरून घरी जात असताना काळ्या रंगाचा अज्ञात थार कारने दुचाकीला पाठीमागून जोरात धडक दिली. या अपघातात गणेश चोपडे व अर्चना चोपडे गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. यांच्या मागे दोन मुलं आहेत. राष्ट्रवादी विद्यार्थी तालुका अध्यक्ष नवनाथ चोपडे यांचा चुलत भाऊ व भावजयी होत.

नवरात्रीच्या काळात या पतीपत्नीचा मृत्यू झाला. याबद्दल तालुक्यातून हळहळ व्यक्त होत आहे. तर अनियंत्रित वाहने चालविणाऱ्यांवर कारवाई करण्यात कमी पडणाऱ्या प्रशासनाचा तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. तसेच आजवर सेवा रस्ता नसल्याने अनेकांचे बळी गेलेत किमान या अपघातानंतर तरी प्रशासन जागे होणार का? असा सवाल केला जात आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– कॅबिनेट बैठकीत पुणे रिंग रोड प्रकल्पाच्या कामास मान्यता, एकूण 42 हजार 711 कोटींचा प्रकल्प । Pune Ring Road
– रूपाली चाकणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत तळेगावात ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमाची सुरूवात । Talegaon Dabhade
– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज मावळात येणार, कार्ला गडावर एकविरा देवीचे दर्शन घेणार । CM Eknath Shinde


dainik maval jahirat

Previous Post

महाराष्ट्रात 3 ऑक्टोबर हा दिवस ‘मराठी अभिजात भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा होणार ; शिंदे सरकारचा निर्णय

Next Post

वंदन दुर्गांना । पोरक्या कुटुंबाला सावरण्यासाठी ती बनली वाहक, ‘पीएमपी’च्या आदर्श ‘कंडक्टर’ आरतीताई । Aarti Shinde

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
PMPML Women Conductor Aarti Shinde

वंदन दुर्गांना । पोरक्या कुटुंबाला सावरण्यासाठी ती बनली वाहक, 'पीएमपी'च्या आदर्श 'कंडक्टर' आरतीताई । Aarti Shinde

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘इंधन व खाद्यतेल बचत म्हणजेच देशभक्ती’ – भाजपा जिल्हाध्यक्षा सायली बोत्रे

‘इंधन व खाद्यतेल बचत म्हणजेच देशभक्ती’ – भाजपा जिल्हाध्यक्षा सायली बोत्रे

June 21, 2026
‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे – आयुक्त पशुसंवर्धन

‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे – आयुक्त पशुसंवर्धन

June 20, 2026
maharashtra vidhan bhavan

विधानमंडळ पावसाळी अधिवेशनासाठी छापील पास बंद ! सुरक्षेच्या दृष्टीने मोठा निर्णय; ‘चेहरा पडताळणी पध्दती’द्वारेच मिळणार प्रवेश

June 20, 2026
Action taken against 105 motorists in Lonavala fines imposed for missing or fancy number plates

लोणावळ्यात १०५ वाहनचालकांवर कारवाई; काळ्या काचा, बिना नंबर प्लेट, फॅन्सी नंबर प्लेट, कर्णकर्कश आवाज करणाऱ्यांंना दंड

June 20, 2026
Talegaon Chakan Shikrapur Highway

तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्ग विस्तारीकरण आणि उन्नत मार्गाच्या कामाला मिळाली गती

June 20, 2026
मावळ तालुक्यातील विकास कामांना गती द्या, पावसाळापूर्व कामे तातडीने पूर्ण करा

मावळ तालुक्यातील विकास कामांना गती द्या, पावसाळापूर्व कामे तातडीने पूर्ण करा

June 20, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.