व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, May 5, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळ तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा ; वडगावमधील वैष्णवी म्हाळसकर हिची महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड

वडगाव मावळ येथील वैष्णवी सतीश म्हाळसकर हिची महाराष्ट्र राज्याच्या १९ वर्षांखालील क्रिकेट संघामध्ये निवड झाली आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
October 8, 2024
in ग्रामीण, ग्रामीण, पुणे, महाराष्ट्र, मावळकट्टा, लोकल, शहर
Vaishnavi Mhalskar from Vadgaon Maval was selected in Maharashtra State Under 19 Cricket Team

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ तालुक्याच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. वडगाव मावळ येथील वैष्णवी सतीश म्हाळसकर हिची महाराष्ट्र राज्याच्या १९ वर्षांखालील क्रिकेट संघामध्ये निवड झाली आहे. वैष्णवीच्या या यशाबद्दल सर्वच स्तरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

वैष्णवी ही सध्या परभणी जिल्हा क्रिकेट संघाकडून खेळत आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या बीसीसीआयच्या लीग मॅचेस मध्ये ती आता महाराष्ट्राच्या संघाकडून खेळताना आपल्याला दिसणार आहे. सध्या या मॅचेस नागपूर येथे सुरू आहेत.

वैष्णवीची महाराष्ट्र संघात निवड झाल्यामुळे मावळ तालुक्यातील क्रीडारसिक व नातेवाईकांच्या शुभेच्छा आणि अभिनंदनाचा वर्षाव होत असताना मावळ तालुक्यातील पहिली महिला क्रिकेटर होण्याचा मान वैष्णवीला मिळाला. सध्या ती परभणी या ठिकाणी सराव करीत असून तिच्या या यशामध्ये तिचे वडील सतीश म्हाळसकर यांचीही मोलाची साथ लाभली आहे.

वैष्णवीला वयाच्या १२ व्या वर्षापासून क्रिकेट या खेळाची आवड निर्माण झाली. टीव्ही वरील क्रिकेट मॅचेस पाहता पाहता तिने स्वतः क्रिकेट खेळायला सुरुवात केली. ध्येय, मेहनत आणि जिद्दीने या खेळात तिने नेत्रदीपक कामगिरी केली. तिच्या सरावात तिने सातत्य राखले आणि याच जोरावर तिची महिला क्रिकेट संघात निवड झाली.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळ विधानसभा : नानासाहेब नवले यांना निवृत्तीचा सल्ला देत अजितदादांनी टाकलाय नवा राजकीय डाव ? । Ajit Pawar
– आई माऊलीचा उदो उदो… कार्ला गडावर गर्दीचा उच्चांक, एकविरा देवीच्या दर्शनासाठी भाविकांचा महापूर । Karla News
– अभिनंदन ! मावळचे सुपुत्र डॉ. पद्मवीर थोरात यांची वैद्यकीय अधिकारी ‘गट अ’ पदी निवड । Maval News


Previous Post

वंदन दुर्गांना । संस्काराच्या सुपीक जीवनवाटेवर तिने कष्टाचं पाणी ओतलं, श्वासासोबत नृत्य जोडून स्वातीताई बनलीये शास्त्रीय नृत्यांगना

Next Post

पुणे जिल्हा महिला पोलीस पाटील संघाच्या अध्यक्षपदी मोनिका कचरे यांची निवड, पहिल्यांदाच मावळला मिळाला मान

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Monica Kachare elected as President of Pune District Women Police Patil Sangh

पुणे जिल्हा महिला पोलीस पाटील संघाच्या अध्यक्षपदी मोनिका कचरे यांची निवड, पहिल्यांदाच मावळला मिळाला मान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maval Taluka Agricultural Produce Market Committee dissolved due to lack of quorum

राजीनाम्यांची खात्री न करता बरखास्तीचे आदेश… मावळ कृषी उत्पन्न बाजार समितीवरील प्रशासक नियुक्तीला स्थगिती ; पणन मंत्र्यांचा निर्णय

May 5, 2026
Freight truck accident in front of Shubham Complex in Talegaon Dabhade

तळेगावमधील शुभम कॉम्प्लेक्स समोर मालवाहतूक ट्रकचा अपघात, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली । Talegaon Dabhade

May 5, 2026
tenant Home Image

भाडेकरू ठेवताय ? आधी ही बातमी वाचा, ‘या’ एका चुकीमुळे 38 घरमालकांविरुद्ध गुन्हे दाखल

May 5, 2026
Shirgaon-Police-Station

शिरगाव ठाणे हद्दीतील दोन अवैध गावठी दारू अड्ड्यांवर पोलिसांचे छापे ; महिला आरोपींवर गुन्हे दाखल

May 5, 2026
Accident

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ओझर्डे गाव हद्दीत अपघात ; भरधाव कारची ट्रेलरला धडक, महिलेचा मृत्यू, अनेकजण जखमी

May 5, 2026
crime-arrested

गांजा विक्री प्रकरणी एकाला रंगेहात अटक, एका महिलेवर देखील गुन्हा दाखल

May 5, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.