व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, May 5, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

आई माऊलीचा उदो उदो… कार्ला गडावर गर्दीचा उच्चांक, एकविरा देवीच्या दर्शनासाठी भाविकांचा महापूर । Karla News

नवरात्रीचा काळ आणि रविवार, हे सूत्र जुळून आल्याने काल, रविवारी (दि. 6 ऑक्टोबर) कार्ला गडावर आई एकविरा देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी दाटली होती.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
October 7, 2024
in लोकल, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, महाराष्ट्र, मावळकट्टा
Ekvira Devi Karla

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : नवरात्रीचा काळ आणि रविवार, हे सूत्र जुळून आल्याने काल, रविवारी (दि. 6 ऑक्टोबर) कार्ला गडावर आई एकविरा देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी दाटली होती. संपूर्ण गडावर जिकडे तिकडे माणसांची दाटी झाल्याने गडावर भाविकांचा महापूर आल्याचे भासत होते. यंदाच्या नवरात्रोत्सवातील गर्दीचा उच्चांक रविवारी पाहायला मिळाला. एकाचवेळी एवढी माणसे गडावर आल्याने प्रशासनावर आणि मंदिर व्यवस्थापनावर काहीसा ताण आला होता.

रविवारी घटाची चौथी माळ होती, सोबत रविवाही होती. त्यामुळे अगदी मुंबई, ठाणे, कोकण, पुणे, सातारा, सोलापूर भागातून भाविक एकविरा देवीच्या दर्शनासाठी कार्ला येथे आले होते. गडाचा माथा आणि पायथा दोन्ही भाग माणसांच्या गर्दीने फुलून गेले होते. तर देवीच्या दर्शनासाठी भाविकांना चार ते पाच तास दर्शनरांगेत थांबावे लागत होते. दुपारपासून ही गर्दी वाढत गेल्याने पायऱ्यांवरून हळूहळू भाविक मंदिराकडे सरकत होते.

एकाचवेळी एवढे भाविक आल्याने वाहनांची संख्या वाढून कार्ला फाटा ते वेहेरगाव मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी झाली होती. तर कार्ला फाट्यावर वाहतूक कोंडी झाली होती. यंदा रविवारी गर्दींचा नवा उच्चांक गाठल्याचे मंदिर प्रशासनाकडून सांगण्यात आले. सायंकाळपर्यंत जवळपास लाखभर भाविकांनी देवीचे दर्शन घेतले होते.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– ‘मातोश्री’वरून ठाकरे कुटुंबाकडून एकवीरा देवीसाठी साडी-चोळीची ओटी । Ekvira Devi
– मोठी बातमी ! राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून मावळसाठी 44 कोटींचा निधी ; पूर, दरड प्रतिबंधक उपयोजना होणार
– युनेस्कोच्या पथकाची लोहगड किल्ल्याला भेट, स्थानिक ग्रामस्थ व अधिकाऱ्यांशी साधला संवाद । Lohgad Fort


Previous Post

अभिनंदन ! मावळचे सुपुत्र डॉ. पद्मवीर थोरात यांची वैद्यकीय अधिकारी ‘गट अ’ पदी निवड । Maval News

Next Post

तुंग गडावर मशाल महोत्सवातून आई तुंगाई देवीचा जागर । Pavan Maval

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Torch Festival at Tung Fort Maval

तुंग गडावर मशाल महोत्सवातून आई तुंगाई देवीचा जागर । Pavan Maval

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maval Taluka Agricultural Produce Market Committee dissolved due to lack of quorum

राजीनाम्यांची खात्री न करता बरखास्तीचे आदेश… मावळ कृषी उत्पन्न बाजार समितीवरील प्रशासक नियुक्तीला स्थगिती ; पणन मंत्र्यांचा निर्णय

May 5, 2026
Freight truck accident in front of Shubham Complex in Talegaon Dabhade

तळेगावमधील शुभम कॉम्प्लेक्स समोर मालवाहतूक ट्रकचा अपघात, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली । Talegaon Dabhade

May 5, 2026
tenant Home Image

भाडेकरू ठेवताय ? आधी ही बातमी वाचा, ‘या’ एका चुकीमुळे 38 घरमालकांविरुद्ध गुन्हे दाखल

May 5, 2026
Shirgaon-Police-Station

शिरगाव ठाणे हद्दीतील दोन अवैध गावठी दारू अड्ड्यांवर पोलिसांचे छापे ; महिला आरोपींवर गुन्हे दाखल

May 5, 2026
Accident

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ओझर्डे गाव हद्दीत अपघात ; भरधाव कारची ट्रेलरला धडक, महिलेचा मृत्यू, अनेकजण जखमी

May 5, 2026
crime-arrested

गांजा विक्री प्रकरणी एकाला रंगेहात अटक, एका महिलेवर देखील गुन्हा दाखल

May 5, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.