व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, June 21, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पुणे जिल्हा महिला पोलीस पाटील संघाच्या अध्यक्षपदी मोनिका कचरे यांची निवड, पहिल्यांदाच मावळला मिळाला मान

पुणे जिल्हा महिला पोलीस पाटील संघाच्या अध्यक्षपदी मोनिका अंकुश कचरे यांची एकमताने निवड झाली.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
October 8, 2024
in लोकल, ग्रामीण, ग्रामीण, पुणे
Monica Kachare elected as President of Pune District Women Police Patil Sangh

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : पुणे जिल्हा महिला पोलीस पाटील संघाच्या अध्यक्षपदी मोनिका अंकुश कचरे यांची एकमताने निवड झाली. महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघाचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे पाटील, स्वामी शंकरानंद महाराज व पांडूरंग महाराज शितोळे यांच्या हस्ते मोनिका कचरे पाटील यांना सनद देण्यात आली व पदग्रहण सोहळा संपन्न झाला.

Novel NIBR Ads

याप्रसंगी भंडारा डोगर दशमी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब काशीद पाटील, माजी मंत्री बाळा भेगडे, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, कामशेत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र पाटील आदी मान्यवर, सर्व पोलिस पाटील व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कामशेत येथे झालेल्या कार्यक्रमात पुणे जिल्हा महिला पोलिस पाटील संघाच्या अध्यक्षपदी मोनिका अंकुश कचरे पाटील यांची एकमताने निवड झाली. यावेळी पदग्रहण सोहळ्यासोबत श्री श्री १००८ आवाहन आखाडा हरिद्वार प्रमुख महामंडलेश्वर आयुर्वेदाचार्य स्वामी शंकरानंदजी महाराज यांचा वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळयाचे आयोजन करण्यात आले होते.

तसेच महिलांसाठी हळदी-कुंकू रिटर्न गिफ्ट, मिरवणूक आणि भव्य रक्तदान शिबिर व विशेष सामाजिक कार्य व क्रीडाक्षेत्रात काम करणाऱ्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. प्रास्ताविक लक्ष्मण शितोळे पाटील व अनुमोदन प्रल्हाद घारे पाटील यांनी केले. चेतन, अरुण केदारी यांनी सूत्रसंचालन केले, आभार राजश्री कचरे पाटील यांनी मानले.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळ विधानसभा : नानासाहेब नवले यांना निवृत्तीचा सल्ला देत अजितदादांनी टाकलाय नवा राजकीय डाव ? । Ajit Pawar
– आई माऊलीचा उदो उदो… कार्ला गडावर गर्दीचा उच्चांक, एकविरा देवीच्या दर्शनासाठी भाविकांचा महापूर । Karla News
– अभिनंदन ! मावळचे सुपुत्र डॉ. पद्मवीर थोरात यांची वैद्यकीय अधिकारी ‘गट अ’ पदी निवड । Maval News 

Novel NIBR Ads


dainik maval jahirat

Previous Post

मावळ तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा ; वडगावमधील वैष्णवी म्हाळसकर हिची महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड

Next Post

लाडकी बहीण योजनेच्या लाभाची रक्कम टप्प्या-टप्प्याने वाढविणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
CM Eknath Shinde

लाडकी बहीण योजनेच्या लाभाची रक्कम टप्प्या-टप्प्याने वाढविणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘इंधन व खाद्यतेल बचत म्हणजेच देशभक्ती’ – भाजपा जिल्हाध्यक्षा सायली बोत्रे

‘इंधन व खाद्यतेल बचत म्हणजेच देशभक्ती’ – भाजपा जिल्हाध्यक्षा सायली बोत्रे

June 21, 2026
‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे – आयुक्त पशुसंवर्धन

‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे – आयुक्त पशुसंवर्धन

June 20, 2026
maharashtra vidhan bhavan

विधानमंडळ पावसाळी अधिवेशनासाठी छापील पास बंद ! सुरक्षेच्या दृष्टीने मोठा निर्णय; ‘चेहरा पडताळणी पध्दती’द्वारेच मिळणार प्रवेश

June 20, 2026
Action taken against 105 motorists in Lonavala fines imposed for missing or fancy number plates

लोणावळ्यात १०५ वाहनचालकांवर कारवाई; काळ्या काचा, बिना नंबर प्लेट, फॅन्सी नंबर प्लेट, कर्णकर्कश आवाज करणाऱ्यांंना दंड

June 20, 2026
Talegaon Chakan Shikrapur Highway

तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्ग विस्तारीकरण आणि उन्नत मार्गाच्या कामाला मिळाली गती

June 20, 2026
मावळ तालुक्यातील विकास कामांना गती द्या, पावसाळापूर्व कामे तातडीने पूर्ण करा

मावळ तालुक्यातील विकास कामांना गती द्या, पावसाळापूर्व कामे तातडीने पूर्ण करा

June 20, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.