व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, June 21, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

शिवली गावात आढळले दुर्मिळ खवल्या मांजर, वन्यजीव रक्षकच्या प्राणीमित्रांनी जंगलात सोडले । Maval News

साधारण 30 किलो वजनाचे, 4 फूट लांबीचे आणि पाठीवर दीड इंच रुंद व दोन इंच लांबीचे खवले असणारे हे मांजर होते, असे अनिल आंद्रे यांनी सांगितले.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
October 9, 2024
in ग्रामीण, लोकल
Pangolins

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : शक्यतो डोंगराळ किंवा घनदाट जंगलात आढळणारे इंडियन पेंगोलीयन जातीचे खवले मांजर पवन मावळ विभागातील शिवली गावात रविवारी आढळून आले होते. वन विभाग व वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या सदस्यांनी या मांजराला जवळच्या जंगलात सोडून दिले आहे.

Novel NIBR Ads

शिवली येथील रमेश आडकर यांच्या अंगणात रात्री साडेनऊच्या सुमारास खवले मांजर आढळून आले. हे मांजर घरात शिरताना त्यांनी पहिले, त्यानंतर ग्रामस्थांनी ते पकडून ठेवले. वन्यजीव रक्षक संस्था आणि वन विभागाला याची माहिती दिली. त्यानंतर अनिल आंद्रे, जिगर सोलंकी, शत्रुघ्न रासणकर, रोहित पवार, निलेश ठाकर, संतोष दहीभाते, आदेश मुथा, निखिल साने हे लगेचच शिवली येथे आले.

साधारण 30 किलो वजनाचे, 4 फूट लांबीचे आणि पाठीवर दीड इंच रुंद व दोन इंच लांबीचे खवले असणारे हे मांजर होते, असे अनिल आंद्रे यांनी सांगितले. टीमने सदर खवल्या मांजराला सुखरूप ताब्यात घेतले व त्याची प्राथमिक तपासणी करून लगेचच त्याला वन विभागाच्या हद्दीतील जंगलात सोडून दिले. परिसरात भरपूर लोकवस्ती असल्यामुळे व कुत्र्याच्या भीतीमुळे मांजर घरात शिरण्याचा प्रयत्न करत असावे, असा अंदाज आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– लाडकी बहीण योजनेच्या लाभाची रक्कम टप्प्या-टप्प्याने वाढविणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
– मावळ तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा ; वडगावमधील वैष्णवी म्हाळसकर हिची महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड
– वंदन दुर्गांना । संस्काराच्या सुपीक जीवनवाटेवर तिने कष्टाचं पाणी ओतलं, श्वासासोबत नृत्य जोडून स्वातीताई बनलीये शास्त्रीय नृत्यांगना


dainik maval jahirat

Previous Post

नायगावमधील ‘त्या’ जोडप्याच्या अपघाती मृत्यूस कारणीभूत कार चालक युवकाला तळेगावमधून अटक । Kamshet News

Next Post

आमदार सुनिल शेळकेंच्या हस्ते गुरुवारी तळेगाव दाभाडे शहरातील विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा । Talegaon Dabhade

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
mla-sunil-shelke

आमदार सुनिल शेळकेंच्या हस्ते गुरुवारी तळेगाव दाभाडे शहरातील विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा । Talegaon Dabhade

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘इंधन व खाद्यतेल बचत म्हणजेच देशभक्ती’ – भाजपा जिल्हाध्यक्षा सायली बोत्रे

‘इंधन व खाद्यतेल बचत म्हणजेच देशभक्ती’ – भाजपा जिल्हाध्यक्षा सायली बोत्रे

June 21, 2026
‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे – आयुक्त पशुसंवर्धन

‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे – आयुक्त पशुसंवर्धन

June 20, 2026
maharashtra vidhan bhavan

विधानमंडळ पावसाळी अधिवेशनासाठी छापील पास बंद ! सुरक्षेच्या दृष्टीने मोठा निर्णय; ‘चेहरा पडताळणी पध्दती’द्वारेच मिळणार प्रवेश

June 20, 2026
Action taken against 105 motorists in Lonavala fines imposed for missing or fancy number plates

लोणावळ्यात १०५ वाहनचालकांवर कारवाई; काळ्या काचा, बिना नंबर प्लेट, फॅन्सी नंबर प्लेट, कर्णकर्कश आवाज करणाऱ्यांंना दंड

June 20, 2026
Talegaon Chakan Shikrapur Highway

तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्ग विस्तारीकरण आणि उन्नत मार्गाच्या कामाला मिळाली गती

June 20, 2026
मावळ तालुक्यातील विकास कामांना गती द्या, पावसाळापूर्व कामे तातडीने पूर्ण करा

मावळ तालुक्यातील विकास कामांना गती द्या, पावसाळापूर्व कामे तातडीने पूर्ण करा

June 20, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.