Dainik Maval News : मावळ तालुक्याचे आमदार सुनिल शेळके यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आमदार सुनिल आण्णा शेळके स्पोर्ट्स फाऊंडेशन यांच्या वतीने पवना शिक्षण संकुल पवनानगर शाळेतील गरीब आणि गरजू तसेच ३ किलोमीटर पेक्षा जास्त अंतरावरुन येणाऱ्या ८८ विद्यार्थ्यांना शुक्रवारी (दि.11) मोफत सायकल वाटप करण्यात आल्या.
यावेळी कार्यक्रमासाठी पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष संजय मोहोळ, पवनमावळ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष हनुमंत उर्फ लाला गोणते, राष्ट्रवादी उपाध्यक्ष संतोष कडू,पवना शिक्षण संकुलाचे प्राचार्य भाऊसाहेब आगळमे सर, पर्यवेक्षिका अर्चना शेडगे मॅडम, जेष्ठ नेते केशव बोडके, उद्योजक सुनिल ढोरे, सुरज ठाकर, अभिजीत कानगुडे,भरत निंबळे, निलेश मोहोळ, योगेश बोडके,योगेश तुपे,विशाल राऊत,सुजित ठाकर, अमित मोरे, आदिनाथ कालेकर, रोहन कालेकर, भिमराव रोकडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते, विद्यार्थी व शिक्षक मोठ्या उपस्थित आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक संकुलाचे प्राचार्य भाऊसाहेब आगळमे सर यांनी केले सुत्रसंचलन भारत काळे यांनी तर आभार जेष्ठ अध्यापक शहाजी लाखे सर यांनी मानले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– वंदन दुर्गांना । वडीलांना आदर्श मानून ‘ती’ डॉक्टर झाली ; जिद्दीने निखिलेशाताईंनी स्वतःचं नवं अस्तित्व बनवलंय । Dr Nikhilesha Shete
– भारताचा कोहिनूर हरपला ! प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचे निधन, वयाच्या 86 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास । Industrialist Ratan Tata Dies
– मोठी बातमी ! इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी 30 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन