व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, May 9, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

‘आमदार सुनिल शेळके यांच्या कामावर नागरिक समाधानी’

देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील झेंडेमळा येथील विविध विकास कामांचे भूमिपूजन आमदार सुनिल शेळके यांच्या हस्ते (बुधवारी दि.९) झाले.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
October 11, 2024
in लोकल, शहर
Bhoomipujan of development works by MLA Sunil Shelke

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : आमदार सुनिल शेळके यांनी त्यांच्या कार्यकाळात आजपर्यंतचा सर्वाधिक म्हणजे सुमारे अडीच कोटींचा विकास निधी उपलब्ध करून दिल्याने झेंडे मळ्यातील अनेक प्रलंबित विकास कामे मार्गी लागली आहेत,अशी प्रतिक्रिया देहूरोेड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष प्रवीण झेंडे यांनी दिली.

देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील झेंडेमळा येथील विविध विकास कामांचे भूमिपूजन आमदार सुनिल शेळके यांच्या हस्ते (बुधवारी दि.९) झाले. त्यावेळी ते बोलत होते. झेंडे मळ्याप्रमाणेच देहूरोड परिसरातील विविध भागांमध्ये आमदार शेळके यांनी विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण केले.

समारंभास ज्येष्ठ नेते अंकुश झेंडे, मल्हारी झेंडे, प्रकाश झेंडे, संतोष झेंडे, ज्ञानेश्वर झेंडे, दत्तात्रय झेंडे, प्रदीप झेंडे, अशोक झेंडे, नंदूभाऊ काळोखे, कृष्णा दाभोळे, विक्रम झेंडे, मारुती झेंडे, किरण झेंडे, रामभाऊ हगवणे, महेंद्र काळोखे, विवेक काळोखे, रोहित काळोखे, मयूर टिळेकर, गणेश हगवणे, सचिन हगवणे, विशाल झेंडे, शीतल हगवणे, राजश्री राऊत आदी मान्यवर तसेच आजी-माजी पदाधिकारी व स्थानिक नागरिक उपस्थित होते.

प्रवीण झेंडे म्हणाले की, कॅन्टोन्मेंटच्या हद्दीत असलेला आमचा झेंडेमळा विकासापासून वंचित होता. बोर्डाकडून मिळणारा निधी अल्प प्रमाणात असल्यामुळे कामे करताना अडचणी येत असत. रस्त्यासारख्या मुलभुत सुविधेसाठी आम्हाला संघर्ष करावा लागला, परंतु आमदारांनी अडीच कोटी इतका भरीव विकासनिधी दिल्याने झेंडे मळ्यातील सर्व नागरिक आमदार सुनिल शेळके यांच्या कामावर नक्कीच समाधानी आहेत.

‘विकासापासून वंचित राहिलेल्या भागासाठी निधी उपलब्ध करु शकलो, याचे समाधान आहे, या शब्दांत आमदार शेळके यांनी भावना व्यक्त केल्या. या विकास निधीच्या सहाय्याने अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले रस्ते व इतर महत्त्वाच्या कामांना गती मिळाली. विकासाचे हे पाऊल झेंडे मळ्याच्या सामाजिक सुविधांच्या विस्ताराला गती देणारे ठरले आहे, असे ते म्हणाले.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– विश्वहिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्या माध्यमातून मावळ तालुक्यातील 40 गावांमध्ये दुर्गामाता दौड । Maval News
– शिरगाव येथे अवैध दारूअड्ड्यावर कारवाई, महिला आरोपीवर गुन्हा दाखल । Maval Crime
– वंदन दुर्गांना । पतीच्या निधनानं ती कोसळली, मात्र संगीताने जगण्याचं बळ दिलं ; गायन हाच श्वास समजून आयुष्य जगणाऱ्या मंजुश्रीताई


Previous Post

आमदार सुनिल शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त पवना शिक्षण संकुलातील 88 विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप । MLA Sunil Shelke Birthday

Next Post

इंदोरी येथे नवरात्रोत्सव निमित्ताने होम मिनिस्टर स्पर्धेचा उत्साह : रविंद्र आप्पा भेगडे युवा मंच यांचा पुढाकार

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
home minister competition on occasion of Navratri festival in Indori Maval Through Ravindra Bhegde

इंदोरी येथे नवरात्रोत्सव निमित्ताने होम मिनिस्टर स्पर्धेचा उत्साह : रविंद्र आप्पा भेगडे युवा मंच यांचा पुढाकार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Students of Shalaka Santosh Khandge Law College Talegaon Dabhade on an educational tour to Delhi

तळेगाव दाभाडे येथील कै. ॲड. कु. शलाका संतोष खांडगे विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा दिल्ली येथे शैक्षणिक दौरा

May 9, 2026
Immediately dismantle shoddy work of service road MP Shrirang Barne instructs NHI officials

सेवा रस्त्याचे निकृष्ट काम तत्काळ तोडा ; खासदार श्रीरंग बारणे यांचे ‘एनएचआय’च्या अधिकाऱ्यांना निर्देश

May 9, 2026
SSC-HSC-Exam-Result

मोठी बातमी ! आज इयत्ता दहावीचा निकाल, दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर होणार निकाल

May 8, 2026
MP Barne reviews development works in PMRDA area of ​​Maval constituency

सांडपाणी नदीत सोडणाऱ्या सोसायट्यांवर गुन्हे दाखल करा ; खासदार श्रीरंग बारणे यांची PMRDA प्रशासनाला सूचना

May 7, 2026
Keep all parks in Vadgaon city well-maintained and clean BJP corporator Ananta Kude demands

वडगाव शहरातील सर्व उद्याने सुसज्ज व स्वच्छ ठेवा ; भाजपा नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी

May 7, 2026
HSC-SSC-Exam

इयत्ता बारावी बोर्डाच्या पुरवणी परीक्षांसाठी १५ मे पर्यंत ऑनलाईन फॉर्म भरण्याचे आवाहन ; ‘लेट फी’सह ‘या’ तारखेपर्यंत फॉर्म भरता येणार

May 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.