व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, June 29, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

इंदोरी येथे नवरात्रोत्सव निमित्ताने होम मिनिस्टर स्पर्धेचा उत्साह : रविंद्र आप्पा भेगडे युवा मंच यांचा पुढाकार

मनोरंजक खेळ ,गप्पा आणि उखाणे असे या स्पर्धेचे स्वरूप होते. निवेदक विक्रांत शिंदे यांच्या माध्यमातून या स्पर्धेचे सादरीकरण केले गेले.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
October 11, 2024
in लोकल, शहर
home minister competition on occasion of Navratri festival in Indori Maval Through Ravindra Bhegde

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : रविंद्र (आप्पा) भेगडे युवा मंच भारतीय जनता पार्टी, इंदोरी शहर यांच्या वतीने , शारदीय नवरात्रोत्सव निमित्ताने हनुमान मंदिर चौक , इंदोरी शहर येथे होम मिनिस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. भाजप मावळ विधानसभा निवडणूक प्रमुख रविंद्र आप्पा भेगडे आणि त्यांच्या पत्नी डॉ.उज्वला भेगडे यांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमास होती. इंदोरी शहरातील महिलांनी रविंद्र आप्पा भेगडे यांचे जल्लोषपूर्ण स्वागत केले.

Novel NIBR Ads

मनोरंजक खेळ ,गप्पा आणि उखाणे असे या स्पर्धेचे स्वरूप होते. निवेदक विक्रांत शिंदे यांच्या माध्यमातून या स्पर्धेचे सादरीकरण केले गेले. या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक फ्रीज आणि पैठणी , द्वितीय एलएडी टीव्ही आणि पैठणी , तृतीय कुलर आणि पैठणी , चतुर्थ क्रमांक ओव्हन मशीन आणि पैठणी आणि पाचव्या क्रमांकासाठी गॅस शेगडी आणि पैठणी अशी बक्षिसे निर्धारित करण्यात आली होती.

या स्पर्धेत , प्रथम बक्षीस – माधुरी काळे , द्वितीय – मेघना चव्हाण , तृतीय – जया लहाने , चतुर्थ क्रमांक – अक्षीदा शिंदे तर , पाचवा क्रमांक – अश्विनी किरण महाजन या महिलांनी बक्षिसे पटकावली. याप्रसंगी , भावना व्यक्त करताना रविंद्र आप्पा भेगडे म्हणाले , “कोणत्याही विकासाचा पाया हा माता भगिनी यांचा शाश्वत विकास हेच असतो. राज्य सरकार आणि केंद्र सरकारने महिला सक्षमीकरणाचा एक नवा अध्याय सुरू केला असून , या योजनेंचा फायदा शेवटच्या महिलेपर्यंत पोहचविण्यासाठी मी अतोनात प्रयत्न केला. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फायदा आजवर हजारो महिलांना मिळवून दिला याचे मनस्वी समाधान आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– विश्वहिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्या माध्यमातून मावळ तालुक्यातील 40 गावांमध्ये दुर्गामाता दौड । Maval News
– शिरगाव येथे अवैध दारूअड्ड्यावर कारवाई, महिला आरोपीवर गुन्हा दाखल । Maval Crime
– वंदन दुर्गांना । पतीच्या निधनानं ती कोसळली, मात्र संगीताने जगण्याचं बळ दिलं ; गायन हाच श्वास समजून आयुष्य जगणाऱ्या मंजुश्रीताई


dainik maval jahirat

Previous Post

‘आमदार सुनिल शेळके यांच्या कामावर नागरिक समाधानी’

Next Post

रविंद्र भेगडे यांच्या उपस्थितीत कान्हे येथे होम मिनिस्टर कार्यक्रम उत्साहात संपन्न !

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
In presence of Ravindra Bhegde

रविंद्र भेगडे यांच्या उपस्थितीत कान्हे येथे होम मिनिस्टर कार्यक्रम उत्साहात संपन्न !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Demand to name Missing Link project on Mumbai-Pune Expressway after Veer Shingroba Dhangar

Mumbai Pune Missing Link । मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाला वीर शिंग्रोबा धनगर यांचे नाव देण्याची मागणी

June 29, 2026
Teachers

दिलासादायक निर्णय! ग्रामीण व दुर्गम भागात इयत्ता नववी-दहावीच्या वर्गांची एकत्रित पटसंख्या २० असेल तरीही मिळणार तीन शिक्षक

June 28, 2026
Threatening of journalists by public representatives will not be tolerated Maval Taluka Marathi Journalists' Association

लोकप्रतिनिधींकडून पत्रकारांना धमकावणे खपवून घेणार नाही ; मावळ तालुका मराठी पत्रकार संघाचे प्रशासनाला निवेदन

June 28, 2026
Directives issued for an SIT inquiry into Ketan Agarwal murder case at Lohagad Fort in Maval

आमदार सुनील शेळके यांच्या मागणीला यश ; केतन अग्रवाल हत्या प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करण्याचे निर्देश

June 28, 2026
Approval granted for permanent pictorial postal cancellation mark for Shrimant Mahadji Shinde Memorial Vadgaon Maval

वडगावच्या ऐतिहासिक वारशाचा राष्ट्रीय सन्मान ! श्रीमंत महादजी शिंदे स्मारकास कायमस्वरूपी चित्रमय टपाल शिक्क्यास मान्यता

June 27, 2026
Cancel the Pavana closed water channel project permanently

पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पाबाबत ३ जुलैला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक

June 27, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.