व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, November 19, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

सोमाटणे गावच्या हद्दीत खासगी बसमधून सात लाखांचा ऐवज चोरीला । Maval Crime

निपाणी ते ठाणे असा बसने प्रवास करीत असताना अज्ञात चोरट्याने बसमधून सात लाखांचा ऐवज चोरून नेला.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
November 10, 2024
in लोकल, शहर
Crime

File Photo : Crime


Dainik Maval News : निपाणी ते ठाणे असा बसने प्रवास करीत असताना अज्ञात चोरट्याने बसमधून सात लाखांचा ऐवज चोरून नेला. ही घटना मंगळवारी (दि.५) पहाटे एक ते साडेसहा वाजताच्‍या सुमारास सोमाटणे गावच्‍या हद्‌दीत घडली. सचिन भीमराव शेवाळे (वय ३३, रा. कळवा, ठाणे) यांनी मंगळवारी याबाबत शिरगाव पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्‍या विरोधात गुन्‍हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, फिर्यादी सचिन शेवाळे हे कर्नाटकमधील निपाणी ते ठाणे असा वैभव ट्राव्‍हर्ल्स (जीए ०३ व्‍ही ७२५४) या बसने प्रवास करीत होते.

सोमाटणे गावच्‍या हद्‌दीत एक्‍स्‍प्रेस वेवर अज्ञात चोरट्याने त्‍यांच्‍याकडील १६.८ तोळे वजनाचे सहा लाख ९२ हजार रुपयांचे सोन्‍याचे दागिने व आठ हजार ५०० रुपये रोख रक्‍कम असा एकूण सात लाख ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. शिरगाव पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– पुसाणे गावच्या हद्दीत गावठी दारू अड्ड्यावर पोलिसांची कारवाई, महिलेवर गुन्हा दाखल । Maval Crime
– मावळ विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या खर्च तपासणीचे वेळापत्रक जाहीर – पाहा वेळापत्रक । Maval Vidhan Sabha
– श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचा मोळी पूजन समारंभ सोमवारी पार पडणार । Maval News


dainik maval jahirat

Previous Post

मावळ विधानसभा मतदारसंघातील मतदान प्रक्रियेबाबत महत्वाची माहिती । Maval Vidhan Sabha

Next Post

दुकाने, मॉल आणि महिला बचत गट येथील कामगार वर्गात मतदान करण्याविषयी जनजागृती

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Awareness about voting among working class shops malls and SHG groups

दुकाने, मॉल आणि महिला बचत गट येथील कामगार वर्गात मतदान करण्याविषयी जनजागृती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Balasaheb Jadhav elected as Chairman of Shivali Society Maval Ravindra Bhegade congratulations

शिवली सोसायटीच्या चेअरमनपदी बाळासाहेब जाधव यांची निवड; रविंद्र भेगडे यांच्याकडून अभिनंदन

November 18, 2026
Thokalwadi Dam-affected residents action committee in Andar Maval aggressive stance to secure water

हक्काचे पाणी वाचविण्यासाठी आंदर मावळात धरणग्रस्त कृती समिती आक्रमक; गावोगावी घोंगडी बैठका घेणार

November 18, 2026
Villagers of Thoran Khandshi maval raise voices against Tata company Project

थोरण–खंडशी ग्रामस्थांचा टाटा कंपनीविरोधात एल्गार! जंगलतोड रोखण्यासाठी चिपको आंदोलन करण्याची ग्रामस्थांची तयारी

November 18, 2026
bribe

लोणावळ्यात खळबळ! 20 हजारांची लाच स्वीकारताना पोलीस उपनिरीक्षक रंगेहात जाळ्यात, ‘एसीबी’ची कारवाई

November 18, 2026
Theft-News

Lonavala Crime : लोणावळ्यात चोरट्यांचा धुमाकूळ! एकाच रात्री पाच दुकाने फोडली, १६ हजारांची रोकड लंपास

November 17, 2026
Pappu Kalekar from Maval selected for global wrestling referee examination to be held in Egypt

मावळातील पप्पू कालेकर यांची इजिप्त येथे होणाऱ्या जागतिक कुस्ती पंच परिक्षेसाठी निवड; तर प्रविण राजिवडे राष्ट्रीय पंच परिक्षा अव्वल श्रेणीत उत्तीर्ण

November 17, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.