व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, October 17, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मोठी बातमी! एकविरा देवीचं दर्शन घेऊन निघालेल्या शिक्षकांच्या बसचा मुंबई-पुणे महामार्गावर बोरघाटात अपघात

मुंबई पुणे महामार्गावर ( Mumbai Pune Highway ) बस अपघाताची ( Bus Accident ) घटना घडली आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
November 20, 2022
in महाराष्ट्र
Bus-Accident

Photo : Gurunath Sathelkar


मुंबई पुणे महामार्गावर बस अपघात ची घटना घडली आहे. कार्ला येथे आई एकविरा देवीचे दर्शन घेऊन पुन्हा माघारी निघालेल्या शिक्षकांच्या बसचा बोरघाटात सायमाळजवळ अपघात झाला आहे. बसचा ब्रेक फेल झाल्याने बस उलटली आणि त्यामुळे बसमधील प्रवासी जखमी झाले. सुदैवाने या अपघातात कुठलीही जिवितहानी झालेली नाही. ( Bus Accident At Borghat On Mumbai Pune Highway )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

जवार विद्या भवन, चेंबूर (मुंबई) येथील शिक्षकांचा ग्रुप मुंबईहून कार्ला येथे आई एकविरा देवीच्या दर्शनासाठी आला होता. दर्शन घेऊन हे सर्वजण माघारी परतत असताना बोरघाटात सायमाळ जवळ बसचा ब्रेक फेल झाल्याने बस पलटली. अपघातावेळी बसमध्ये 18 प्रवासी अधिक 1 चालक असे एकूण 19 जण होते. अपघातानंतर यापैकी 7 जण किरकोळ जखमी झालेत, तर 1 गंभीर जखमी झाला आहे.

अपघाताची माहिती मिळताच बचाव यंत्रणा, पोलिस दल, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी संस्थेचे सदस्य घटना स्थळी दाखल झाले. जखमींना खोपोली नगरपालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे उपचारानंतर त्यांना पुढे रवाना करण्यात आले.

अधिक वाचा –

– “छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या राज्यपाल कोश्यारींना तात्काळ हटवा !”
– तुंग गावचे युवा नेते दिनेश पाठारे, रमेश पांगारे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश


dainik maval jahirat

Previous Post

“छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या राज्यपाल कोश्यारींना तात्काळ हटवा !”

Next Post

माऊलींचे दर्शन घेऊन आळंदीहून पेणला जाणाऱ्या भाविकांच्या बसचा अंडा पॉइंटजवळ अपघात

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
ST-Bus-Accident

माऊलींचे दर्शन घेऊन आळंदीहून पेणला जाणाऱ्या भाविकांच्या बसचा अंडा पॉइंटजवळ अपघात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

horrific accident occurred at Kune Nama in Lonavala 16-year-old boy riding two-wheeler died on the spot

लोणावळ्यात कुणे नामा येथे भीषण अपघात; १६ वर्षीय दुचाकीस्वार मुलगा जागीच ठार, संतप्त आदिवासींचा ठिय्या मारीत ‘रास्ता रोको’

October 17, 2026
Pune District Collector office MLA Sunil Shelke his associates and RTI activist Accusations and police complaints

जिल्हाधिकारी कार्यालयात आमदार सुनील शेळके, त्यांचे सहकारी आणि आरटीआय कार्यकर्त्यात नक्की काय घडलं? आरोप-प्रत्यारोप अन् पोलिसांत तक्रारी

October 17, 2026
Vadgaon-Nagar-Panchayat

वडगाव शहरात भाजपाला मोठा धक्का ! अतिक्रमणाच्या कारणामुळे युवा नगरसेवकाचे पद रद्द, जिल्हाधिकारी यांचा आदेश

October 16, 2026
Distribution of bicycles to girls in Kusavali village joint initiative by Lions Club Union Bank Marathi Journalists Association Maval

कुसवली गावात मुलींना सायकलींचे वाटप ; लायन्स क्लब, युनियन बँक आणि मराठी पत्रकार संघाचा संयुक्त उपक्रम

October 16, 2026
Lonavala Rural Police bust racket involved in stealing and selling iron worth 16 lakh from construction site

बांधकाम साईटवरील 16 लाख 40 हजार रुपयांचे साडेपंधरा टन लोखंड चोरी करून विकणारे रॅकेट लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून उध्वस्त

October 14, 2026
Organization of various activities in Talegaon Dabhade Municipal Council area under Seva Sankalp Abhiyan 2026

‘नागरिकांची सेवा हाच प्रशासनाचा संकल्प’ : ‘सेवा संकल्प अभियान २०२६’ अंतर्गत तळेगाव दाभाडे नगरपरिषद क्षेत्रात विविध उपक्रमांचे आयोजन

October 14, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.