व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, March 19, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मोठी कारवाई ! मुंबई-पुणे महामार्गावरील सोमाटणे टोलनाक्यावर एकाच दिवशी दोन मोटारीतून लाखोंची रोकड जप्त । Maval Crime

विधानसभा निवडणूक काळात पैशाचा गैरवापर होऊ नये यासाठी पोलीस प्रशासन व आयकर विभाग बारीक लक्ष ठेवून असते.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
November 11, 2024
in लोकल, शहर
Crime

File Photo : Crime


Dainik Maval News : विधानसभा निवडणूक काळात पैशाचा गैरवापर होऊ नये यासाठी पोलीस प्रशासन व आयकर विभाग बारीक लक्ष ठेवून असते. सध्या सुरु असलेल्या विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू असून याकाळात अवैधरित्या रोख रक्कमेची वाहतूक होऊ नये याकरीता पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय सतर्क आहे.

त्याअनुषंगाने, गुरुवारी (दि.७) सोमाटणे टोल नाका येथे गुन्हे शाखा पथक क्र ५ चे पोलीस उपनिरीक्षक राहुल कोळी आणि त्यांच्या पथकाने अचानक नाकाबंदी दरम्यान वाहन तपासणी केली. तेव्हा वाहन क्रमांक एमएच १४ एच क्यु ८९०० या वाहनातून विजय मारूती मांडुळे (वय २९ वर्षे) व संकेत भाऊ वाडेकर (वय २३ वर्षे) हे प्रवास करीत असताना त्यांच्या ताब्यातून २ लाख रूपये रोख रक्‍कम ताब्यात घेण्यात आली. रक्कम पुढील कार्यवाहीकरीता निवडणूक भरारी पथकाच्या ताब्यात दिली.

तसेच, गुरुवारी (दि.७) पुन्हा सोमाटणे टोलनाका येथेच तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरिक्षक व स्टॉफने वाहन क्रमांक एमएच १४ एफ एस ९४०० या वाहनातील अक्षय रामादास आटोळे (वय १९, रा. सांगवी) याच्या ताब्यातून ८५,२३० रूपये रोख रक्‍कम ताब्यात घेऊन पुढील कार्यवाहीकरिता निवडणुक कक्षाकडील भरारी पथकाचे ताब्यात दिली आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– महाविकासआघाडीचं ठरलं , भाजपाचे ‘ते’ नेते अडचणीत ! बापूसाहेबांसाठी मविआचे कार्यकर्ते सक्रीय, भाजपा कार्यकर्त्यांचा ‘यू टर्न’
– आंदर मावळमध्ये पर्यटन व्यवसाय वाढवून तरुणांकरिता रोजगार निर्मिती करण्यासाठी आपण बांधील : बापूसाहेब भेगडे
– आमदार शेळकेंच्या विकासाचा पुराव्यानिशी पंचनामा करणार : भेगडे । Bapu Bhegade


Previous Post

नाणोली इंदोरी परिसरात बिबट्याची दहशत ; वन्यप्राण्याच्या हल्ल्यात गरीब मेंढपाळाच्या दोन शेळ्या ठार । Maval News

Next Post

आमदार सुनिल शेळके यांनी खरंच धनगर समाजाचा अपमान केलाय का? कोणतीही प्रतिक्रिया देण्याआधी ही बातमी नक्की वाचा

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
MLA Sunil Shelke accused of insulting Dhangar community Read true situation Maval Vidhan Sabha

आमदार सुनिल शेळके यांनी खरंच धनगर समाजाचा अपमान केलाय का? कोणतीही प्रतिक्रिया देण्याआधी ही बातमी नक्की वाचा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

E-Peek-Pahani

पीक पाहणीची मुदत ३१ मार्च २०२६ पर्यंत वाढवली ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे विधीमंडळात निवेदन

March 18, 2026
Talegaon Chakan Shikrapur Highway

तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गाचे काम डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण होणार – सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री इंद्रनील नाईक

March 18, 2026
Ekvira-Devi

Karla Ekvira Devi : आई माऊलीचा उदो उदो !! कार्ला येथील आई एकवीरा देवीच्या मंदिर परिसरामध्ये चैत्री यात्रेची जोरदार तयारी

March 18, 2026
Change alignment of Pune-Hyderabad High Speed ​​Rail Corridor crossing Bhandara Dongar MP Shrirang Barne in Lok Sabha

श्रीक्षेत्र भंडारा डोंगराला छेदून जाणाऱ्या पुणे-हैदराबाद हायस्पीड रेल्वे कॉरिडोरची अलाईनमेंट बदला ; खासदार बारणे यांची लोकसभेत मागणी

March 18, 2026
Stop destruction of Maval nature Local environmentalists submit statement to administration against power project

मावळच्या निसर्गाचा विनाश थांबवा ! स्थानिक पर्यावरणमित्रांचे वीज प्रकल्पाविरोधात प्रशासनाला निवेदन ; तीव्र आंदोलनाचा इशारा

March 18, 2026
Pune Zilla Parishad

Pune ZP Election : ना दौंड, ना इंदापूर.. मावळ तालुक्याला मिळणार जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा मान ? सुनेत्रा पवार घेणार अंतिम निर्णय

March 17, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.