व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, April 27, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

लोणावळा ते खंडाळा दरम्यान राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण करण्याची मागणी ; नितीन गडकरी यांना निवेदन । Lonavala News

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे काही कामानिमित्त लोणावळा शहरात आले असता त्यांची भेट घेत सुरेखा जाधव आणि माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी यांनी वरील मागणी केली.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
December 30, 2024
in लोकल, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, शहर
Demand for widening of National Highway between Lonavala and Khandala letter to Nitin Gadkari

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : लोणावळा शहरात सातत्याने होत असलेली वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी नगरपरिषद परिक्षेत्रातील हॉटेल सेंटर पॉईट ते खंडाळा येथील राजमाची गार्डन पर्यंतचा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 याचे रुंदीकरण लवकरात लवकर करण्यात यावे, अशी मागणी माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव आणि शहर भाजपाच्या वतीने केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे काही कामानिमित्त लोणावळा शहरात आले असता त्यांची भेट घेत सुरेखा जाधव आणि माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी यांनी वरील मागणी केली. यावेळी समीर इंगळे, अनिल गायकवाड, देवराम लोखंडे व अनिल खिलारे उपस्थित होते.

लोणावळा शहर हे थंड हवेचे ठिकाण म्हणून जगप्रसिध्द असल्यामुळे पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी शहरात होते. असंख्य पर्यटक भेट देत असल्यामुळे शहरात वाहतूकीचा खोळंबा होणे, तासनतास ट्रॅफिक जाम होणे यामुळे शहराच्या पर्यटनावर आधारित अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होत आहे. भविष्यात पर्यटकांच्या संख्येत वाढ होणार असल्यामुळे शहरातील ट्रफिक समस्या व राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूकीची कोंडी ही परिस्थिती भयावह असणार आहे.

त्यामुळे यावर तातडीने उपाय योजना करणे आवश्यक असून नगरपरिषद परिक्षेत्रातील वलवण येथील हॉटेल सेंटर पॉईट ते खंडाळा येथील राजमाची गार्डन पर्यंतचा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 रुंदीकरण लवकरात लवकर केल्यास कायमस्वरुपी महामार्गावरील वाहतूकीची कोंडी सुटेल, असे निवेदन गडकरी यांना देण्यात आले आहे. यावर गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– श्री खंडोबा देवाच्या सोमवती यात्रेच्या अनुषंगाने सोमवारी 30 डिसेंबर रोजी वाहतूक मार्गात मोठा बदल – जाणून घ्या
– थर्टी फर्स्ट, नववर्षाच्या स्वागतासाठी पवना धरण परिसरात येण्याचा प्लॅन करताय ? आधी ही बातमी वाचा । Pavana Nagar News
– विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमानिमित्त पुणे जिल्ह्यातील वाहतुकीत मोठा बदल ; पाहा कोणते मार्ग बंद, कोणते सुरु 


Previous Post

वडगावच्या रस्त्यांवरील अंधार होणार दूर… शहरातील मुख्य रस्त्यांवर सौर पथदिवे बसविण्यास सुरुवात । Vadgaon Maval

Next Post

अनधिकृतपणे रेखांकन करून होत आहे जमिनीची विक्री, नागरिकांनी अशा जमिनी खरेदी करू नये, प्रशासनाचे आवाहन । Dehu News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Dehu Nagar Panchayat

अनधिकृतपणे रेखांकन करून होत आहे जमिनीची विक्री, नागरिकांनी अशा जमिनी खरेदी करू नये, प्रशासनाचे आवाहन । Dehu News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pavana-Dam

पवना धरणातील पाणीसाठा ३९ टक्क्यांवर, कधीपर्यंत पुरणार हे पाणी ? पाटबंधारे विभागाचे नागरिकांना आवाहन । Pawana Dam Updates

April 26, 2026
symbolic hunger strike of Railway Passengers Association in Ghorawadi was called off after administration assurance

घोरावाडीतील रेल्वे प्रवासी संघाचे लाक्षणिक उपोषण प्रशासनाच्या आश्वासनानंतर मागे । Talegaon Dabhade

April 26, 2026
Crime

गांजा विक्री प्रकरणी ५६ वर्षीय व्यक्तीला अटक ; नवलाख उंब्रे – बधलवाडी रोडवरील मंदिराजवळून घेतले ताब्यात

April 26, 2026
Work to remove silt from Pawana Dam begins Initiative under MP Shrirang Barne Maval

पवना धरणातून गाळ काढण्याचे काम सुरू ; खासदार श्रीरंग बारणे यांच्या पुढाकारातून सलग १० वर्षांपासून उपक्रम सुरू

April 26, 2026
Maval Taluka Agricultural Produce Market Committee dissolved due to lack of quorum

मावळ कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त प्रकरण कोर्टातून मंत्रालयात ! पणन मंत्री भाजपाचे असल्याने निकालाकडे तालुक्याचे लक्ष

April 26, 2026
Planning to avoid incidents like traffic jams on Mumbai-Pune Expressway said Minister Dadaji Bhuse

मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज ! दिनांक 1 मे रोजी महाराष्ट्र दिनी नव्या ‘मिसिंग लिंक’चे होणार लोकार्पण

April 26, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.