व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, April 27, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

अनधिकृतपणे रेखांकन करून होत आहे जमिनीची विक्री, नागरिकांनी अशा जमिनी खरेदी करू नये, प्रशासनाचे आवाहन । Dehu News

देहू परिसरात मोठ्या प्रमाणात विनापरवाना अनधिकृतपणे रेखांकन करण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
December 30, 2024
in पुणे, ग्रामीण, मावळकट्टा, लोकल, शहर
Dehu Nagar Panchayat

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : देहू परिसरात मोठ्या प्रमाणात विनापरवाना अनधिकृतपणे रेखांकन करण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे. यापैकी अनेक गट हे शेती विकसित असून अनेक गटामधील क्षेत्र हे अम्युनेशन डेपोच्या प्रतिबंधित (रेडझोन बाधित) क्षेत्र होत आहेत. सदरचे अनधिकृत भूखंड व त्यावरील बांधकामे यावर भविष्यात महाराष्ट्र प्रादेशिक नगर रचना अधिनियम नुसार करावाई होऊ शकते.

देहू नगरपंचायत हद्दीत शेतीझोन व रेडझोन बाधित जागा आहेत. यामध्ये नगरपंचायत प्रशासनाची कोणतीही परवानगी न घेता अनधिकृतपणे रेखांकन करून जमिनीची विक्री होत आहे. नागरिकांनी अशा जमिनी खरेदी करू नयेत किंवा अशा भूखंडावर बांधकामे करण्यात येऊ नये, असे आवाहन नगरपंचायत प्रशासनाने केले आहे.

अनधिकृत प्लॉटिंग मधील भूखंड खरेदी करू नये. त्याचे कुलमुख्यत्यार पत्र, विकसन करारनामा करून ताब्यात घेऊ नये. देहू नगरपंचायत मार्फत दिलेला बांधकाम परवाना, भोगवटा परवाना, अंतिम लेआऊट, तपासल्या शिवाय विनापरवाना अनधिकृत रेखांकनातील भुखंड, शेती प्लॉटचे विकास परवाना मालमत्ता व भूखंडाची खरेदी करू नये, अशा सूचना नागरिकांना देण्यात आल्या आहेत.

तसेच, अशा ठिकाणी विनापरवाना बांधकाम केल्याने नगरपंचायत प्रशासनाला नागरी मूलभूत सुविधा पुरविता येत नाही. तसेच अग्निशमन वाहन, रूग्णवाहिका, कचरा घंटागाड्या अथवा इतर वाहने पोहचविण्यास अडचण निर्माण होते. त्यामुळे ओबडधोबड बांधकामांनी बकालपणा निर्माण होत आहे, असे मुख्याधिकारी निवेदिता घार्गे यांनी सांगितले आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– श्री खंडोबा देवाच्या सोमवती यात्रेच्या अनुषंगाने सोमवारी 30 डिसेंबर रोजी वाहतूक मार्गात मोठा बदल – जाणून घ्या
– थर्टी फर्स्ट, नववर्षाच्या स्वागतासाठी पवना धरण परिसरात येण्याचा प्लॅन करताय ? आधी ही बातमी वाचा । Pavana Nagar News
– विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमानिमित्त पुणे जिल्ह्यातील वाहतुकीत मोठा बदल ; पाहा कोणते मार्ग बंद, कोणते सुरु 


Previous Post

लोणावळा ते खंडाळा दरम्यान राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण करण्याची मागणी ; नितीन गडकरी यांना निवेदन । Lonavala News

Next Post

श्री डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी शरद भोंगाडे । Talegaon News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Sharad Bhongade as President of Shree Dolasnath Urban Cooperative Credit Institution Talegaon News

श्री डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी शरद भोंगाडे । Talegaon News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pavana-Dam

पवना धरणातील पाणीसाठा ३९ टक्क्यांवर, कधीपर्यंत पुरणार हे पाणी ? पाटबंधारे विभागाचे नागरिकांना आवाहन । Pawana Dam Updates

April 26, 2026
symbolic hunger strike of Railway Passengers Association in Ghorawadi was called off after administration assurance

घोरावाडीतील रेल्वे प्रवासी संघाचे लाक्षणिक उपोषण प्रशासनाच्या आश्वासनानंतर मागे । Talegaon Dabhade

April 26, 2026
Crime

गांजा विक्री प्रकरणी ५६ वर्षीय व्यक्तीला अटक ; नवलाख उंब्रे – बधलवाडी रोडवरील मंदिराजवळून घेतले ताब्यात

April 26, 2026
Work to remove silt from Pawana Dam begins Initiative under MP Shrirang Barne Maval

पवना धरणातून गाळ काढण्याचे काम सुरू ; खासदार श्रीरंग बारणे यांच्या पुढाकारातून सलग १० वर्षांपासून उपक्रम सुरू

April 26, 2026
Maval Taluka Agricultural Produce Market Committee dissolved due to lack of quorum

मावळ कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त प्रकरण कोर्टातून मंत्रालयात ! पणन मंत्री भाजपाचे असल्याने निकालाकडे तालुक्याचे लक्ष

April 26, 2026
Planning to avoid incidents like traffic jams on Mumbai-Pune Expressway said Minister Dadaji Bhuse

मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज ! दिनांक 1 मे रोजी महाराष्ट्र दिनी नव्या ‘मिसिंग लिंक’चे होणार लोकार्पण

April 26, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.