व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, August 28, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

श्री डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी शरद भोंगाडे । Talegaon News

तळेगाव दाभाडे येथील अग्रगण्य पतसंस्था असलेल्या श्री डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी शरद भोंगाडे यांची बिनविरोध निवड झाली आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
December 30, 2024
in लोकल, शहर
Sharad Bhongade as President of Shree Dolasnath Urban Cooperative Credit Institution Talegaon News

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : तळेगाव दाभाडे येथील अग्रगण्य पतसंस्था असलेल्या श्री डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी शरद भोंगाडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून मंदार कुलकर्णी यांनी काम पहिले. भोंगाडे यांच्या निवडीनंतर पतसंस्थेचे संस्थापक बबनराव भेगडे यांच्या हस्ते शरद भोंगाडे यांचा व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.

नूतन कार्यकारिणीत अध्यक्ष शरद भोंगाडे, उपाध्यक्ष समीर भेगडे, विकास कंद, खजिनदार अमित भसे, सचिव अतुल राऊत, संचालक अंकुश आंबेकर, राहुल पारगे, आशीष खांडगे, संध्या देसाई, मेघा भेगडे, अनिल पवार, शंकर भेगडे, वैभव भेगडे, विजय भेगडे, प्रवीण मुन्हे, दत्तात्रय भेगडे, अरविंद गद्रे, राकेश खळदे, दिनकर भेगडे, अभिषेक मराठे सल्लागार बबनराव भोंगाडे, शाळीग्राम भंडारी, महेशभाई शहा, विलास भेगडे, चंद्रजीत वाघमारे, संजय ओसवाल यांचा समावेश आहे.

सर्व संचालकांनी संस्थेच्या कामकाजात जास्तीत जास्त वेळ देऊन संस्था वाढीसाठी प्रयत्न करावेत, असे बबनराव भेगडे यांनी सांगितले. यावेळी संस्थेच्या कामकाजाविषयी प्रगतीचा आढावा मांडण्यात आला. संस्थेची सभासद संख्या 4750, एकूण आर्थिक उलाढाल 164 कोटी, ठेवी 42 कोटी, कर्ज वाटप 31 कोटी, गुंतवणूक 11 कोटी आहे. तसेच संस्थेचे पुणे जिल्हा हे कार्यक्षेत्र असून सोमाटणे फाटा, देहू आणि कामशेत या ठिकाणी शाखा चालू असून लवकरच विस्तारित कक्ष तळेगाव दाभाडे या ठिकाणी होईल.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– श्री खंडोबा देवाच्या सोमवती यात्रेच्या अनुषंगाने सोमवारी 30 डिसेंबर रोजी वाहतूक मार्गात मोठा बदल – जाणून घ्या
– थर्टी फर्स्ट, नववर्षाच्या स्वागतासाठी पवना धरण परिसरात येण्याचा प्लॅन करताय ? आधी ही बातमी वाचा । Pavana Nagar News
– विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमानिमित्त पुणे जिल्ह्यातील वाहतुकीत मोठा बदल ; पाहा कोणते मार्ग बंद, कोणते सुरु 


dainik maval jahirat

Previous Post

अनधिकृतपणे रेखांकन करून होत आहे जमिनीची विक्री, नागरिकांनी अशा जमिनी खरेदी करू नये, प्रशासनाचे आवाहन । Dehu News

Next Post

मोठी बातमी : आज थर्टी फर्स्टला लायन्स पॉइंट आणि टायगर पॉइंट पर्यटकांसाठी बंद, वनविभागाचा निर्णय । Lonavala News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Lions Point and Tiger Point closed for tourists on 31st December Lonavala News

मोठी बातमी : आज थर्टी फर्स्टला लायन्स पॉइंट आणि टायगर पॉइंट पर्यटकांसाठी बंद, वनविभागाचा निर्णय । Lonavala News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Narali-Poornima

नारळी पौर्णिमा विशेष : “सण आयलाय गो, आयलाय गो नारली पुनवेचा…” । कोळीबांधव समुद्रात नारळ का सोडतात? जाणून घ्या

August 28, 2026
Maval Cricketer Sampat Satkar passes away gloom descends on sports world

मावळचे ‘क्रिकेटरत्न’ संपत सातकर यांचे निधन, क्रीडा विश्वावर शोककळा

August 28, 2026
Tata Group called upon to assist flood victims in Lonavala meeting held in presence of MLA Sunil Shelke

लोणावळ्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी टाटा कंपनीचे अधिकारी, जिल्हाधिकारी आणि आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक

August 28, 2026
Horrific accident within limits of Waksai village near Karla Phata Maval speeding car plunges into astream two dead

कार्ला फाट्याजवळील वाकसई गावाच्या हद्दीत भीषण अपघात ; भरधाव कार थेट ओढ्यात कोसळली, दोघांचा मृत्यू

August 28, 2026
Akhand Wari Lifetime Achievement Award 2026 by Kamshet Rural Journalists Association Maval

कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने शनिवारी ‘अखंड वारी जीवनगौरव पुरस्कार- २०२६’चे वितरण

August 28, 2026
Maval beloved Omya passes away Bharat Kesari Omya the bull dies

मावळकरांचा लाडका ‘ओम्या’ काळाच्या पडद्याआड ; बैलगाडाशौकीनांमध्ये दुःखाची लाट, ‘भारतकेसरी ओम्या’ बैलाचे निधन

August 27, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.