व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, April 26, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मोठी बातमी : आज थर्टी फर्स्टला लायन्स पॉइंट आणि टायगर पॉइंट पर्यटकांसाठी बंद, वनविभागाचा निर्णय । Lonavala News

लोणावळा शहर आणि परिसरात सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी एक निराशाजनक बातमी आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
December 31, 2024
in पुणे, ग्रामीण, महाराष्ट्र, लोकल, शहर
Lions Point and Tiger Point closed for tourists on 31st December Lonavala News

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : लोणावळा शहर आणि परिसरात सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी एक निराशाजनक बातमी आहे. सुरक्षेच्या कारणास्तव आणि गर्दी टाळण्यासाठी आज (मंगळवार, दि. 31 डिसेंबर) रोजी लोणावळा शहराजवळील टायगर पॉइंट आणि लायन्स पॉइंट हे दोन्ही प्रसिद्ध पर्यटनाचे ठिकाण पर्यटकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मावळ तालुक्यातील पर्यटनाचे सर्वाधिक आकर्षण असलेल्या लायन्स आणि टायगर पॉईंट वरून वर्षाचा शेवटचा सूर्यास्त टिपण्यासाठी पर्यटकांची प्रचंड गर्दी होते. या गर्दीमुळे कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी वर्षअखेरीस (दि. 31 डिसेंबर) दिवसभर लायन्स आणि टायगर पॉईंट वर जाण्यासाठी वन विभागाने निर्बंध घातले आहेत. ( Lions Point and Tiger Point closed for tourists on 31st December Lonavala News )

लोणावळा जवळील लायन्स पॉईंट आणि टायगर पॉईंट वर जाऊन वर्षाखेरीचा सूर्यास्त मोबाईल मध्ये टिपण्यासाठी पर्यटक मोठी गर्दी करतात. काही उत्साही पर्यटक प्रशासनाच्या सूचनांना पायदळी तुडवून जीव धोक्यात घालून स्टंटबाजी करतात. त्यामुळे वर्षाच्या सुरुवातीला दुर्दैवी घटना घडण्याची शक्यता असते. अतिउत्साह काहीजणांच्या जीवावर बेतून जातो. त्यामुळे वन विभागाने ३१ डिसेंबर रोजी दिवसभर लायन्स आणि टायगर पॉईंट वर जाण्यासाठी बंदी घातली आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– श्री खंडोबा देवाच्या सोमवती यात्रेच्या अनुषंगाने सोमवारी 30 डिसेंबर रोजी वाहतूक मार्गात मोठा बदल – जाणून घ्या
– थर्टी फर्स्ट, नववर्षाच्या स्वागतासाठी पवना धरण परिसरात येण्याचा प्लॅन करताय ? आधी ही बातमी वाचा । Pavana Nagar News
– विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमानिमित्त पुणे जिल्ह्यातील वाहतुकीत मोठा बदल ; पाहा कोणते मार्ग बंद, कोणते सुरु 


Previous Post

श्री डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी शरद भोंगाडे । Talegaon News

Next Post

नववर्षाच्या स्वागतासाठी मावळ तालुक्यातील पर्यटनस्थळांवरील हॉटेल, रिसॉर्ट, फार्महाऊस फुल्ल !

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
pavana lake tent house

नववर्षाच्या स्वागतासाठी मावळ तालुक्यातील पर्यटनस्थळांवरील हॉटेल, रिसॉर्ट, फार्महाऊस फुल्ल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pavana-Dam

पवना धरणातील पाणीसाठा ३९ टक्क्यांवर, कधीपर्यंत पुरणार हे पाणी ? पाटबंधारे विभागाचे नागरिकांना आवाहन । Pawana Dam Updates

April 26, 2026
symbolic hunger strike of Railway Passengers Association in Ghorawadi was called off after administration assurance

घोरावाडीतील रेल्वे प्रवासी संघाचे लाक्षणिक उपोषण प्रशासनाच्या आश्वासनानंतर मागे । Talegaon Dabhade

April 26, 2026
Crime

गांजा विक्री प्रकरणी ५६ वर्षीय व्यक्तीला अटक ; नवलाख उंब्रे – बधलवाडी रोडवरील मंदिराजवळून घेतले ताब्यात

April 26, 2026
Work to remove silt from Pawana Dam begins Initiative under MP Shrirang Barne Maval

पवना धरणातून गाळ काढण्याचे काम सुरू ; खासदार श्रीरंग बारणे यांच्या पुढाकारातून सलग १० वर्षांपासून उपक्रम सुरू

April 26, 2026
Maval Taluka Agricultural Produce Market Committee dissolved due to lack of quorum

मावळ कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त प्रकरण कोर्टातून मंत्रालयात ! पणन मंत्री भाजपाचे असल्याने निकालाकडे तालुक्याचे लक्ष

April 26, 2026
Planning to avoid incidents like traffic jams on Mumbai-Pune Expressway said Minister Dadaji Bhuse

मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज ! दिनांक 1 मे रोजी महाराष्ट्र दिनी नव्या ‘मिसिंग लिंक’चे होणार लोकार्पण

April 26, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.