व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, September 13, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

केमिकल घेऊन जाणाऱ्या ट्रकचा द्रुतगती मार्गावर अपघात, अ‌ॅसिड सदृश्य केमिकल रस्त्यावर पसरले, परिसरात उग्र वास

अपघातानंतर केमिकलने भरलेले ड्रम रस्त्यावर पडल्याने लिकेज झाल्याने परिसरात काही काळ उग्र वास पसरला होता.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
January 1, 2025
in महाराष्ट्र, लोकल, शहर
Chemical truck accident on expressway acid-like chemical spread on road strong smell in area

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मुंबई – पुणे एक्सप्रेसवेवर थर्टी फर्स्टच्या सकाळी नवीन बोगद्यात एचसीएल केमिकलचे ड्रम घेऊन जाणाऱ्या ट्रकने समोरील अज्ञात वाहनाला धडक दिल्याने भीषण अपघात झाला. अपघातानंतर केमिकलने भरलेले ड्रम रस्त्यावर पडल्याने लिकेज झाल्याने परिसरात काही काळ उग्र वास पसरला होता.

मुंबई – पुणे एक्सप्रेसवेवर अपघाताची मालिका सतत चालू असून 31 डिसेंबर सकाळी चेन्नई येथून मुंबईकडे ट्रक क्रमांक( TN 52 J 7448) हा एचसीएल केमिकलचे ड्रम घेऊन जात असताना तो बोरघाटात आडोशी येथील नवीन बोगद्यात आला, तेव्हा चालकाचे ट्रक वरील नियंत्रण सुटल्याने त्याने समोरील अज्ञात वाहनाला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात ट्रक मधील ड्रम खाली पडल्याने लिकेज झाल्याने महामार्गांवर काही काळ उग्र वास पसरला होता.

अपघाताची माहिती मिळताच बोरघाट पोलीस अपघातग्रस्त टीम, देवदूत यंत्रणा तात्काळ घाटनास्थळी दाखल होत केमिकलचे ड्रम रस्त्याच्या बाजूला घेऊन केमिकल गळतीवर नियंत्रण आणण्यात आले तर काही काळानंतर रस्ता वाहतूकीसाठी चालू करण्यात आला आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– अनाधिकृत नळजोड धारकाला वीस हजाराचा दंड, उघड्यावर कचरा टाकल्यास एक हजाराचा दंड, नगरपंचायतीचा निर्णय । Dehu News
– कचऱ्यातील नारळापासून कोकोपीट खताची निर्मिती ; तळेगाव नगरपरिषदेचा पर्यावरणपूरक उपक्रम । Talegaon Dabhade
– चौकाचौकात वाहतूक कोंडी ! वाहतूक कोंडीमुळे पर्यटकांसह मावळातील स्थानिक नागरिक त्रस्त । Maval News


dainik maval jahirat

Previous Post

मोठी बातमी : तळेगाव एमआयडीसी परिसरातून तीन बांगलादेशी नागरिकांना अटक । Maval News

Next Post

माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्यावर राज्यभरातून शुभेच्छांचा वर्षाव, तालुक्यातील समर्थकांची तळेगावात गर्दी । Maval News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Former Minister Bala Bhegde birthday Wishes showered from across state supporters flocked to Talegaon

माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्यावर राज्यभरातून शुभेच्छांचा वर्षाव, तालुक्यातील समर्थकांची तळेगावात गर्दी । Maval News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maval Purchase and Sale Union Shetkari Bhavan to be named after Ajit Dada Pawar

मावळ खरेदी विक्री संघाच्या ‘शेतकरी भवन’ला अजितदादांचे नाव देणार! संचालक गणेश विनोदे यांच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी

September 9, 2026
Bicycles distributed to 55 students from five schools in Maval Taluka

विद्यार्थ्यांची पायपीट अखेर थांबली ! मावळ तालुक्यातील ५ शाळांतील ५५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

September 9, 2026
NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
Thievish

लोणावळ्यातील तुंगार्ली येथील एका बंगल्यात अज्ञात चोरट्याकडून घरफोडी; तीन लाख ५० हजार रुपयांची रोकड लंपास

September 7, 2026
Overwhelming response to Shadu clay Ganesha idol-making workshop in Kamshet 135 students participated

कामशेतमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; १३५ विद्यार्थ्यांचा सहभाग

September 7, 2026
Bhaje Gram Panchayat in Maval Taluka Six members including Sarpanch Deputy Sarpanch disqualified

मावळ तालुक्यातील भाजे ग्रामपंचायतीला मोठा धक्का! सरपंच-उपसरपंचासह ६ सदस्य अपात्र, कारण…

September 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.