व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, June 9, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

अतिदुर्गम भागातील महिला भगिनींसाठी हळदीकुंकू समारंभाचे आयोजन । Pavan Maval

एक तपाहून अधिक काळ हा उपक्रम अतिदुर्गम भागातील महिलांसाठी खास हा उपक्रम राबविला जात आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
January 29, 2025
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल
Conducting Haldi Kunku ceremony for women sisters of Ajivali village in remote areas

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ विकास मंडळ संस्थेच्या श्री ज्ञानेश्वर विद्यानिकेतन आजिवली-जवण आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले तळेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने सार्वजनिक हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले. एक तपाहून अधिक काळ हा उपक्रम अतिदुर्गम भागातील महिलांसाठी राबविला जात आहे.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मंचच्या अध्यक्ष स्नेहल बाळसराफ यांनी सांगितले की, ग्रामीण भागातील महिलांना संधी देण्याच्या दृष्टीने विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात येते त्यामध्ये प्रामुख्याने संगितखूर्ची, पाककला, उखाण स्पर्धा घेतल्या जात असून पवनमावळ परिसरातील बहुसंख्य महिलांनी सहभाग घेतला.

  • महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा यासाठी सार्वजनिक हळदीकुंकु समारंभातून महिलांचे संघटन करुन त्यांना विविध विषयांवर प्रबोधन करणे हा या उपक्रमांचा मानस आहे. कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून पिंपरी-चिंचवड परिसरातील सुप्रसिध्द योगप्रशिक्षक व वैद्यकीय क्षेत्रात प्रदीर्घ अनुभव असलेल्या शुभागी जयप्रकाश गिरमे यांना निमंत्रित केले होते.

सार्वजनिक हळदीकुंकु या कार्यक्रमामुळे महिला संघटित होतात आणि स्वतःबरोबर समाजाची देखील विचार करतात हे फार महत्वाचे पाऊल आहे, असे शुभांगी जयप्रकाश गिरमे यांनी व्यक्त केले. यावेळी सरपंच आशा भिकोले यांच्या माध्यामातून हळदीकुंकु समारंभातील विविध स्पर्धांची बक्षीसे प्रायोजित करण्यात आली होती.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक रमेश अरगडे यांनी केले. आभारप्रदर्शन रोहिणी देशपांडे यांनी केले. कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन व सुत्रसंचालन वर्षा बारबोले यांनी केले. तर शाळेचे शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थीनींनी विशेष प्रयत्न केले.

स्पर्धेचे निकाल खालीलप्रमाणे;
संगीत खुर्ची
1. शीतल अमी टेमघरे
2. निर्मला संदीप शिंदे
3. मनिषा संतोष घरदाळे
पाककला स्पर्धा
1. रेखा पवन केला
2. ज्योती संदीप शिर्के
3. लक्ष्मी प्रेम पाटील
उखाणे स्पर्धा
1. शीतल अमी टेमघरे
2. सायली पांडुरंग मारणे
3. संध्या गौरव शिंदे
लकी ड्रॉ
1. कमल भाऊ ओव्हाळ – पैठणी
2. संगिता शिवाजी चव्हाण- नथ
3. रत्नमाला अर्जुन लायगुडे- जोडवी

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवीन कार्यालयाचे बांधकाम पूर्ण ; लवकरच भव्य सोहळ्यासह होणार लोकार्पण
– श्रीक्षेत्र भंडारा डोंगरावर माघ शुद्ध दशमीच्या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह आणि गाथा पारायण सोहळ्याचे आयोजन
– पुणे जिल्हा निवड चाचणी कुस्ती स्पर्धेत मावळातील सात मल्लांनी पटकाविली पदके ; तीन पैलवानांची ‘महाराष्ट्र केसरी’साठी निवड


Previous Post

संत तुकाराम साखर कारखान्यात 71 दिवसात तब्बल 2 लाख 37 हजार 565 मॅट्रिक टन उसाचे गाळप । Pune News

Next Post

पुणे, शिवाजीनगर, चिंचवड, देहूरोड, तळेगाव, कामशेत व लोणावळा स्थानकांवर थांबणाऱ्या जलद लोकल ट्रेन सुरू करण्याची मागणी

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Pune-Lonavla-Local

पुणे, शिवाजीनगर, चिंचवड, देहूरोड, तळेगाव, कामशेत व लोणावळा स्थानकांवर थांबणाऱ्या जलद लोकल ट्रेन सुरू करण्याची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

DM Breaking

तळेगाव एमआयडीसीमध्ये भीषण दुर्घटना! नवलाख उंब्रे जवळील कंपनीत गॅस गळतीमुळे दोन कामगारांचा मृत्यू, तिघांची प्रकृती गंभीर

June 9, 2026
NCP-Party-Flag

राष्ट्रवादी काँग्रेसचा २७वा वर्धापनदिन स्व. अजितदादांना समर्पित ; तालुका अध्यक्ष गणेश खांडगे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

June 9, 2026
Opposition aggressive over irregular water supply in Vadgaon Maval city

वडगाव शहरातील अनियमित पाणीपुरवठ्यावरून विरोधक आक्रमक; आवश्यक ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करण्याचे प्रशासनाचे आश्वासन

June 9, 2026
Agricultural Service Center supplying seeds fertilizers through Maval Taluka kharedi vikri sangh

मावळ खरेदी-विक्री संघ ३५ वर्षांनी पुन्हा शेतकऱ्यांच्या सेवेत; ‘संपूर्ण तालुक्याला संघाकडून बियाणे, खतांचा पुरवठा होईल’ – आमदार सुनील शेळके

June 9, 2026
Two underpasses approved between Kendriya Vidyalaya and Dehuroad Ordnance Factory on Dehuroad-Nigdi road

देहूरोड-निगडी रस्त्यावर केंद्रीय विद्यालय आणि देहूरोड ऑर्डनन्स फॅक्टरी या दरम्यान दोन भुयारी मार्ग (अंडरपास) मंजूर

June 9, 2026
Lonari Samaj Seva Sangh felicitates meritorious students of 10th and 12th in Dehu

देहू येथे लोणारी समाज सेवा संघातर्फे दहावी, बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार

June 9, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.