व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, June 10, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळ तालुक्यातील दारुंब्रे, चांदखेड, धामणे गावांची ‘राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन’ अभियानासाठी निवड । Maval News

राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन अभियान साठी मावळ तालुक्यातील दारुंब्रे, चांदखेड, धामणे या तीन गावांची निवड करण्यात आली आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
January 30, 2025
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, मावळकट्टा, लोकल
Darumbre Chandkhed Dhamane villages in Maval taluka selected for National Natural Farming Mission

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन अभियान साठी मावळ तालुक्यातील दारुंब्रे, चांदखेड, धामणे या तीन गावांची निवड करण्यात आली आहे. या गावांमध्ये पुढील तीन वर्षांसाठी ही योजना राबवली जाणार आहे. याची प्राथमिक तयारी म्हणून दारुंब्रे ग्रामपंचायत कार्यालयात विशेष बैठक पार पडली.

सदर बैठकीला मावळ तालुका कृषि अधिकारी सूर्यकांत कुंभार, मंडळ कृषि अधिकारी प्रशांत डहाळे, कृषि पर्यवेक्षक मिनाज शेख, कृषि सहायक विकास गोसावी, सरपंच उमेश आगळे, पोलीस पाटील सार्थक वाघोले, ग्रामसेवक नासिर पठाण, अनिल वाघोले, रामदास वाघोले, श्रीकांत वाघोले, गणेश वाघोले, शरद भालेकर, सुरेश वाघोले, राजू वाघोले उपस्थित होते.

तालुका कृषि अधिकारी सूर्यकांत कुंभार यांनी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शेतकरी, ग्रामपंचायत अधिकारी, कृषि पर्यवेक्षक, कृषि सहाय्यक यांना योजना कशा प्रकारे राबविली जाणार, याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

  • नैसर्गिक शेतीस प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र शासनामार्फत राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशनला मान्यता देण्यात आली आहे. या योजनेत केंद्र सरकार साठ टक्के, राज्य सरकार चाळीस टक्के हिस्सा घेऊन निधी उपलब्ध होणार आहे. सदर योजनेअंतर्गत गावामध्ये पन्नास हेक्टर क्षेत्राचा एक गट स्थापन करायचा आहे. त्यामध्ये प्रति शेतकरी जास्तीत जास्त एक एकरचा लाभ द्यायचा असून प्रति गट 125 शेतकरी लाभार्थी होतील.

सदर योजनेमध्ये सहभाग घेतलेल्या लाभार्थींना प्रथम तज्ञ प्रशिक्षक, शास्त्रज्ञ यांच्याकडून प्रशिक्षण, सेंद्रीय शेती अभ्यास दौरे द्वारे प्रशिक्षित करण्यात येणार आहे. त्यानंतर लाभ घेतलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांनी अन्य सहा शेतकऱ्यांना नैसर्गिक शेती करण्यास प्रवृत्त करावयाचे आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळच्या राजकारणात भूकंप ! विधानसभा निवडणुकीत सुनिल शेळकेंविरोधात प्रचार केल्यामुळे राष्ट्रवादीच्या आठ दिग्गज नेत्यांचे पक्षातून निलंबन
– पुणे, शिवाजीनगर, चिंचवड, देहूरोड, तळेगाव, कामशेत व लोणावळा स्थानकांवर थांबणाऱ्या जलद लोकल ट्रेन सुरू करण्याची मागणी
– वडगावची भूमी केवळ मराठा साम्राज्याचे नव्हे तर भारतीय स्वातंत्र्य संग्रामाचे प्रतीक ; केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांचे प्रतिपादन


Previous Post

शिरगाव हद्दीत गावठी दारू अड्ड्यावर छापा, महिला आरोपीवर गुन्हा दाखल । Maval Crime

Next Post

कामशेत येथील अनधिकृत शाळा ‘जीजस ख्रीस्ट इंग्लिश मिडीयम स्कूल’वर गुन्हा दाखल । Kamshet News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
case registered against unauthorized school Jesus Christ English Medium School in Kamshet

कामशेत येथील अनधिकृत शाळा 'जीजस ख्रीस्ट इंग्लिश मिडीयम स्कूल'वर गुन्हा दाखल । Kamshet News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

DM Breaking

तळेगाव एमआयडीसीमध्ये भीषण दुर्घटना! नवलाख उंब्रे जवळील कंपनीत गॅस गळतीमुळे दोन कामगारांचा मृत्यू, तिघांची प्रकृती गंभीर

June 9, 2026
NCP-Party-Flag

राष्ट्रवादी काँग्रेसचा २७वा वर्धापनदिन स्व. अजितदादांना समर्पित ; तालुका अध्यक्ष गणेश खांडगे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

June 9, 2026
Opposition aggressive over irregular water supply in Vadgaon Maval city

वडगाव शहरातील अनियमित पाणीपुरवठ्यावरून विरोधक आक्रमक; आवश्यक ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करण्याचे प्रशासनाचे आश्वासन

June 9, 2026
Agricultural Service Center supplying seeds fertilizers through Maval Taluka kharedi vikri sangh

मावळ खरेदी-विक्री संघ ३५ वर्षांनी पुन्हा शेतकऱ्यांच्या सेवेत; ‘संपूर्ण तालुक्याला संघाकडून बियाणे, खतांचा पुरवठा होईल’ – आमदार सुनील शेळके

June 9, 2026
Two underpasses approved between Kendriya Vidyalaya and Dehuroad Ordnance Factory on Dehuroad-Nigdi road

देहूरोड-निगडी रस्त्यावर केंद्रीय विद्यालय आणि देहूरोड ऑर्डनन्स फॅक्टरी या दरम्यान दोन भुयारी मार्ग (अंडरपास) मंजूर

June 9, 2026
Lonari Samaj Seva Sangh felicitates meritorious students of 10th and 12th in Dehu

देहू येथे लोणारी समाज सेवा संघातर्फे दहावी, बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार

June 9, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.