व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, July 23, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

कामशेत येथील अनधिकृत शाळा ‘जीजस ख्रीस्ट इंग्लिश मिडीयम स्कूल’वर गुन्हा दाखल । Kamshet News

महाराष्ट्र शासनाने पुणे जिल्ह्यातील 13 शाळा अनधिकृत असल्याचे जाहीर केले आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
January 30, 2025
in लोकल, शहर
case registered against unauthorized school Jesus Christ English Medium School in Kamshet

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : महाराष्ट्र शासनाने पुणे जिल्ह्यातील 13 शाळा अनधिकृत असल्याचे जाहीर केले आहे. यात कामशेत (ता. मावळ) येथील जीजस ख्रीस्ट इंग्लिश मिडीयम स्कूल शाळेचा समावेश असून आता या अनधिकृत शाळेवर कामशेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अगोदर कामशेतच्या डोंगरभागात असलेली ही शाळा काही वर्षांपूर्वी सहारा कॉलनी भागात स्थलांतरीत झाली. परंतु अद्याप शाळेने स्थलांतर प्रमाणपत्र प्राप्त केलेले नाही. त्यामुळे शासनाने ही शाळा अनधिकृत असल्याचे जाहीर केले असून दंडही ठोठावला आहे.

  • याबाबत मावळ तालुका शिक्षण विभागाने वारंवार शाळा प्रशासनाला नोटीस बजाविली. मात्र त्यांनी कोणताही जबाब न दिल्याने गटशिक्षणाधिकारी सुदाम वाळुंज यांनी कामशेत पोलिसांत तक्रार दिली असून शाळेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान या शाळेत बालवाडीपासून ते दहावी इयत्तेपर्यंत वर्ग असून जवळपास आठशे ते नऊशे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. जर ही शाळा बंद झाली किंवा शाळेवर काही कारवाई झाली तर विद्यार्थ्यांचे पुढे काय होणार? हा प्रश्न निर्माण झाला आहे.

दरम्यान शाळा प्रशासनाने, आम्ही स्थलांतरित प्रमाणपत्र प्राप्त होण्यासाठी अर्ज केला असून पाठपुरावा करीत असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. तर, शासनाच्या नियमाप्रमाणे शाळा अनधिकृत असल्याने त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करून गुन्हा दाखल झाला आहे. लवकरच पुढील कारवाई केली जाईल, असे गटशिक्षण अधिकारी सुदाम वाळुंज यांनी सांगितले.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळच्या राजकारणात भूकंप ! विधानसभा निवडणुकीत सुनिल शेळकेंविरोधात प्रचार केल्यामुळे राष्ट्रवादीच्या आठ दिग्गज नेत्यांचे पक्षातून निलंबन
– पुणे, शिवाजीनगर, चिंचवड, देहूरोड, तळेगाव, कामशेत व लोणावळा स्थानकांवर थांबणाऱ्या जलद लोकल ट्रेन सुरू करण्याची मागणी
– वडगावची भूमी केवळ मराठा साम्राज्याचे नव्हे तर भारतीय स्वातंत्र्य संग्रामाचे प्रतीक ; केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांचे प्रतिपादन


dainik maval jahirat

Previous Post

मावळ तालुक्यातील दारुंब्रे, चांदखेड, धामणे गावांची ‘राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन’ अभियानासाठी निवड । Maval News

Next Post

फडणवीस सरकारचा मोठा निर्णय ! राज्यातील सर्व जिल्हा नियोजन समित्यांवरील विशेष निमंत्रित व नामनिर्देशित सदस्यांची नियुक्ती रद्द

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
cm Devendra Fadnavis

फडणवीस सरकारचा मोठा निर्णय ! राज्यातील सर्व जिल्हा नियोजन समित्यांवरील विशेष निमंत्रित व नामनिर्देशित सदस्यांची नियुक्ती रद्द

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Changes to Anganwadi nutritional meals vegetarian pulao now on childrens plates

अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल ; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव

July 23, 2026
Chief Minister Devendra Fadnavis

उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून ‘विकसित महाराष्ट्र’च्या ध्येयाला बळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 23, 2026
peek-vima-yojana

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची ३१ जुलैपर्यंत संधी – जाणून घ्या

July 23, 2026
Pawana Dam Water storage stands at 90 percent heavy rainfall continues in dam catchment area

पवना धरणाची शंभरीकडे वेगाने वाटचाल ! आजअखेर ९० टक्के पाणीसाठा, धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच

July 22, 2026
Kamshet-Nane route is in deplorable condition maval

कामशेत – नाणे मार्गाची जागोजागी प्रचंड दूरवस्था ; प्रवासी, पर्यटक, स्थानिकांना करावा लागतोय धोकादायक प्रवास

July 22, 2026
NDRF to have a permanent base in Maval approval to allot three hectares of land at Sadumbre to NDRF

मावळमध्ये असणार ‘एनडीआरएफ’चा कायमस्वरुपी तळ ; NDRF ला सदुंबरे येथे तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता

July 22, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.