व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, June 22, 2025
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

‘पीएमपीएमएल’च्या ताफ्यात लवकरच एक हजार बस ; ‘पीएमआरडीए’ला 500 आणि पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेला 500 बस

महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) ताफ्यात नव्याने एक हजार बस येणार आहेत. यामधील पाचशे बस पुणे महानगर विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) देणार

Team Dainik Maval by Team Dainik Maval
February 18, 2025
in पुणे, ग्रामीण, शहर
PMPML

File Photo : PMPML


Dainik Maval News : महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) ताफ्यात नव्याने एक हजार बस येणार आहेत. यामधील पाचशे बस पुणे महानगर विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) देणार असून, उर्वरित पाचशे बस पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका देणार आहेत.

पीएमआरडीएच्या अंदाजपत्रकाला मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत बुधवारी (दि.12) मंजुरी देण्यात आली. या बैठकीला महापालिकेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांच्यासह पीएमपीएमएलचे प्रभारी अध्यक्ष पृथ्वीराज बी. पी. हे उपस्थित होते.

याबाबत माहिती देताना बी. पी. म्हणाले, पीएमपीच्या ताफ्यात सद्य:स्थितीला केवळ 2 हजार बस आहेत. आयुर्मान संपल्याने त्यामधील 300 बस कमी कराव्या लागणार आहेत. पीएमपीला 6 हजार बसची आवश्यकता आहे. त्यामुळे पीएमआरडीएच्या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी पीएमआरडीएने पीएमपीला पाचशे बस द्याव्यात, असे आदेश दिले.

तर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकांनी मिळून पीएमपीला पाचशे बस द्याव्यात, असे आदेश यापूर्वीच दिले आहेत. पीएमपी कंपनीच्या हिस्सेदारीनुसार पुणे महापालिकेने 300 तर पिंपरी चिंचवड महापालिकेने 200 बस उपलब्ध करून द्यायच्या आहेत. त्यानुसार पीएमपीसाठी एक हजार बस उपलब्ध होणार आहेत.

tata tiago ads may 2025

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– सरकारची लाडक्या बहिणींवरील माया आटली ! ‘या’ महिलांची नावे वगळणार, दरवर्षी करावी लागणार ई-केवायसी । Ladki Bahin Yojana
– वडगावकरांचा लाडका शिवम, दीक्षा समारंभानंतर बनले ‘महक ऋषी’ ; दीक्षा समारंभासाठी भक्तीचा महापूर । Maval News
– खळबळजनक ! गावच्या यात्रेत झालेल्या वादातून चार जणांचा एकावर प्राणघातक हल्ला, मावळ तालुक्यातील घटना । Maval Crime


dainik maval ads may 2025

Previous Post

आजाराला कंटाळून ८५ वर्षीय महिलेने पवना नदीत उडी मारून संपवलं जीवन । Pimpri Chinchwad

Next Post

मोठी बातमी ! ‘पीएमआरडीए’चा मोठा निर्णय, आता नऊ तालुक्यांत होणार PMRDA चे कार्यालय, मावळचाही समावेश

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
PMRDA

मोठी बातमी ! 'पीएमआरडीए'चा मोठा निर्णय, आता नऊ तालुक्यांत होणार PMRDA चे कार्यालय, मावळचाही समावेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

maval-loksabha-ncp-sunil-shelke

मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सोमवारी महत्वपूर्ण बैठक, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठ्या निर्णयाची शक्यता, विरोधकांचेही बैठकीकडे लक्ष

June 22, 2025
162 buildings in Talegaon Dabhade Municipal Council area are dangerous

तळेगाव दाभाडे नगर परिषद हद्दीत १६२ इमारती धोकादायक । Talegaon Dabhade

June 22, 2025
Pune-Ring-Road

पुणे रिंगरोडसाठी ‘एमएसआरडीसी’चा मास्टर प्लॅन ; काम रखडल्यास कंपन्यांना ठोठावणार भला मोठ्ठा दंड । Pune Ring Road

June 22, 2025
District Collector Jitendra Dudi reviewed the functioning of Pune District Disaster Management Authority

निवडणुकीची आचारसंहिता लक्षात घेता, जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत प्रस्तावित कामे ३१ जुलैपूर्वी सुरू करावीत – जिल्हाधिकारी

June 22, 2025
File cases against those blocking natural drains in Hinjewadi MP Shrirang Barne instructions to officials

हिंजवडीतील नैसर्गिक नाले बांधकाम व्यावसायिक, कंपनी मालकांनी बुजविले ; ‘नैसर्गिक नाले बुजविणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा’

June 22, 2025
Sub-Divisional Agriculture Officer Sunil Jadhav reviews preparations for Kharif season in Maval

उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांकडून मावळमधील खरीप हंगामातील तयारीचा आढावा आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन । Maval News

June 22, 2025
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.