व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, July 22, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

तळेगाव दाभाडे नगर परिषदेकडून शंभर टक्के कर वसुलीचे ध्येय ; आता पर्यंत 15 कोटी तिजोरीत जमा । Talegaon Dabhade

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेने मालमत्ता कराची वसुली मोहीम हाती घेतली आहे. यंदा शंभर टक्के वसुलीचा निर्धार पालिकेने केला आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
February 23, 2025
in लोकल, शहर
Talegaon-Dabhade-Nagar-Parishad

File Photo : Talegaon Dabhade Nagar Parishad


Dainik Maval News : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेने मालमत्ता कराची वसुली मोहीम हाती घेतली आहे. यंदा शंभर टक्के वसुलीचा निर्धार पालिकेने केला असून आतापर्यंत मालमत्ता करापोटी 11 कोटी 26 लाख 93 हजार रुपये, तर पाणी करापोटी 3 कोटी 82 लाख 64 हजार रुपये वसुली झाली आहे. ( Talegaon Dabhade Nagar Parishad Property Tax Recovery Campaign )

मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक, उपमुख्याधिकारी ममता राठोड व कर संकलन विभागाच्या प्रमुख अधिकारी कल्याणी लाडे यांच्या मार्गदर्शनाखाली वसुली सुरू करण्यात आलेली आहे. नगरपरिषद हद्दीत 37 हजार मालमत्ताधारक असून त्यांच्याकडून करापोटी 33 कोटी 90 लाख 28 हजार 605 रुपये वसूल करावयाचे आहेत.

  • यापैकी एका खासगी कंपनीची थकबाकी 12 कोटी रक्‍कम गुंतलेली असून, ती न्यायप्रविष्ट असल्यामुळे 29 कोटी वसुली उद्दिष्ट आहे. तर, पाणीपट्टी म्हणून 1 कोटी 66 लाख रुपये वसूल करायचे आहेत. यासाठी नगरपरिषदेने शहराचे बारा विभाग केले असून, त्यासाठी 12 अधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत.

कर संकलन अधिकारी कल्याणी लाडे यांच्या मार्गदर्शनाखाली आदेश गरुड, प्रवीण माने, प्रफुल्ल गलियत, वैशाली आडकर, मयूर ढिल्लोड, आशिष दर्गले, प्रवीण शिंदे, प्रशांत गायकवाड, विलास वाघमारे, उषा बेल्हेकर, विशाल लोणारे, अरविंद पुंड आदी अधिकारी – कर्मचारी कर वसुलीसाठी मोहीम राबवत आहेत.

सध्या जप्ती नोटीस वाटप सुरू आहे. त्यानंतर पाणी खंडित केले जाईल. जप्ती कारवाई टाळण्यासाठी नागरिकांनी वेळेत कर भरावा. शनिवारी व रविवारीही कर भरणा केंद्र सुरू ठेवण्यात आलेले आहे. – विजयकुमार सरनाईक, मुख्याधिकारी, नगरपरिषद, तळेगाव दाभाडे

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत मावळ तालुक्यातील 1,602 लाभार्थींना मंजुरीपत्र वाटप । Maval News
– मोठी बातमी : लोणावळ्यात द्रुतगती मार्गाच्या पुलाखाली उभारण्यात आलेल्या अनधिकृत झोपड्यांवर प्रशासनाची धडक कारवाई । Lonavala
– दहावीच्या विद्यार्थ्यांना आमदार शेळकेंकडून खास पद्धतीने ‘ऑल दी बेस्ट’ ; संपूर्ण तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी मोफत बससेवा


dainik maval jahirat

Previous Post

पवन मावळातील जवण गावात छत्रपती शिवरायांची 395वी जयंती उत्साहात साजरी । Shiv Jayanti 2025

Next Post

मराठी भाषेकडून राष्ट्राच्या सांस्कृतिक निर्माणाचे महान कार्य – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
PM Narendra Modi

मराठी भाषेकडून राष्ट्राच्या सांस्कृतिक निर्माणाचे महान कार्य - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pawana Dam Water storage stands at 90 percent heavy rainfall continues in dam catchment area

पवना धरणाची शंभरीकडे वेगाने वाटचाल ! आजअखेर ९० टक्के पाणीसाठा, धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच

July 22, 2026
Kamshet-Nane route is in deplorable condition maval

कामशेत – नाणे मार्गाची जागोजागी प्रचंड दूरवस्था ; प्रवासी, पर्यटक, स्थानिकांना करावा लागतोय धोकादायक प्रवास

July 22, 2026
NDRF to have a permanent base in Maval approval to allot three hectares of land at Sadumbre to NDRF

मावळमध्ये असणार ‘एनडीआरएफ’चा कायमस्वरुपी तळ ; NDRF ला सदुंबरे येथे तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता

July 22, 2026
Lonavala world-famous Lonavala Chikki receives GI Tag century-old tradition gains global recognition

लोणावळा येथील जगप्रसिद्ध “लोणावळा चिक्की”ला ‘जीआय टॅग’ ; शतकभराच्या परंपरेला मिळाली जागतिक ओळख

July 20, 2026
Tourist-Places-Maval-Taluka

रिमझिम पावसाने मावळचा निसर्ग फुलला ; निर्बंध हटल्यामुळे पवना, लोणावळा परिसरात पर्यटकांची तोबा गर्दी

July 20, 2026
Agony even after death corpse suffers indignity due to lack of cremation ground in Maval Ardav village

मरणानंतरही नशिबी यातनाच ; मावळच्या आर्डव गावात स्मशानभूमी अभावी मृतदेहाची हेळसांड

July 18, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.