व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, September 21, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

तळेगाव दाभाडे नगर परिषदेत इंटर्नशिपची संधी, असा करा अर्ज । Talegaon Dabhade

पंतप्रधान इंटर्नशिप योजनेंतर्गत देशातील उच्च 500 कंपन्यांमध्ये एक कोटी युवक- युवतींना इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
March 30, 2025
in लोकल, शहर
PM Internship Scheme

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : पंतप्रधान इंटर्नशिप योजनेंतर्गत देशातील उच्च 500 कंपन्यांमध्ये एक कोटी युवक- युवतींना इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. तळेगाव दाभाडे शहरातील 21 ते 24 वयोगटातील युवक- युवतींना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. ( PM Internship Scheme )

यासाठी शैक्षणिक पात्रता म्हणून दहावी बारावी, आयटीआय, पदवीधर असणे आवश्यक आहे.’पीएम इंटर्नशिप योजनेंतर्गत पुणे जिल्ह्यात 4 हजार 145 जागा उपलब्ध आहेत. इंटर्नशिपचा कालावधी 12 महिने असेल. ज्यामध्ये पाच हजार रुपये दरमहा मानधन, तसेच एकरकमी सहा हजार रुपये आणि विमा सुविधा दिली जाणार आहे.

  • अधिक माहितीसाठी तळेगाव दाभाडे नगरपरिषद येथील ‘एनयूएलएम’ कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक, उपमुख्याधिकारी ममता राठोड यांनी केले आहे.

अशी आहे नोंदणी प्रक्रिया –
लाभार्थींनी https://pminternship.mca.gov.in/login या संकेतस्थळावर जाऊन 31 मार्चपूर्वी आपली नोंदणी करावी. त्यासाठी आवश्‍यक कागदपत्रे अपलोड करणे आवश्‍यक आहे. अर्ज करण्यासाठीची आवश्‍यक माहिती व मार्गदर्शन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मिसिंग लिंक झाला, आता मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आठ पदरी करण्याचा प्लॅन ; एमएसआरडीसीकडून सरकारला प्रस्ताव । Mumbai Pune Expressway
– शेतकऱ्यांना मोठा दिलासा ! पुणे जिल्ह्यातील 146 किमी पाणंद रस्ते मोकळे, मावळमधील 23.8 किमी पाणंद रस्ते मोकळे
– कामाची बातमी : भूमिअभिलेख विभागाकडून गाव नकाशा ऑनलाईन उपलब्ध, असा चेक करा तुमच्या गावचा नकाशा


dainik maval jahirat

Previous Post

मोठी बातमी : ‘पवना कृषक’ संस्थेची निवडणूक पुन्हा लांबली, निवडणूक कार्यक्रमात बदल । Pavan Maval News

Next Post

तळेगाव एमआयडीसीत सुरक्षा प्रशिक्षण व सुरक्षा स्पर्धा संपन्न । Talegaon MIDC

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Safety training and safety competition completed at Talegaon MIDC

तळेगाव एमआयडीसीत सुरक्षा प्रशिक्षण व सुरक्षा स्पर्धा संपन्न । Talegaon MIDC

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Directives issued for an SIT inquiry into Ketan Agarwal murder case at Lohagad Fort in Maval

केतन अगरवाल खून प्रकरणात पाच हजार पानी आरोपपत्र ; ग्रामीण पोलिसांकडून वडगाव मावळ न्यायालयात आरोपपत्र दाखल

September 21, 2026
Traditional Leki Magne game celebrated in Pawan Maval after ganesh utsav

पवन मावळात ‘लेकी मागण्याचा’ पारंपरिक खेळ उत्साहात ; फुगड्या, गाणी अन् विनोदी लग्नसोहळ्याने रंगत

September 21, 2026
450 players participate in Maval Taluka inter school chess tournament at Blooming International School Gahunje

गहुंजे येथील ब्लूमिंग इंटरनॅशनल स्कूल येथे मावळ तालुका आंतरशालेय बुद्धिबळ स्पर्धेत ४५० खेळाडूंचा सहभाग

September 21, 2026
Ganesh Mandals in Vadgaon city cancel immersion processions against backdrop of tragic incidents

दुःखद घटनांच्या पार्श्वभूमीवर वडगाव शहरात गणेश मंडळांकडून विसर्जन मिरवणुका रद्द ; साधेपणाने बाप्पाला निरोप

September 21, 2026
Lord Ganesha bid farewell amidst devotional atmosphere in Pawananagar maval area

पुढच्या वर्षी लवकर या… पवनानगर परिसरात दीड दिवसांच्या गणरायाला भक्तिमय वातावरणात निरोप

September 16, 2026
Takve Budruk maval Child Sexual Abuse Case Trupti Desai Demands Fast-Track Trial

टाकवे बुद्रुक बाललैंगिक अत्याचार प्रकरण : खटला ‘फास्टट्रॅक’वर चालवून आरोपीला कठोर शिक्षेची तृप्ती देसाईंची मागणी

September 16, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.