व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, March 2, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मोठी बातमी : धामणे येथील खून प्रकरणातील आरोपीला अटक ; जमिनीच्या वादातून पुतण्याने केली चुलत्याची हत्या । Maval Crime

पवन मावळ विभागातील धामणे गावात शुक्रवारी महादेव भगवान गराडे (वय 73) यांचा ग्रामपंचायत कार्यालयापाठीमागे गराडे तालीम जवळ खून करण्यात आला होता.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
April 5, 2025
in लोकल, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, शहर
Murder of farmer in Dhamane village of Maval taluka

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ तालुक्यातील धामणे गावात शुक्रवारी (दि. 4 एप्रिल) एक 73 वर्षीय वृद्धाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी शिरगाव-परंदवडी पोलिसांनी मुख्य आरोपीस अटक केली असून हत्येच्या अवघ्या सहा तासात पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहे. मंगेश किसन गराडे (वय 38, रा. धामणे ता. मावळ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पवन मावळ विभागातील धामणे गावात शुक्रवारी महादेव भगवान गराडे (वय 73) यांचा ग्रामपंचायत कार्यालयापाठीमागे गराडे तालीम जवळ खून करण्यात आला होता. आरोपीनी धारदार शस्त्राने गराडे यांच्यावर वार करीत त्यांची निर्घृणपणे हत्या केली होती. दुपारी तीन ते साडेतीनच्या दरम्यान हा प्रकार घडला होता. तसेच घटनेनंतर आरोपीनी घटनास्थळावरून पळ काढला होता.

घटनेची माहिती मिळताच, पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड, सहाय्यक पोलीस उपायुक्त बाळासाहेब कोपनर, शिरगाव-परंदवडी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक तेजस्विनी कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक दुर्गानाथ साळी, पोलीस उप निरीक्षक प्रकाश पारखे आदी पथक घटनास्थळी दाखल झाले होते.

घटनास्थळी पंचनामा करीत मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला व पोलिसांनी तपासास सुरुवात केला. प्राथमिक माहितीच्या आधारे हा खून नात्यातीलच मंगेश किसन गराडे याने केल्याची माहिती समोर आली होती, जमिनीच्या वादातून हा प्रकार घडल्याची शंका होती, त्यानुसार पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविली. त्यानंतर अवघ्या काही तासात पोलिसांना गुंगारा देत असलेला आरोपी मंगेश गराडे याला पोलिसांनी आंबेठाण येथून ताब्यात घेतले.

पुढील तपास शिरगाव पोलीस, वरिष्ठ पोलीस निरीक्षक तेजस्विनी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. ( Accused in Dhamane murder case arrested nephew killed his uncle over a land dispute Maval Crime )

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– महत्वाची बातमी : पुणे – लोणावळा रेल्वे मार्गावर 3 दिवसांचा ब्लॉक, लोकलसह एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकात बदल । mega block on central railway
– आयपीएस सत्यसाई कार्तिक यांच्या बदलीच्या एक महिन्यानंतरही उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याची खूर्ची रिकामीच । Lonavala News
– पर्यटनासाठी येताय? मग 9850112400 हा नंबर सेव्ह करून ठेवा ; लोणावळा पोलिसांकडून पर्यटकांसाठी हेल्पलाइन नंबर सुरू । Lonavala Tourist Helpline Number


Previous Post

आई एकविरा देवीचा पालखी सोहळा उत्साहात साजरा ; सोहळ्यासाठी राज्यभरातून लाखो भाविक कार्ला गडावर । Karla News

Next Post

वडगाव मावळ पोलीस स्टेशन येथे पडून असलेली वाहने सोडवून नेण्याचे आवाहन – पाहा वाहनांची यादी । Vadgaon Maval

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Abandoned vehicles Vadgaon Maval Police Station

वडगाव मावळ पोलीस स्टेशन येथे पडून असलेली वाहने सोडवून नेण्याचे आवाहन - पाहा वाहनांची यादी । Vadgaon Maval

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Karanjgaon villagers respond to Vidhi Jagar camp legal awareness camp

“विधी जागर” शिबिराला करंजगाव ग्रामस्थांचा प्रतिसाद ; कायदेविषयक जागृती शिबिरातून नागरिकांना झाली कायद्यांची ओळख

February 28, 2026
water connections disconnected

तळेगाव दाभाडे नगरपरिषद प्रशासनाची धडक कारवाई ; दहा अनधिकृत नळ जोडण्या खंडीत केल्या

February 28, 2026
Pune-Lonavla-Local

पुणे ते लोणावळा दरम्यान लोकलच्या फेऱ्या वाढविण्याची गरज ; रेल्वे प्रवाशांची मागणी

February 28, 2026
CM Devendra Fadnavis In Vidhan Sabha

कृत्रिम फुलांच्या वापरावरील बंदीसंदर्भात स्पष्टतेसाठी शासन निर्णय लवकरच ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

February 28, 2026
Knowledge on Wheels bus providing science lessons will reach villages in Pavan Maval

पवन मावळातील गावागावांत पोहोचणार विज्ञानाचे धडे देणारी फिरती प्रयोगशाळा ; ‘नॉलेज ऑन व्हिल्स’ बसचे लोकार्पण

February 27, 2026
Accident

Talegaon Accident : तळेगाव-चाकण मार्गावर टेम्पोखाली चिरडून अज्ञात व्यक्तीचा मृत्यू

February 27, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.