व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, October 1, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

श्री एकविरा विद्या मंदिर शाळेचे दोन विद्यार्थी एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षेच्या गुणवत्ता यादीत चमकले । Karla News

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्या वतिने घेण्यात आलेल्या अर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक शिष्यवृती परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
April 7, 2025
in लोकल, ग्रामीण, शहर
students of Shri Ekvira Vidya Mandir School in merit list of NMMS scholarship exam

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ तालुक्यातील नुतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ संस्थेच्या कार्ला येथील श्री एकविरा विद्या मंदिर शाळेतील दोन विद्यार्थ्यांनी आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक शिष्यवृती (एन एम एम एस) परीक्षेत पुणे जिल्हा गुणवत्ता यादीत चमकले आहेत. तर सहा विद्यार्थी सारथी शिष्यवृत्ती पात्र झाले आहेत.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्या वतिने घेण्यात आलेल्या अर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक शिष्यवृती परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून श्री एकविरा विद्या मंदिरातील कु प्राची गणेश भानुसघरे, कु विशाल विजय उगले ह्या दोन विद्यार्थ्यांची शिष्यवृती साठी निवड झाली असून या विद्यार्थांंना पुढील शिक्षणासाठी साठ हजार रुपये शिष्यवृती मिळणार आहे.

  • सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक उमेश किसन इंगुळकर हे दरवर्षी शाळेचे विद्यार्थी गुणवत्ता यादीत आणत असून यावर्षी देखील दोन विद्यार्थ्यांना गुणवत्ता यादीत चमकले आहेत. तसेच महाराष्ट्र शासनाच्या सारथी योजनेअंतर्गत छत्रपती राजाराम महाराज शिष्यवृत्ती साठी कु हर्षदा रंगनाथ पडवळ, कृष्णाई विष्णू हुलावळे, श्रावणी संतोष बोरकर, सिद्धेश संजय मोरे, विराज मोहन भानुसघरे, आदित्य एकनाथ देवकर या सहा विद्यार्थांंची निवड झाली आहे.

यशस्वी विद्यार्थांचे व मार्गदर्शक शिक्षक यांचे संस्थेचे अध्यक्ष संजय भेगडे, उपाध्यक्ष गणेश खांडगे अन्य पदाधिकारी, मुख्याध्यापक संजय वंजारे, सरंपच दिपाली हुलावळे, शाळेचे शिक्षक शिक्षेकेतर कर्मचारी, परिसरातील ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– महत्वाची बातमी : पुणे – लोणावळा रेल्वे मार्गावर 3 दिवसांचा ब्लॉक, लोकलसह एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकात बदल । mega block on central railway
– आयपीएस सत्यसाई कार्तिक यांच्या बदलीच्या एक महिन्यानंतरही उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याची खूर्ची रिकामीच । Lonavala News
– पर्यटनासाठी येताय? मग 9850112400 हा नंबर सेव्ह करून ठेवा ; लोणावळा पोलिसांकडून पर्यटकांसाठी हेल्पलाइन नंबर सुरू । Lonavala Tourist Helpline Number


dainik maval jahirat

Previous Post

जागतिक आरोग्य दिनी विविध आरोग्य योजनांचा शुभारंभ ; महाराष्ट्र आरोग्य सन्मान सोहळा 2025 चे आयोजन

Next Post

तळेगाव दाभाडे येथे टूल हबसाठी 300 एकर जागा देणार – पालकमंत्री अजित पवार

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
DCM Ajit Pawar

तळेगाव दाभाडे येथे टूल हबसाठी 300 एकर जागा देणार - पालकमंत्री अजित पवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

BJP takes an aggressive stance against MLA Sunil Shelke statement demands registration of case

आमदार सुनील शेळके यांच्या वक्तव्याविरोधात भाजपा आक्रमक ; गुन्हा दाखल करण्याची मागणी

September 30, 2026
Drought declared in 265 talukas across maharashtra arrangements for water fodder employment food grains

राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, बारा उपाययोजना व सवलती लागू; पाणी, चारा, रोजगार, अन्नधान्याची व्यवस्था बळकट होणार

September 27, 2026
Taluka level launch of Seva Sankalp Abhiyan 2026 at Indori in Maval Taluka

“सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ

September 27, 2026
Power line turns into death trap in Morve village Two oxen killed instantly farmer narrowly escapes

मोरवे गावात विद्युत वाहिनी ठरली मुक्या जनावरांसाठी मृत्यूचा सापळा ! दोन बैलांचा जागीच मृत्यू, शेतकरी थोडक्यात बचावला

September 27, 2026
Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.