व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, August 15, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

‘भुंगा’ आणि ‘महेरबान’ ठरले ‘आई एकविरा देवी केसरी’चे मानकरी । Karla News

श्री एकविरा देवी चैत्र यात्रेच्या निमित्ताने वेहेरगाव येथे तीन फेऱ्याचे ओपन मैदान भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
April 11, 2025
in लोकल, ग्रामीण, मावळकट्टा
Bailgada Sharyat at Vehergaon Karla Ekvira Devi Yatra 2025

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : श्री एकविरा देवी चैत्र यात्रेच्या निमित्ताने वेहेरगाव येथे तीन फेऱ्याचे ओपन मैदान भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. या बैलगाडा शर्यतीत संपूर्ण महाराष्ट्रातून जवळपास पाचशे बैलगाडे धावले.

शर्यतीत अंबरनाथ बदलापूर कोहिजेगावच्या सावकार ग्रुप कु आर्या मिलिंद पाटील यांचा ‘भुंगा’ आणि कान्हा पाटील व दीपक चिरले यांचा ‘महेरबान’ या बैलगाड्याने ‘आई एकविरा देवी केसरी २०२५’ किताब पटकाविला.

ओपन मैदान बैलगाडा शर्यतीतील विजेती बैलजोडी
प्रथम क्रमांक – भुंगा व मेहरबान
द्वितीय क्रमांक – लक्ष्या व शिवा
तृतीय क्रमांक – रायफल व पक्ष्या (घरचा साज)
चतुर्थ क्रमांक – सिकंदर व बगिरा
पंचम क्रमांक – ओम व माण्याभाई
सहावा क्रमांक – सोन्या व हारण्या
सातवा क्रमांक – नखऱ्या व एमजी ४६
आठवा क्रमांक – तुफान व माणिकराव

मावळ तालुक्यात प्रथमच अशा प्रकारच्या ओपन मैदान बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे मावळ तालुक्यातून हजारो बैलगाडा प्रेमी नागरिक ही शर्यत पाहण्यासाठी उपस्थित होते.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– ‘पवना कृषक’वर भाजपाची सत्ता ! सर्वपक्षीय नेत्यांच्या राजकारणाला अपयश, सिनेमाला लाजवेल अशा घडामोडी, वाचा सविस्तर
– दिव्यांग नागरिकांना हक्काचा निवारा मिळावा यासाठी राज्य शासन स्वतंत्र घरकुल योजना तयार करणार
– पवना नदी परिसरातील बेकायदेशीर बांधकामावर अतिक्रमणविरोधी कारवाईचा हातोडा ! Pavana Dam Updates


dainik maval jahirat

Previous Post

राज ठाकरेंनी भाकरी फिरवली ; मावळ तालुका मनसेत मोठे फेरबदल, तालुकाध्यक्षपदी अशोक कुटे यांची निवड । Maval News

Next Post

गुंतवणुकीतून चांगल्या नफ्याचे आमिष दाखवून एकाची दीड कोटींची फसवणूक, तळेगाव येथील घटना । Cyber Crime

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Crime-financial-fraud

गुंतवणुकीतून चांगल्या नफ्याचे आमिष दाखवून एकाची दीड कोटींची फसवणूक, तळेगाव येथील घटना । Cyber Crime

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Video Struggle for road continues in Maval Taluka sick person has to be carried in makeshift sling

व्हिडिओ : स्वातंत्र्याच्या ७९ वर्षांनंतरही मावळ तालुक्यात रस्त्यासाठी संघर्ष ; आजारी व्यक्तीला झोळीतून नेण्याची वेळ

August 13, 2026
Demand to celebrate birth anniversary of pioneering revolutionary Raje Umaji Naik in maval taluka

आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालये, ग्रामपंचायतींमध्ये साजरी करण्याची मागणी

August 13, 2026
Tiranga-National-Flag-India

शनिवारी १५ ऑगस्ट रोजी राज्यभरात उत्साहात साजरा होणार ८० वा स्वातंत्र्यदिन ; सकाळी ९.०५ वाजता शासकीय ध्वजारोहण

August 13, 2026
Chandrashekhar-Bawankule

मोठी बातमी! सातबारावर नाव नसलेल्या शेतकऱ्यांच्या नोंदी तयार करा; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

August 13, 2026
Complete measures to resolve traffic issues in Talegaon-Chakan industrial area by August 31

तळेगाव-चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत उपाययोजना पूर्ण करा

August 13, 2026
Revenue Minister Chandrashekhar Bawankule

भटक्या, विमुक्त समाजाला विशेष शिबिरांच्या माध्यमातून मिळणार दाखले ; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

August 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.