व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, June 8, 2025
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

शिरदे गावात जुन्या भांडणाच्या रागातून शेतकऱ्याला मारहाण । Kamshet News

याप्रकरणी पोलिसांनी तिघांविरोधात गंभीर स्वरूपाच्या मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
April 14, 2025
in लोकल, ग्रामीण
Crime

File Photo : Crime


Dainik Maval News : मावळ तालुक्यातील शिरदे गावात जुन्या वादातील रागातून तिघांनी मिळून एका शेतकऱ्यावर दगड, लोखंडी गज व लाकडी दांडक्याने हल्ला केल्याची गंभीर घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघांविरोधात गंभीर स्वरूपाच्या मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना ९ एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता शिरदोबाई मंदिराच्या पाठीमागील जागेवर घडली.

tata cars weekends ads

हल्ल्यात नामदेव हेमाजी बगाड (वय ५५, रा. शिरदे) हे गंभीर जखमी झाले. त्यांनी कामशेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यानुसार सुरेश दत्तु वाजे (वय ४५), धोंडु दत्तु वाजे (वय ४८) आणि प्रकाश दत्तू वाजे (वय ४२) सर्वजण राहणार शिरदे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. प्रकरणाचा पुढील तपास कामशेत पोलीस करत आहेत.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– 25 पेक्षा जास्त वाहन मालकांची मागणी आल्यास जागेवरच फिटमेंट शुल्काशिवाय ‘एचएसआरपी’ बसवून मिळणार
– राज ठाकरेंनी भाकरी फिरवली ; मावळ तालुका मनसेत मोठे फेरबदल, तालुकाध्यक्षपदी अशोक कुटे यांची निवड । Maval News
– स्वबळावर लढण्याची तयारी हवी ; कामशेत येथील मेळाव्यात रामदास आठवले यांचे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन । Kamshet News
– वन्यजीव रक्षकांच्या प्रयत्नांना यश, कासवांच्या पिल्लांनी पाहिले जग । Maval News


dainik maval ads may 2025

Previous Post

तळेगावातील अ‌ॅड. पु. वा. परांजपे विद्या मंदिर शाळा गुणवत्ता संवर्धन अभियानात द्वितीय स्थानी । Talegaon Dabhade

Next Post

अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत महाराष्ट्रातील 132 रेल्वे स्थानकांचा होणार कायापालट ; पाहा रेल्वे स्थानकांची यादी व मंजूर निधी

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Amrit Bharat Station Scheme

अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत महाराष्ट्रातील 132 रेल्वे स्थानकांचा होणार कायापालट ; पाहा रेल्वे स्थानकांची यादी व मंजूर निधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Developed Agricultural Resolution Mission Farmers meeting organized in Urse village Maval taluka

विकसित कृषी संकल्प अभियान : मावळ तालुक्यातील उर्से गावात शेतकरी मेळाव्याचे आयोजन । Maval News

June 8, 2025
Crime

विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी सासरच्या बारा जणांवर देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल । Dehu Road Crime

June 8, 2025
Meeting of Maval Taluka Shiv Sena office bearers in backdrop of upcoming local body elections

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मावळ तालुका शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक । Maval News

June 8, 2025
Tree plantation in Lonavala Khandala area with message of cleanliness health plastic freedom

लोणावळा, खंडाळा भागात वृक्षारोपणासह स्वच्छता, आरोग्य, प्लॅस्टिक मुक्तीचा संदेश । Lonavala News

June 8, 2025
Accident

सोमाटणे टोलनाक्याजवळ भीषण अपघात, दुचाकीवरील महिलेचा जागीच मृत्यू । Talegaon Dabhade

June 8, 2025
MLA Sunil Shelke reviews preparations for Sant Tukaram Maharaj Ashadhi Wari Palkhi ceremony

आमदार सुनील शेळके यांच्याकडून संत तुकाराम महाराज आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या तयारीचा आढावा । Dehu News

June 8, 2025
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.