व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, June 8, 2025
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

तळेगाव येथे ‘बुद्धमय विचार मंच’च्या वतीने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी । Talegaon Dabhade

कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज, राजश्री शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, अण्णाभाऊ साठे, व बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
April 15, 2025
in लोकल, शहर
Babasaheb Ambedkar birth anniversary celebrated on behalf of Buddhamay Vichar Manch at Talegaon

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : तळेगाव दाभाडे मधील राव कॉलनी विकास प्रतिष्ठान येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्तिक जयंती बुद्धमय विचार मंच राव कॉलनी यांच्या वतीने उत्साहात व अभिवादन करून साजरी करण्यात आली.

tata cars weekends ads

कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज, राजश्री शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, अण्णाभाऊ साठे, व बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी बाबासाहेबांच्या कार्यावर प्रकाश टाकणारी भाषणे केली. सूत्रसंचालन संजय गरुड यांनी केले, तर आभार सुनील गंगावणे यांनी केले. कार्यक्रमाची सांगता जय भीम ! च्या घोषणांनी आणि बाबासाहेबांना मानवंदना देऊन करण्यात आली.

यावेळी तळेगाव दाभाडे शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष विशाल वाळुंज,अंकुश भेगडे,प्रा रमेश बनसोडे,बुद्धाचार्य अशोक काळे, बुद्धमय विचार मंच मधील राजू जाधव संजय कडलक, वैशाली गंगावणे,मंदाकिनी साळवे शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

tata tiago ads may 2025

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत महाराष्ट्रातील 132 रेल्वे स्थानकांचा होणार कायापालट ; पाहा रेल्वे स्थानकांची यादी व मंजूर निधी
– सोमाटणे फाटा येथील कोंडी सोडविण्यासाठी पीएमआरडीएच्या जागेत रस्त्यांचे रुंदीकरण करावे – खासदार श्रीरंग बारणे
– ना दाखला ना कुठली सेवा मिळणार ; थकबाकीदारांवर वडगाव नगरपंचायत करणार कठोर कारवाई । Vadgaon Maval


dainik maval ads may 2025

Previous Post

वीटभट्टीवरील मुलांना खाऊ व शैक्षणिक साहित्य वाटप ; सह्याद्री विद्यार्थी अकादमीकडून महामानवाला अभिवादन । Maval News

Next Post

दारूंब्रे ग्रामपंचायत कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती साजरी । Maval News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Babasaheb Ambedkar 134th birth anniversary celebrated at Darumbre Gram Panchayat Maval

दारूंब्रे ग्रामपंचायत कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती साजरी । Maval News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Landslide at Lohagad Fort Pune District Maval Taluka

BREAKING : लोहगड किल्ल्यावर भूस्खलन, भाजे गावाकडील काही भाग कोसळला ; सुदैवाने जीवितहानी नाही । Lohgad Fort News

June 7, 2025
Chhatrapati Shivaji Maharaj coronation day celebrated with pomp in Lonavala Maval

लोणावळा शहरात छत्रपती शिवरायांचा शिवराज्याभिषेक दिन सोहळा थाटामाटात साजरा । Lonavala News

June 7, 2025
Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana

लाडक्या बहिणींनो बँक खाते तपासा… मे महिन्याचे दीड हजार रुपये खात्यात जमा होण्यास सुरूवात । Mazi Ladki Bahin Yojana

June 7, 2025
Crime

पुसाणे येथील दारूभट्टीवर छापा, आठ हजार लिटर रसायन नष्ट । Maval Crime

June 7, 2025
Groundbreaking ceremony of Chhatrapati Shivaji Maharaj equestrian statue in Kamshet

कामशेतमध्ये छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचे भूमिपूजन ; मुख्य चौकात दिमाखात उभा राहणार पुतळा । Kamshet

June 7, 2025
Chetan Waghmare appointed as president of Kamshet Journalists Association

कामशेत पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी चेतन वाघमारे ; उपाध्यक्षपदी सुभाष भोते । Kamshet News

June 7, 2025
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.