व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, June 8, 2025
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

दारूंब्रे ग्रामपंचायत कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती साजरी । Maval News

भीमराव रामजी आंबेडकर अर्थात भारतरत्न, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी झाला.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
April 15, 2025
in ग्रामीण, लोकल
Babasaheb Ambedkar 134th birth anniversary celebrated at Darumbre Gram Panchayat Maval

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ तालुक्यातील दारूंब्रे गावात सोमवारी (दि. 14) संविधानाचे शिल्पकार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. दारुंब्रे ग्रामपंचायत कार्यालयात डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले.

tata cars weekends ads

याप्रसंगी सरपंच उमेश आगळे, उपसरपंच मयूर वाघोले, पठाण साहेब, माजी उपसरपंच गणेश सु. वाघोले, ग्रामपंचायत सदस्य अनिल वाघोले, श्रीकांत वाघोले, रामभाऊ ठाकर, रोहिदास वाघोले, संतोष वाघोले, शेखर आगळे, बंटी आगळे आणि ग्रामस्थ उपस्थित होते. सर्व मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व महामानवला वंदन करण्यात आले.

भीमराव रामजी आंबेडकर अर्थात भारतरत्न, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी झाला. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा दिवस फक्त देशभर नाही तर संपूर्ण जगभरात उत्साहाने साजरा केला जातो.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत महाराष्ट्रातील 132 रेल्वे स्थानकांचा होणार कायापालट ; पाहा रेल्वे स्थानकांची यादी व मंजूर निधी
– सोमाटणे फाटा येथील कोंडी सोडविण्यासाठी पीएमआरडीएच्या जागेत रस्त्यांचे रुंदीकरण करावे – खासदार श्रीरंग बारणे
– ना दाखला ना कुठली सेवा मिळणार ; थकबाकीदारांवर वडगाव नगरपंचायत करणार कठोर कारवाई । Vadgaon Maval

tata tiago ads may 2025


dainik maval ads may 2025

Previous Post

तळेगाव येथे ‘बुद्धमय विचार मंच’च्या वतीने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी । Talegaon Dabhade

Next Post

वराळे शाळेत ‘महावाचन महोत्सव’ उत्साहात ; विद्यार्थ्यांनी ‘महावाचन’ शब्दरचना साकारून केला वाचनाचा जागर । Maval News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Mahavachan Mahotsav 2025 concluded with enthusiasm at Zilla Parishad School Varale Maval

वराळे शाळेत 'महावाचन महोत्सव’ उत्साहात ; विद्यार्थ्यांनी ‘महावाचन’ शब्दरचना साकारून केला वाचनाचा जागर । Maval News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

CM Devendra Fadanvis DCM Ajit Pawar to arrive in Maval Taluka today

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आज मावळमध्ये येणार ! आंबी येथील रुग्णालयाचे करणार उद्घाटन । Maval News

June 8, 2025
Landslide at Lohagad Fort Pune District Maval Taluka

लोहगड किल्ल्यावर भूस्खलन, भाजे गावाकडील काही भाग कोसळला ; सुदैवाने जीवितहानी नाही । Lohgad Fort News

June 8, 2025
Chhatrapati Shivaji Maharaj coronation day celebrated with pomp in Lonavala Maval

लोणावळा शहरात छत्रपती शिवरायांचा शिवराज्याभिषेक दिन सोहळा थाटामाटात साजरा । Lonavala News

June 7, 2025
Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana

लाडक्या बहिणींनो बँक खाते तपासा… मे महिन्याचे दीड हजार रुपये खात्यात जमा होण्यास सुरूवात । Mazi Ladki Bahin Yojana

June 7, 2025
Crime

पुसाणे येथील दारूभट्टीवर छापा, आठ हजार लिटर रसायन नष्ट । Maval Crime

June 7, 2025
Groundbreaking ceremony of Chhatrapati Shivaji Maharaj equestrian statue in Kamshet

कामशेतमध्ये छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचे भूमिपूजन ; मुख्य चौकात दिमाखात उभा राहणार पुतळा । Kamshet

June 7, 2025
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.