व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, August 15, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळ खादी ग्रामोद्योग संघाची निवडणूक पुन्हा वादात ; नामनिर्देशन अर्ज बाद केलेल्या उमेदवारांचा आक्षेप, थेट सहकार मंत्र्यांना ईमेल

मावळ तालुका खादी ग्रामोद्योग संघ आणि वाद ही मालिका काही संपण्याचे नाव घेताना दिसत नाही.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
April 17, 2025
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल, शहर
Maval Taluka Khadi Gram Udyaog Sangh

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ तालुका खादी ग्रामोद्योग संघ आणि वाद ही मालिका काही संपण्याचे नाव घेताना दिसत नाही. नुकतीच मावळ तालुका विविध कार्यकारी सहकारी ग्रामोद्योग संघाची निवडणूक बिनविरोध झाल्याचे जाहीर करण्यात आले. परंतु ही घोषणा होताच या निवडीवर व निवडणूक प्रतिक्रियेवर आक्षेप घेत तक्रार अर्ज करण्यात आला आहे.

मावळ तालुका विविध कार्यकारी सहकारी ग्रामोद्योग संघाची निवडणूक बिनविरोध झाल्याचे जाहीर झाल्यानंतर या निवडणुकीत नामनिर्देशन अर्ज बाद केलेल्या उमेदवारांनी निवडणूक प्रक्रियेवर आक्षेप घेत न्यायालयाचा दरवाजा ठोठाविण्याचा मार्ग अवलंबविण्याचे ठरविले आहे. याबाबत त्यांनी सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था मर्या., वडगाव मावळ यांना पत्र दिले असून त्याची प्रत सहकार आयुक्त राज्य, सहकार आयुक्त जिल्हा व सहकार मंत्री यांना पाठविली आहे.

  • खादी ग्रामोद्योग संघाच्या निवडणुकीत नामनिर्देशन अर्ज छाननी प्रक्रियेत सहकार नियमांचे उल्लंघन झाले असल्याचे सांगत योग्य प्रक्रिया न राबवल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे. अर्जावर सोमनाथ बबन कोंडे, विशाल वसंतराव वहिले, संजय रामदास वाजे यांच्या सह्या आहेत.

काय आहे आक्षेप ?
‘मावळ तालुका विविध कार्यकारी सहकारी खादी ग्रामोद्योग संघ मर्यादित निवडणूक प्रक्रियेसाठी अर्ज काही नामंजूर केलेले आहेत. त्या अनुषंगाने शासनाने म्हणजेच निवडणूक अधिकारी यांनी प्रथम अर्ज नामंजूर केले व तदनंतर तेच अर्ज मंजूर करण्यात आले. याबाबत सर्व निवडणूक प्रक्रिया संदर्भात संभ्रम अवस्था निर्माण झाली आहे. तसेच खादी ग्राम उद्योग संघ आणि निवडणूक प्रक्रिया संदर्भात सर्व नियमावली लावणी आवश्यक आहे. या संस्थेने जवळजवळ गेली दहा वर्ष कर्ज वितरण केलेले नाही. या संस्थेने कर्जवाटप बाबत पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून कर्ज पुरवठा घेणे बाबत देखील निकष पुढे आलेले आहेत. खादी ग्रामोद्योग संघानी सदस्य संख्या वाढी संदर्भात अर्ज न देणे अर्थात ही संस्था सहकारी आहे का? स्वायत्त आहे. याबाबत देखील खुलासा करणे अनिवार्य आहे. याबाबत सर्व खादी ग्राम उद्योग संघाची एकमेव मागणी पारदर्शक निवडणूक प्रक्रिया राबवावी सर्व निवडणूक प्रक्रियेचे निकष अधोरेखित करणे नंतरच अर्ज मागवून घेणे सर्व अर्जाची छाननी प्रक्रिये संदर्भात संविधानिक कार्यपद्धती व शासनाचे नियमांचे पालन व्हावे.’ अशी मागणी तक्रारदार यांनी केली आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– सहारा ग्रुपवर ईडीची कारवाई ; अ‍ॅम्बी व्हॅली सिटी येथे 707 एकर जमीन जप्त, बनावट नावांनी खरेदी केली होती जमीन
– वडगाव मावळ येथे सलग बारा तास महावाचन ; शासकीय कर्मचाऱ्यांकडून महापुरुषांना अनोख्या पद्धतीने अभिवादन
– महत्वाची बातमी : शिधावाटप दुकानदारांच्या कमिशनमध्ये प्रतिक्विंटल 20 रुपये वाढ करण्याचा निर्णय
– मोठी बातमी : नगरपरिषद, नगरपंचायत, औद्योगिक नगरीच्या अध्यक्षांना हटविण्याचे अधिकार आता सदस्यानांच


dainik maval jahirat

Previous Post

फडणवीस सरकारच्या ‘या’ निर्णयाचा शेतकऱ्यांना बसणार फटका

Next Post

लोणावळ्यात आनंद महिला मंडळ आयोजित नेत्र तपासणी शिबिरात 250 जणांची तपासणी । Lonavala News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
eye check-up camp

लोणावळ्यात आनंद महिला मंडळ आयोजित नेत्र तपासणी शिबिरात 250 जणांची तपासणी । Lonavala News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Video Struggle for road continues in Maval Taluka sick person has to be carried in makeshift sling

व्हिडिओ : स्वातंत्र्याच्या ७९ वर्षांनंतरही मावळ तालुक्यात रस्त्यासाठी संघर्ष ; आजारी व्यक्तीला झोळीतून नेण्याची वेळ

August 13, 2026
Demand to celebrate birth anniversary of pioneering revolutionary Raje Umaji Naik in maval taluka

आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालये, ग्रामपंचायतींमध्ये साजरी करण्याची मागणी

August 13, 2026
Tiranga-National-Flag-India

शनिवारी १५ ऑगस्ट रोजी राज्यभरात उत्साहात साजरा होणार ८० वा स्वातंत्र्यदिन ; सकाळी ९.०५ वाजता शासकीय ध्वजारोहण

August 13, 2026
Chandrashekhar-Bawankule

मोठी बातमी! सातबारावर नाव नसलेल्या शेतकऱ्यांच्या नोंदी तयार करा; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

August 13, 2026
Complete measures to resolve traffic issues in Talegaon-Chakan industrial area by August 31

तळेगाव-चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत उपाययोजना पूर्ण करा

August 13, 2026
Revenue Minister Chandrashekhar Bawankule

भटक्या, विमुक्त समाजाला विशेष शिबिरांच्या माध्यमातून मिळणार दाखले ; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

August 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.