व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, June 21, 2025
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचा 27वा गाळप हंगाम संपन्न ; 4 लाख 64 हजार पोती साखरेचे उत्पादन

श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचा 27 वा गाळप हंगाम नुकताच संपन्न झाला असून यावर्षी कारखान्याने 4 लाख 3 हजार मेट्रिक टन उसाचे गाळप करून केले आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
April 19, 2025
in मावळकट्टा, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, लोकल
Sugar-Factory

Photo : Sant Tukaram Sugar Factory Kasarsai Mulshi


Dainik Maval News : श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचा 27 वा गाळप हंगाम नुकताच संपन्न झाला असून यावर्षी कारखान्याने 4 लाख 3 हजार मेट्रिक टन उसाचे गाळप करून केले आहे. यातून 4 लाख 64 हजार 200 पोती साखर उत्पादन झाले असल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक साहेबराव पठारे यांनी दिली.

मावळ, मुळशी, हवेली, खेड आणि शिरूर अशा पाच तालुक्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या संत तुकाराम साखर कारखान्यात यंदा 300 गावातील शेतकऱ्यांनी गाळपासाठी 4 लाख 3 हजार मेट्रिक टन ऊस उपलब्ध करून दिला होता. त्यातून 4 लाख 64 हजार 200 पोती साखर उत्पादन झाले आहे.

  • कारखान्याचा 27 वा गाळप हंगाम यावर्षी 124 दिवस चालला. 5 तालुक्यामधील एकूण सुमारे 5870 हेक्टर क्षेत्राच्या ऊस लागवडीची नोंद झाली होती. मात्र कारखाना अवघे 124 दिवस चालल्याने गाळपात मोठी घट दिसून आली आहे. गेल्या वर्षी 26 वा गाळप हंगाम हा 51 दिवस चालला होता. यावर्षी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कारखान्याकडून 2800 रुपयांचा पहिला हप्ता अदा करण्यात आला असल्याचे कारखान्याकडून सांगण्यात आले आहे.

साखर कारखान्याच्या सहवीज निर्मिती प्रकल्पातून 3 कोटी 99 लाख 96 हजार 800 युनिट निर्माण झाले असून त्यापैकी कारखान्याने 2 कोटी 69 लाख 41 हजार 404 युनिट निर्यात केले आहे. तर गाळपातून 11 लाख 23 हजार 15 बल्क लिटर इतके इथेनॉल तयार झाले आहे.

कारखान्याच्या 27 व्या गाळप हंगामाचे नियोजन कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष नानासाहेब नवले, मा उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे तसेच सर्व संचालक मंडळ आणि कार्यकारी संचालक साहेबराव पठारे, सचिव मोहन काळोखे, शेतकी अधिकारी स्वप्निल गावडे आदींनी केले होते.

tata tiago ads may 2025

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– सहारा ग्रुपवर ईडीची कारवाई ; अ‍ॅम्बी व्हॅली सिटी येथे 707 एकर जमीन जप्त, बनावट नावांनी खरेदी केली होती जमीन
– वडगाव मावळ येथे सलग बारा तास महावाचन ; शासकीय कर्मचाऱ्यांकडून महापुरुषांना अनोख्या पद्धतीने अभिवादन
– महत्वाची बातमी : शिधावाटप दुकानदारांच्या कमिशनमध्ये प्रतिक्विंटल 20 रुपये वाढ करण्याचा निर्णय
– मोठी बातमी : नगरपरिषद, नगरपंचायत, औद्योगिक नगरीच्या अध्यक्षांना हटविण्याचे अधिकार आता सदस्यानांच


dainik maval ads may 2025

Previous Post

वडगावमध्ये रविवारी सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन, 18 जोडपी होणार विवाहबद्ध । Vadgaon Maval

Next Post

नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकी महाविद्यालयात राष्ट्रीय प्रकल्प स्पर्धा संपन्न, 38 संघांचा सहभाग । Talegaon News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
National Project Competition concluded at Nutan Maharashtra Engineering College Talegaon

नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकी महाविद्यालयात राष्ट्रीय प्रकल्प स्पर्धा संपन्न, 38 संघांचा सहभाग । Talegaon News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Crime

किरकोळ भांडणातून मित्रांनीच कारमध्ये केली मित्राची हत्या ; दुधीवरे परिसरात आढळलेल्या मृतदेहाच्या खूनाचा अखेर उलगडा

June 21, 2025
The Arabian Sea is likely to be rough between May 21 and 24 due to a low pressure area

पुणे विभागातील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा, कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा

June 21, 2025
Crime

जन्मदात्याकडून अल्पवयीन लेकीवर लैंगिक अत्या’चार ! लोणावळा शहाराजवळील संतापजनक घटना । Maval Crime

June 21, 2025
9 pythons were saved from death by Wildlife Protector Maval Shivdurg Mitra snake friends Maval

मावळ तालुक्यात दहा दिवसांत विविध ठिकाणी ९ अजगर सापांना ‘वन्यजीव रक्षक मावळ’ व ‘शिवदुर्ग मित्र’च्या सर्पमित्रांकडून जीवदान । Maval

June 21, 2025
Approval to provide grant to Dindi for Ashadhi Ekadashi Vari 2025

राज्य सरकारने शब्द पाळला… आषाढी एकादशी वारीसाठी दिंड्यांना २.८ कोटींचे अनुदान देण्यास मान्यता । Ashadhi Vari 2025

June 21, 2025
Kasarsai Dam

कासारसाई धरण परिसरात पावसाची संततधार सुरू ; धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला । Kasarsai Dam

June 21, 2025
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.