व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, October 17, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

भरत भोते यांची महाराष्ट्र वाहतूक सेना महासंघ पुणे जिल्हा ग्रामीण अध्यक्षपदी नियुक्ती । Maval News

पक्षाने सोपविलेली जबाबदारी निष्ठेने पार पाडून पदाला न्याय देण्याचे काम करणार असल्याचे भोते यांनी निवडीनंतर बोलताना सांगितले.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
April 25, 2025
in लोकल, ग्रामीण
Bharat Bhote appointed as Shivsena UBT Pune District Rural President of Maharashtra Transport Sena

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र वाहतूक सेना (महासंघ) च्या पुणे जिल्हा ग्रामीण (मावळ खेड विधानसभा) अध्यक्षपदी परंदवडी (ता. मावळः येथील भरत बाळु भोते यांची निवड करण्यात आली आहे.

महाराष्ट्र वाहतूक सेनेचे अध्यक्ष उदय दळवी, सरचिटणीस सूर्यकांत तांडेल, चिटणीस अशोक टाव्हरे, पुणे जिल्हा लोकसभा अध्यक्ष युवराज दळवी, पुणे जिल्हा अध्यक्ष दत्तात्रय घुले यांनी भोते यांना नियुक्तीचे पत्र दिले. याप्रसंगी सतीश गरुड, सचीन ढोरे, पिंपरी-चिंचवड अध्यक्ष कृष्णा कनगुडे उपस्थित होते. यावेळी भरत भोते यांचा शिवबंधन बांधून सत्कार करण्यात आला.

भरत भोते हे मावळ तालुक्यातील परंदवडी गावचे रहिवासी असून प्रगतशील शेतकरी आहेत. तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ते निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. पक्षाने सोपविलेली जबाबदारी निष्ठेने पार पाडून पदाला न्याय देण्याचे काम करणार असल्याचे भोते यांनी निवडीनंतर बोलताना सांगितले.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्याचा लोणावळा शहरात सर्वपक्षीयांकडून तीव्र निषेध । Lonavala News
– पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ वडगाव मावळ येथील सर्वपक्षीय मशाल रॅली । Vadgaon Maval
– कामशेतमध्ये सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांकडून पहलगाम येथील क्रूर हल्ल्याचा जाहीर निषेध । Kamshet News


dainik maval jahirat

Previous Post

दूधात होणारी भेसळ रोखण्यासाठी समिती स्थापन ; दूधात भेसळ करणाऱ्यांची माहिती देण्याचे आवाहन । Pune News

Next Post

इंदुरी येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू । Talegaon Dabhade

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Accident

इंदुरी येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू । Talegaon Dabhade

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Vadgaon-Nagar-Panchayat

वडगाव शहरात भाजपाला मोठा धक्का ! अतिक्रमणाच्या कारणामुळे युवा नगरसेवकाचे पद रद्द, जिल्हाधिकारी यांचा आदेश

October 16, 2026
Distribution of bicycles to girls in Kusavali village joint initiative by Lions Club Union Bank Marathi Journalists Association Maval

कुसवली गावात मुलींना सायकलींचे वाटप ; लायन्स क्लब, युनियन बँक आणि मराठी पत्रकार संघाचा संयुक्त उपक्रम

October 16, 2026
Lonavala Rural Police bust racket involved in stealing and selling iron worth 16 lakh from construction site

बांधकाम साईटवरील 16 लाख 40 हजार रुपयांचे साडेपंधरा टन लोखंड चोरी करून विकणारे रॅकेट लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून उध्वस्त

October 14, 2026
Organization of various activities in Talegaon Dabhade Municipal Council area under Seva Sankalp Abhiyan 2026

‘नागरिकांची सेवा हाच प्रशासनाचा संकल्प’ : ‘सेवा संकल्प अभियान २०२६’ अंतर्गत तळेगाव दाभाडे नगरपरिषद क्षेत्रात विविध उपक्रमांचे आयोजन

October 14, 2026
rehabilitation of those displaced by Andra Dam must take place steadfast opposition to enclosed pipeline

आंद्रा धरणग्रस्तांचे पुनर्वसन झालेच पाहिजे ; बंदिस्त जलवाहिनीला कायमचा विरोध!

October 14, 2026
Shekru found in weak state in Vadgaon Maval Forest Range saved released back into wild

Shekaru Rescue : वडगाव वनपरिक्षेत्रात अशक्त अवस्थेत आढळलेल्या ‘शेकरू’ला जीवदान ; निसर्गाच्या सान्निध्यात केले मुक्त

October 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.