व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, November 7, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

लोणावळा शहरात उद्धव ठाकरेंच्या पक्षाला खिंडार, अनेक आजी-माजी पदाधिकारी शिंदेंच्या शिवसेनेत दाखल । Lonavala News

खासदार बारणे म्हणाले, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नेहमी कार्यकर्त्यांसाठी उपलब्ध असतात. कार्यकर्त्यांना न्याय, ताकद देतात.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
April 29, 2025
in पुणे, ग्रामीण, मावळकट्टा, लोकल, शहर
Shiv Sena UBT party office bearers from Lonavala join Eknath Shinde Shiv Sena party

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : लोणावळ्यात ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून ज्येष्ठ माजी नगरसेविका कल्पनाताई आखाडे, नगरसेविका सिंधूताई परदेशी यांच्यासह उपशहरप्रमुख, विविध पदाधिका-यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना उपनेते, मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी सर्वांचे शिवबंधन बांधून सर्वांचे पक्षात स्वागत केले. सर्वांना सन्मानाची वागणूक मिळेल अशी ग्वाही दिली.

ठाकरे गटाच्या ज्येष्ठ नगरसेविका कल्पनाताई आखाडे, नगरसेविका सिंधूताई परदेशी,उबाठा गटाचे लोणावळा उपशहर प्रमुख प्रकाश पाठारे, विजय खाडे, सह शहर संघटिका प्रियाताई पवार, विभाग संघटिका अनिताताई गायकवाड, विभाग संघटिका माग्रेट मुन्नास्वामी, विभाग प्रमुख मंगेश येवले, उपविभाग प्रमुख अनिल कालेकर, कल्पेश तीखे, दुर्वेश कडू, प्रणव तिकोने, संकेत जाधव, आदित्य शिंदे, दुर्वेश बोडके, प्रथमेश पाठारे यांच्यासह गंगाबाई हवालदार, अश्विनी सोपान पुनावडे, शुभम कदम , रोहित चिलवंत, सूरज भोईर, सागर दसवते, सौरभ गावडे, पियुष राजगुडे यांनी शिवसेनेते प्रवेश केला.

  • खासदार बारणे म्हणाले, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नेहमी कार्यकर्त्यांसाठी उपलब्ध असतात. कार्यकर्त्यांना न्याय, ताकद देतात. त्यांच्या सुख, दुखात सहभागी होता. त्यामुळे त्यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेऊन ठाकरे गटाचे अनेक पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करत आहेत. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे घेऊन जात आहे. महायुतीचे सरकार जनहिताचे निर्णय घेत आहे. सरकारचे निर्णय शिवसैनिकांनी जनतेपर्यंत पोहचविले पाहिजेत. आज शिवसेनेत प्रवेश केलेल्या सर्व पदाधिका-यांना सन्मानाची वागणूक दिली जाईल. कोणावर अन्याय होऊ दिला जाणार नाही. सर्वांनी मिळून पुणे जिल्ह्यात शिवसेनेचे संघटन अधिक मजबूत करायचे आहे.

यावेळी शिवसेना महिला उपनेत्या सुलभा उबाळे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख शरदराव हुलावळे , युवा सेना उपजिल्हाप्रमुख दत्ताभाऊ केदारी, शिवसेना मावळ तालुकाप्रमुख राजाभाऊ खांडभोर, युवासेना पुणे जिल्हा समन्वय सागर पाचरणे, शिवसेना उप तालुका प्रमुख राम सावंत, शिवसेना लोणावळा शहर प्रमुख संजय भोईर, शिवसेना महिला लोणावळा शहर संघटिका मनीषाताई भांगरे, शिवसेना मावळ विधानसभा समन्वयक अंकुश देशमुख, शिवसेना उपशहर प्रमुख प्रकाश पाठारे, शिवसेना लोणावळा समन्वयक नंदू कडू, विशाल पाठारे उपस्थित होते.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– लोणावळ्यात येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना करा – विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
– मोठा निर्णय : पर्यटकांच्या सुरक्षेसाठी राज्यात आता ‘महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल’ उभारणार ; 18 लाख रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट
– ‘पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घ्या, देत नसतील तर युद्ध करा’ ; लोणावळा भेटीत रामदास आठवले यांचे मोठे वक्तव्य । Ramdas Athawale
– पुणे रिंग रोड प्रकल्पासाठी आणखीन जमिनीची आवश्यकता, अतिरिक्त जमिनीसाठी ‘या’ 32 गावांमध्ये होणार भूसंपादन । Pune Ring Road


dainik maval jahirat

Previous Post

मुंबई-पुणे मिसिंग लिंक : कुठलीही तडजोड न करता पुलाचे काम काळजीपूर्वक करण्याचे एकनाथ शिंदे यांचे निर्देश । Mumbai Pune Missing Link

Next Post

मावळ राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक सेलची आढावा बैठक संपन्न ; अल्पसंख्यांक समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कटिबद्ध – आमदार शेळके

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Review meeting of Maval Taluka NCP Minority Cell at Vadgaon Maval MLA Sunil Shelke present

मावळ राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक सेलची आढावा बैठक संपन्न ; अल्पसंख्यांक समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कटिबद्ध - आमदार शेळके

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Directives issued for an SIT inquiry into Ketan Agarwal murder case at Lohagad Fort in Maval

केतन अगरवाल खून प्रकरण ; सिया गोयल हिच्या जामीन व खटल्यातून दोषमुक्त अर्जाला उज्ज्वल निकम यांचा विरोध

November 2, 2026
Members of Shivdurga Mitra organization rescued an injured young man who had lost his way on Visapur Fort

विसापूर किल्ल्यावर रस्ता चुकलेल्या जखमी तरूणास शिवदुर्ग मित्र संस्थेच्या सदस्यांनी वाचविले

November 2, 2026
Project-affected people surrounded high-level committee that had arrived to inspect the safety wall of the Pavana Dam

पवना धरणाच्या सुरक्षा भिंतीची पाहणी करण्यासाठी आलेल्या उच्चस्तरीय समितीला धरणग्रस्तांनी घातला घेराव

November 2, 2026
Kamshet-Police-Station

प्रभावी तपासातून आरोपीला शिक्षा! अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात कामशेत पोलिसांना यश

November 1, 2026
Major crackdown by Lonavala Rural Traffic Branch Action taken against 51 motorists for violating traffic rules

लोणावळा ग्रामीण वाहतूक शाखेची धडक कारवाई! नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 51 वाहनचालकांवर कारवाई

November 1, 2026
Grocery kits distributed to 70 families in Karanjgaon Mormarwadi Maval for Diwali

करंजगाव, मोरमारवाडी येथील ७० कुटुंबांना दिवाळीनिमित्त किराणा संचचे वाटप ; विश्व हिंदू परिषद, ‘माऊली ग्रुप’चा स्तुत्य उपक्रम

October 30, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.