व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, May 30, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

तळेगाव दाभाडे येथे मॉक ड्रिलचा थरार ! Security Mock Drill at Talegaon Dabhade

केंद्रीय गृह मंत्रालयाने सर्व राज्यांना बुधवारी (दि. 7 मे) विविध आपत्कालीन परिस्थितींसाठी सज्जता तपासण्याच्या उद्देशाने मॉक सिक्युरिटी ड्रिल राबविण्याचे निर्देश दिले होते.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
May 8, 2025
in लोकल, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, शहर
Security mock drill successful at Talegaon Dabhade Municipal Council Office

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : केंद्रीय गृह मंत्रालयाने सर्व राज्यांना बुधवारी (दि. 7 मे) विविध आपत्कालीन परिस्थितींसाठी सज्जता तपासण्याच्या उद्देशाने मॉक सिक्युरिटी ड्रिल राबविण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार पुणे जिल्ह्यात विविध ठिकाणी घेण्यात आलेल्या मॉक ड्रिल अंतर्गत तळेगाव दाभाडे नगरपरिषदेत मॉक ड्रिल घेण्यात आला. या मॉक ड्रिलचा मुख्य उद्देश नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीचे प्रशिक्षण देणे हा होता. ( Security Mock Drill at Talegaon Dabhade )

केंद्र सरकारच्या निर्देशाप्रमाणे युद्धजन्य परिस्थितीत काळजी घेण्याच्या दृष्टीने तळेगाव नगरपरिषद येथे बुधवारी दुपारी चार वाजता ‘मॉक ड्रिल’ घेण्यात आला. मॉक ड्रिलची गांर्भियता लक्षात घेत सर्व संबंधित यंत्रणांनी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने काम केले.

युद्धजन्य परिस्थिती उद्भवल्यास कमीत कमी वेळेत अधिकाधिक नागरिकांपर्यंत मार्गदर्शन आणि मदत पोहोचविण्यासाठी खबरदारी घेण्याच्या दृष्टीने दक्षता म्हणून मॉक ड्रिल घेण्यात आले. यावेळी आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास जीवितहानी टाळण्याच्या दृष्टीने विविध प्रात्यक्षिके करण्यात आली.

याप्रसंगी प्रांताधिकारी सुरेंद्र नवले, सहाय्यक पोलीस आयुक्त बाळासाहेब कोपनकर, डीसीपी विशाल गायकवाड, एसीपी सुनील कुराडे, विशाल पाटील, मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक, उपमुख्याधिकारी ममता राठोड, बीडीओ कुलदीप प्रधान, आरोग्य अधिकारी सॅमसन सोनवणे, बी. आर. पाटील हे अधिकारी उपस्थित होते. तर, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, तळेगाव प्राथमिक आरोग्य केंद्र, खडकाळा प्राथमिक आरोग्य केंद्र येथील, रुग्णवाहिका, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, वडगाव नगरपंचायत, तळेगाव दाभाडे नगरपरिषद यांचे अग्निशमक दल सहभागी झाले होते.

मॉक ड्रिलचा उद्देश हवाई हल्ल्याचा इशारा देणारे सायरन वाजविणे, नागरिकांना नागरी संरक्षणाच्या उपाययोजनांचे प्रशिक्षण देणे, शत्रूच्या संभाव्य हल्ल्याच्या वेळी स्वतःचे संरक्षण कसे करावे याबाबत मार्गदर्शन करणे हा होता. तळेगाव येथे मॉक ड्रिल पूर्ण झाल्यानंतर उपस्थित नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत काय करावे आणि काय करू नये, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

अधिक वाचा –
– Operation Sindoor : भारताचा पाकिस्तानवर एअर स्ट्राईक ! दहशतवादी तळांवर हल्ले, पहलगाम हल्ल्याचे ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे प्रत्युत्तर
– पुणे जिल्ह्यात शहर व ग्रामीण भागात सहा ठिकाणी मॉक ड्रिल यशस्वी ; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची माहिती । Pune News
– पर्यटकांच्या सोयीसाठी लोणावळा शहरात वाहनतळ विकसित करावेत – खासदार श्रीरंग बारणे । MP Shrirang Barne


Previous Post

कुंभकर्णा जागा हो… करवाढ रद्द करण्यासाठी कामशेत ग्रामस्थ आक्रमक ! पंचायत समितीसमोर आंदोलन । Kamshet News

Next Post

तळेगाव नगरपरिषदेच्या महिलांसाठीच्या फॅशन डिझायनिंग आणि दुचाकी प्रशिक्षण कार्यशाळेचा समारोप । Talegaon Dabhade

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Talegaon Municipal Council fashion designing and two-wheeler training workshop for women

तळेगाव नगरपरिषदेच्या महिलांसाठीच्या फॅशन डिझायनिंग आणि दुचाकी प्रशिक्षण कार्यशाळेचा समारोप । Talegaon Dabhade

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Panchayat Samiti Education Department Maval NCP Students Congress honored students of class 10th and 12th

पंचायत समिती शिक्षण विभाग आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस मावळ तालुका यांच्यावतीने दहावी, बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

May 29, 2026
INS Shivaji employee dies after falling into a gorge at Lions Point Lonavala

लोणावळा लायन्स पॉइंट येथील दरीत पडून ‘आयएनएस शिवाजी’मधील कर्मचाऱ्याचा मृत्यू

May 29, 2026
Group prayers onthe occasion of Bakri Eid at Talegaon Dabhade

तळेगाव दाभाडे येथे बकरी ईद निमित्त सामूहिक नमाज पठण

May 29, 2026
shrirang barne

पदाचा, लेटरहेडचा गैरवापर केल्यास हकालपट्टी ; शिवसेना उपनेते, खासदार श्रीरंग बारणे यांचा पदाधिकाऱ्यांना इशारा

May 27, 2026
Speeding vehicles will be slowed down on roads of Vadgaon Maval city

Vadgaon Maval : वडगाव शहरातील रस्त्यांवर वाहनांच्या वेगाला लागणार ब्रेक !

May 27, 2026
Teacher dies in road accident while going for census work Heartbreaking incident in Maval Taluka

जनगणनेच्या कामासाठी जात असताना शिक्षिकेचा रस्ते अपघातात मृत्यू ; मावळमधील हृदयद्रावक घटना

May 27, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.