व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, July 19, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

तळेगाव नगरपरिषदेच्या महिलांसाठीच्या फॅशन डिझायनिंग आणि दुचाकी प्रशिक्षण कार्यशाळेचा समारोप । Talegaon Dabhade

महिला सक्षमीकरणासाठी तळेगाव दाभाडे नगर परिषदेकडून अनेक उपक्रम राबविले जात आहेत.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
May 8, 2025
in लोकल, शहर
Talegaon Municipal Council fashion designing and two-wheeler training workshop for women

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : महिला सक्षमीकरणासाठी तळेगाव दाभाडे नगर परिषदेकडून अनेक उपक्रम राबविले जात आहेत. या अंतर्गत फॅशन डिझायनिंग आणि दुचाकी व्हीलर प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा समारोप आणि प्रशस्तीपत्रक वाटप समारंभ नुकताच संपन्न झाला.

  • मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली तळेगाव नगरपरिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या माध्यमातून दरवर्षी महिलांना आत्मनिर्भर करण्याच्या उद्देशाने त्यांच्या कौशल्य विकासासाठी विविध उपक्रम राबविले जातात. त्याच अनुषंगाने फॅशन डिझायनिंग प्रशिक्षण 3 महिने, तसेच टू व्हीलर प्रशिक्षण 20 दिवसाच्या प्रशिक्षणाचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते.

नगरपरिषद कार्यालयाच्या सभागृहात प्रशिक्षणाचा समारोप व प्रशस्तीपत्रक वितरण करण्यात आले. यावेळी महिलांना मोफत लर्निंग लायसन्स उपलब्ध करून देण्यात आले. टू व्हीलर प्रशिक्षण प्रशिक्षिका शितल जाधव, फॅशन डिझायनिंग प्रशिक्षण संस्थेच्या तारिका व प्रशिक्षिका मयुरी घोजगे यांसह सहकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण पार पडले.

प्रशिक्षण पूर्ण केलेल्या महिलांनी आपले अनुभव सांगितले. नगर परिषदेच्या उपमुख्याधिकारी तथा महिला व बालकल्याण विभाग प्रमुख ममता राठोड तसेच अर्चना काळे यांचे विशेष आभार मानले.

अधिक वाचा –
– Operation Sindoor : भारताचा पाकिस्तानवर एअर स्ट्राईक ! दहशतवादी तळांवर हल्ले, पहलगाम हल्ल्याचे ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे प्रत्युत्तर
– पुणे जिल्ह्यात शहर व ग्रामीण भागात सहा ठिकाणी मॉक ड्रिल यशस्वी ; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची माहिती । Pune News
– पर्यटकांच्या सोयीसाठी लोणावळा शहरात वाहनतळ विकसित करावेत – खासदार श्रीरंग बारणे । MP Shrirang Barne


dainik maval jahirat

Previous Post

तळेगाव दाभाडे येथे मॉक ड्रिलचा थरार ! Security Mock Drill at Talegaon Dabhade

Next Post

लोणावळा शहरातील वाढत्या नागरी समस्यांबाबत शहर काँग्रेस आक्रमक ; प्रशासनाकडे सोपविले निवेदन । Lonavala News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Congress aggressive regarding growing civic problems in Lonavala Submitted statement to administration

लोणावळा शहरातील वाढत्या नागरी समस्यांबाबत शहर काँग्रेस आक्रमक ; प्रशासनाकडे सोपविले निवेदन । Lonavala News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Agony even after death corpse suffers indignity due to lack of cremation ground in Maval Ardav village

मरणानंतरही नशिबी यातनाच ; मावळच्या आर्डव गावात स्मशानभूमी अभावी मृतदेहाची हेळसांड

July 18, 2026
non-venomous Gajara snake Indian Smooth Snake considered extremely rare found at Kanhe Maval

मावळमधील कान्हे येथे आढळला अत्यंत दुर्मिळ समजला जाणारा बिनविषारी गजरा साप (इंडियन स्मूथ स्नेक)

July 17, 2026
Work begins on Namo Udyan in Talegaon Dabhade groundbreaking ceremony in presence MLA Sunil Shelke

तळेगावच्या पंचवटी कॉलनीत ‘नमो उद्यान’ साकारण्यास प्रारंभ ; आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत भूमिपूजन

July 17, 2026
Paying tribute at memorial pillar on occasion death anniversary of late Umeshbhai Shetty Lonavala Shiv Sena

Lonavala : शिवसेना मावळ तालुका संस्थापक कै. उमेशभाई शेट्टी यांच्या ४० व्या पुण्यतिथीनिमित्त स्मृतीस्तंभास अभिवादन

July 17, 2026
Groundbreaking ceremony for three road projectsincluding Talegaon-Chakan-Shikrapur elevated highway

मावळच्या कनेक्टिव्हिटीला नवी गती ! तळेगाव–चाकण–शिक्रापूर उन्नत महामार्गासह तीन रस्ते प्रकल्पांचे शनिवारी भूमिपूजन

July 17, 2026
order imposing Section 163 in Lonavala rural area has been revoked all tourist spots are now open to visitors

मोठी बातमी! लोणावळा ग्रामीण परिसरातील कलम १६३ लागू केलेला आदेश रद्द; सर्व पर्यटनस्थळे पर्यटकांसाठी विनाअट खुली

July 17, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.