व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, March 25, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

लोणावळ्यापर्यंत मेट्रो धावणार? ‘निगडी ते लोणावळा’ मेट्रो डीपीआर तयार करण्याची मनसेची मागणी । Pune Metro

येणाऱ्या बजेटमध्ये हा मार्ग घ्यावा व लवकर डिपीआर तयार करून मंजुर करावा, अशी मागणी सचिन चिखले यांनी केली आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
May 12, 2025
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, लोकल, शहर
Will Metro run till Lonavala MNS demands preparation of DPR for Nigdi to Lonavala Metro Route

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : लोकहिताच्या दृष्टिकोनातून ‘निगडी ते लोणावळा’ मेट्रो डीपीआर तयार करण्यात यावा, अशी मागणी मनसे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी केली आहे. याबाबत त्यांनी पुणे मेट्रो प्रशासनाचे संचालक अतुल गाडगीळ यांची भेट घेऊन त्यांना मागणीचे निवेदन दिले आहे.

पुणे मेट्रो प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पुणे व पिंपरी चिंचवड शहराला लागून मावळ हा भाग येतो. सध्या पिंपरी ते भक्ती-शक्ती, निगडी मेट्रोचे काम प्रगतीपथावर चालु आहे. नुकतेच काही दिवसांपुर्वी महामेट्रोचे बजेट सादरीकरण झाले. या दरम्यान, संपूर्ण पुणे जिल्ह्यातील महामेट्रोचे सादरीकरण करण्यात आले तसेच बजेट विषयी व त्याचप्रमाणे पब्लिक ट्रान्सपोर्ट विषयी चर्चा करण्यात आली.

पुणे व पिंपरी चिंचवड शहराच्या लगतच असणाऱ्या मावळ या भागातून मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी, कामगार, शेतकरी तसेच व्यावसायिक, कामगारवर्ग यांची मोठ्या प्रमाणात प्रवास चालु असतो.

दरम्यान, देहुरोड, तळेगाव, वडगाव, कामशेत, लोणावळा हा भाग मोठ्या प्रमाणात दाट लोकवस्तीचा झाला आहे. शैक्षणिक प्रयोजन तसेच उद्योग, व्यावसायिक दृष्टिकोनातून येथील नागरिकांची पुणे व पिंपरी चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणात लगबग असते. व्यावसायिक आणि कामगार वर्गासाठी मोठ्या प्रमाणावर दळणवळण म्हणजे व्यवसायातील विविध व्यक्ती, संस्था आणि उपक्रमांमध्ये संवाद साधणे, माहिती आणि वस्तूंची देवाणघेवाण करणे. यातून व्यवसायाची कार्यक्षमता, उत्पादकता आणि आर्थिक विकास वाढतो.

त्यामुळे लोकहिताच्या दृष्टीकोनातून ‘निगडी ते लोणावळा’ हा मेट्रो मार्ग होणे अत्यंत गरजेचे आहे. तरी येणाऱ्या बजेटमध्ये आपण हा मार्ग घ्यावा व लवकर डिपीआर तयार करून मंजुर करावा, अशी मागणी सचिन चिखले यांनी केली आहे. यावेळी सचिन उदागे, दिपक खैरनार, प्रबुद्ध कांबळे तसेच गणेश वाघमारे उपस्थित होते.

अधिक वाचा –
– ‘नूतन अभियांत्रिकी’ची माजी विद्यार्थिनी सोनल खांदवे-शिंदे बनली सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी । Talegaon Dabhade
– लोणावळा येथील मोनिका झरेकर बनली क्लास वन अधिकारी ; MPSC मधून सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारीपदी निवड
– मावळची लेक बनली गटविकास अधिकारी ; एमपीएससी परीक्षेत केली चमकदार कामगिरी । Mayuri Jambhulkar-Bhegade


Previous Post

ताथवडे येथील पशुसंवर्धन केंद्राच्या जागेत सेंट्रल पार्क उद्यान विकसित करावे ; खासदार बारणे यांची राज्य सरकारकडे मागणी

Next Post

भाजपाच्या मावळ तालुक्यातील पाचही मंडल अध्यक्षांची नियुक्ती ; ‘या’ पाच कार्यकर्त्यांना मिळाली संधी । Maval BJP

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
bjp-party-flag

भाजपाच्या मावळ तालुक्यातील पाचही मंडल अध्यक्षांची नियुक्ती ; 'या' पाच कार्यकर्त्यांना मिळाली संधी । Maval BJP

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

new Rajmata Jijau bus service in ST Corporation fleet was inaugurated by CM and both Deputy Chief Ministers

‘राजमाता जिजाऊ’ : एसटी महामंडळाच्या ताफ्यातील नवीन ‘राजमाता जिजाऊ’ बस सेवेचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

March 25, 2026
Approval for Talegaon to Chakan 4-lane elevated highway Decision taken meeting held in the presence of CM Fadanvis

मोठी बातमी ! तळेगाव ते चाकण ४ पदरी उन्नत महामार्गास मान्यता ; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत निर्णय

March 25, 2026
Prohibitory orders imposed in backdrop of Chaitri Yatra festival of Ekvira Devi Karla

Karla Ekvira Devi Yatra : आई एकविरा देवीच्या चैत्री यात्रा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक आदेश लागू – वाचा नियमावली

March 24, 2026
Crime-financial-fraud

स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याच्या नावाखाली तळेगावमधील एकाची ११ लाखांची ऑनलाईन आर्थिक फसवणूक

March 24, 2026
Traffic congestion in Pawananagar market Police impose punitive action by installing jammers on 44 vehicles

पवनानगर बाजारपेठेत वाहतूक कोंडीचा त्रास ; पोलिसांकडून ४४ वाहनांवर जॅमर लावून दंडात्मक कारवाई

March 24, 2026
special tree plantation program held in Maval in presence of actor Sayaji Shinde

वृक्षमित्र म्हणून प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांच्या उपस्थितीत मावळमध्ये विशेष वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

March 24, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.