व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, December 11, 2025
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळची लेक बनली गटविकास अधिकारी ; एमपीएससी परीक्षेत केली चमकदार कामगिरी । Mayuri Jambhulkar-Bhegade

मावळ तालुक्यातील मयुरी यशवंत जांभुळकर (भेगडे-पाटील) हिने दैदिप्यमान यश मिळविले असून तिची गटविकास अधिकारी पदी नियुक्ती झाली आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
May 10, 2025
in मावळकट्टा, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, लोकल, शहर
Mayuri Jambhulkar-Bhegde from Maval taluka has been appointed as Group Development Officer from MPSC

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यात मावळ तालुक्यातील मयुरी यशवंत जांभुळकर (भेगडे-पाटील) हिने दैदिप्यमान यश मिळविले असून तिची गटविकास अधिकारी पदी नियुक्ती झाली आहे. मयुरीच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत असून तिच्या कौतुकाचा वर्षाव होत आहे.

मयुरीचे प्राथमिक शिक्षण तळेगाव येथील सरस्वती विद्यामंदिर येथे झाले. तिने पुढील शिक्षण डी.फार्मसी पुण्यामध्ये केले. पदवीनंतर स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरू केला. अथक प्रयत्नांतून मागील वर्षी तिची तलाठी म्हणून निवड झाली. त्यानंतर एमपीएससी परीक्षेचा अभ्यास सुरू ठेवला, यावेळी ती एमपीएससी परीक्षा पास होऊन गटविकास अधिकारी बनली आहे. तिच्या या यशाचे संपूर्ण मावळ तालुक्यात कौतुक होत आहे.

मयुरीचा जन्म एका शेतकरी कुटुंबातील असून वडील यशवंत जांभुळकर हे आजही काळ्या आईची सेवा करीत आहेत. तर, आई मंदा वहिले या नोकरी करीत आहेत. मयुरीचे आई वडील दोघेही दोघेही राष्ट्रीय खेळाडू राहिलेत, यशवंत जांभुळकर हे कबड्डी आणि वेटलिफ्टिंगमध्ये राष्ट्रीय स्तरावर खेळेत. तर, मंदा जांभुळकर (वहिले) या अथलेटिक्स मध्ये रनिंग विभागात राष्ट्रीय खेळाडू म्हणून परिचित होत्या.

  • मयुरीच्या आई या वडगाव मावळ येथील वहिले कुटुंबातील असून मयुरी या लग्नानंतर तळेगावच्या भेगडे-पाटील कुटुंबाच्या सून बनल्या आहेत. तालुक्याची लेक आज गटविकास अधिकारी बनल्याचा अत्यंत आनंद झाला असल्याचे राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष विशाल वहिले यांनी दै. मावळशी बोलताना सांगितले.

अधिक वाचा –
– Operation Sindoor : भारताचा पाकिस्तानवर एअर स्ट्राईक ! दहशतवादी तळांवर हल्ले, पहलगाम हल्ल्याचे ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे प्रत्युत्तर
– पुणे जिल्ह्यात शहर व ग्रामीण भागात सहा ठिकाणी मॉक ड्रिल यशस्वी ; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची माहिती । Pune News
– पर्यटकांच्या सोयीसाठी लोणावळा शहरात वाहनतळ विकसित करावेत – खासदार श्रीरंग बारणे । MP Shrirang Barne


dainik maval jahirat

Previous Post

कामशेत ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी कविता काळे यांची निवड । Kamshet News

Next Post

जुन्या वादातून पिता-पुत्राला कोयत्याने मारहाण, दोघांवर गुन्हा, आरोपी अटकेत । Dehu Road Crime

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Biker beaten up for demanding compensation Incident at Somatane Phata Maval

जुन्या वादातून पिता-पुत्राला कोयत्याने मारहाण, दोघांवर गुन्हा, आरोपी अटकेत । Dehu Road Crime

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Lonavala Municipal Council General Election

लोणावळा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेनेच्या अधिकृत उमेदवाराची अखेरच्या दिवशी माघार । Lonavala Nagar Parishad

December 10, 2025
Talegaon-Dabhade-Police-Station

गांजा विक्री प्रकरणी महिला आरोपीस अटक ; तळेगाव दाभाडे पोलीस ठाणे हद्दीतील घटना । Talegaon Dabhade

December 10, 2025
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana

लाडकी बहीण योजनेबाबत महत्वाची अपडेट ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अधिवेशनात मोठी घोषणा

December 10, 2025
traffic-jams-old-Mumbai-Pune-highway

वडगावकरांची सकाळ वाहतूक कोंडीने ; वडगाव कमानीजवळ अवजड वाहन बंद पडल्याने महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

December 10, 2025
Maval taluka First in rose export in Maharashtra Valentine Day Special

इंडिगो एअरलाईन्सच्या सेवा खंडीत होण्याचा मावळातील फूल उत्पादकांना फटका ; कोट्यवधीचे नुकसान

December 10, 2025
people will decide mayor but what about deputy mayor Candidates started fielding for deputy mayor post

नगराध्यक्षाचं जनता ठरवेल, पण उपनगराध्यक्षाचं बोला ! उमेदवारांकडून उपनगराध्यक्षपदासाठी फिल्डिंग लावायला सुरूवात

December 9, 2025
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.