व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, September 20, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळ तालुक्यात पावसाचा जोर ओसरला ! नांगरट आणि पेरणीसाठी चांगल्या उन्हाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा । Maval News

आठवड्याभरापासून कमी अधिक प्रमाणात सुरू राहिलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे खरीप हंगामाचे संपूर्ण नियोजन बिघडले होते.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
May 29, 2025
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल
intensity of rains has subsided in Maval taluka Farmers are waiting for good summer for sowing

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मागील आठवड्याभरापासून धो-धो कोसळणाऱ्या मान्सूनपूर्व पावसाने मंगळवारपासून काहीशी विश्रांती घेतल्याचे दिसत आहे. मावळ परिसरात मंगळवारपासून पावसाचा जोर ओसरला असून सर्वसामान्य नागरिकांनाही पावसाच्या कचाट्यातून मोकळीक मिळाली आहे.

आठवड्याभरापासून कमी अधिक प्रमाणात सुरू राहिलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे खरीप हंगामाचे संपूर्ण नियोजन बिघडले होते. तालुक्यात जवळपास सर्व शेतकऱ्यांची भात पेरणी रखडली होती. तर, चार-पाच दिवसांत झालेल्या मुसळधार पावसाचा उन्हाळी पिकांसोबत फळभाज्या, पालेभाज्यांना मोठा फटका बसला. शेतातील पीक नुकसानग्रस्त झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला.

मावळात गेल्या आठ-दहा दिवसांपासून विविध भागात कमी अधिक प्रमाणात अवकाळी पाऊस पडला, तर गेल्या चार दिवसांत तालुक्याच्या कानाकोपऱ्यांत दमदार पाऊस कोसळला. अचानक मान्सूनसारख्या सुरू झालेल्या पावसामुळे काढणीला आलेल्या बाजरी, ज्वारी, भुईमूग आदी उन्हाळी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. पूर्व भागात फळभाज्या व पालेभाज्यांनाही या पिकाचा फटका बसला.

दरम्यान, मंगळवारपासून पावसाचा जोर ओसरला असून बुधवार – गुरुवारी जवळपास सर्वत्र पावसाने उघडीप दिली होती. यामुळे शेतकऱ्यांना आता शेतीच्या मशागतीची कामे पूर्ण करण्याची घाई असून चांगली ताप पडण्याची अपेक्षा आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करा, चिखलमय रस्त्यांची डागडुजी करा ; राष्ट्रवादीचे तहसीलदारांना निवेदन । Maval News
– मोठी बातमी ! कृषी सहाय्यकांचा संप मिटला, सरकारकडून बहुतांश मागण्या मान्य, आजपासून पुन्हा कर्तव्यावर
– मावळ तालुक्यात कृषी प्रकल्प राबविण्यासाठी आमदार शेळकेंचा पुढाकार ; मंत्रालयातील बैठकीत मावळच्या प्रकल्पांसाठी विशेष मागणी


dainik maval jahirat

Previous Post

शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करा, चिखलमय रस्त्यांची डागडुजी करा ; राष्ट्रवादीचे तहसीलदारांना निवेदन । Maval News

Next Post

तळेगाव दाभाडे : वृद्ध सासूचा खून करणाऱ्या सुनेला जन्मठेप, वडगाव कोर्टाचा निकाल । Maval Crime

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Jail-And-Court

तळेगाव दाभाडे : वृद्ध सासूचा खून करणाऱ्या सुनेला जन्मठेप, वडगाव कोर्टाचा निकाल । Maval Crime

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Lord Ganesha bid farewell amidst devotional atmosphere in Pawananagar maval area

पुढच्या वर्षी लवकर या… पवनानगर परिसरात दीड दिवसांच्या गणरायाला भक्तिमय वातावरणात निरोप

September 16, 2026
Takve Budruk maval Child Sexual Abuse Case Trupti Desai Demands Fast-Track Trial

टाकवे बुद्रुक बाललैंगिक अत्याचार प्रकरण : खटला ‘फास्टट्रॅक’वर चालवून आरोपीला कठोर शिक्षेची तृप्ती देसाईंची मागणी

September 16, 2026
Former Minister of State Madan Bafna passes away Funeral held with state honors

‘मावळचे भाग्यविधाते’ माजी मंत्री मदन बाफना यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप

September 16, 2026
Maval Purchase and Sale Union Shetkari Bhavan to be named after Ajit Dada Pawar

मावळ खरेदी विक्री संघाच्या ‘शेतकरी भवन’ला अजितदादांचे नाव देणार! संचालक गणेश विनोदे यांच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी

September 9, 2026
Bicycles distributed to 55 students from five schools in Maval Taluka

विद्यार्थ्यांची पायपीट अखेर थांबली ! मावळ तालुक्यातील ५ शाळांतील ५५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

September 9, 2026
NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.