व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, September 30, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

उडान ५.५ योजना : देशात दीडशे ठिकाणी सागरी विमान सेवा ; पवना धरणासह महाराष्ट्रातील आठ ठिकाणांचा समावेश

हवाई वाहतूक मंत्रालयाच्या उडान ५.५ योजनेत सागरी विमान आणि हेलिकॉप्टरचा समावेश करण्यात आला आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 25, 2025
in देश-विदेश, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, महाराष्ट्र, मावळकट्टा, लोकल, शहर, शहर
Udan scheme Sea plane service at 150 locations in India Eight locations in Maharashtra including Pawana Dam

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : हवाई वाहतूक मंत्रालयाच्या उडान ५.५ योजनेत सागरी विमान आणि हेलिकॉप्टरचा समावेश करण्यात आला आहे. येत्या डिसेंबरअखेर देशातील १५० मार्गांवर सागरी विमान सेवा सुरू करण्याचा मानस आहे. ‘एमएडीसी’ने (महाराष्ट्र विमानतळ विकास महामंडळ) राज्यातील ८ ठिकाणांहून सागरी विमान सेवा सुरू करण्याचा प्रस्ताव भारतीय विमानतळ प्राधिकरण व हवाई वाहतूक मंत्रालयाला सादर केला आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील पवना धरणाचा समावेश आहे. ( Udan scheme Sea plane service at 150 locations in India Eight locations in Maharashtra including Pawana Dam )

उडान ५.५ योजना : Udan 5.5 scheme
समोर आलेल्या माहितीनुसार, सागरी विमान सेवा पहिल्या टप्प्यात केरळ, आंध्र प्रदेश, अंदमान, लक्षद्वीप या भागांतून सुरू होईल. कॅनडातील ‘डे हविलंड एअरक्राफ्ट ऑफ कॅनडा लिमिटेड’ कंपनीच्या विमानांचा यासाठी वापर होईल. इंडिगो व पवनहंस या कंपन्या देशात सागरी विमान सेवा सुरु करण्यासाठी इच्छुक आहेत. ही सेवा ‘व्हीजीएफ’ (व्हाएबिलिटी गॅप फंडिंग) अंतर्गत असल्याने प्रवाशांना अवघ्या दीड ते दोन हजार रुपयांत सागरी विमानाने प्रवास करता येईल.

महाराष्ट्रातील निवडलेली ठिकाणे
१) धोम धरण (वाई)
२) गंगापूर धरण (नाशिक)
३) खिंडसी धरण (नागपूर)
४) कोराडी धरण (मेहकर)
५) पवना धरण (पवनानगर, पुणे)
६) पेंच धरण (पारशिवनी, नागपूर)
७) गणपतीपुळे (रत्नागिरी)
८) रत्नागिरी

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– पावसाळ्यात फिरायला जायचंय? पुणे जिल्ह्यातील मावळ तालुका म्हणजे पावसाळ्यात स्वर्गच, ‘या’ ठिकाणांना नक्की भेट द्या
– महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्गाला गती ! २० हजार ७८७ कोटींची तरतूद ; बारा जिल्ह्यांना जोडणारा ८०२ कि.मी. लांबीचा द्रुतगती मार्ग
– मावळ लोकसभा क्षेत्रातील पनवेल विमानतळ सप्टेंबरपासून सुरू होणार ; खासदार श्रीरंग बारणे यांची माहिती
– कार्यकर्ते हेच आमचे खरे बलस्थान, पुढील प्रत्येक निर्णय त्यांच्याच सल्ल्याने घेणार – आमदार सुनील शेळके


dainik maval jahirat

Previous Post

निम्म्या वर्षाची चिंता मिटली, पवना धरण पन्नाशी पार । Pawana Dam

Next Post

अत्यंत दुःखद ! ब्राह्मणवाडी येथे झालेल्या दुचाकी अपघातात तळेगावमधील युवकाचा मृत्यू । Maval News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Accident

अत्यंत दुःखद ! ब्राह्मणवाडी येथे झालेल्या दुचाकी अपघातात तळेगावमधील युवकाचा मृत्यू । Maval News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

BJP takes an aggressive stance against MLA Sunil Shelke statement demands registration of case

आमदार सुनील शेळके यांच्या वक्तव्याविरोधात भाजपा आक्रमक ; गुन्हा दाखल करण्याची मागणी

September 30, 2026
Drought declared in 265 talukas across maharashtra arrangements for water fodder employment food grains

राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, बारा उपाययोजना व सवलती लागू; पाणी, चारा, रोजगार, अन्नधान्याची व्यवस्था बळकट होणार

September 27, 2026
Taluka level launch of Seva Sankalp Abhiyan 2026 at Indori in Maval Taluka

“सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ

September 27, 2026
Power line turns into death trap in Morve village Two oxen killed instantly farmer narrowly escapes

मोरवे गावात विद्युत वाहिनी ठरली मुक्या जनावरांसाठी मृत्यूचा सापळा ! दोन बैलांचा जागीच मृत्यू, शेतकरी थोडक्यात बचावला

September 27, 2026
Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.