व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, June 7, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

निम्म्या वर्षाची चिंता मिटली, पवना धरण पन्नाशी पार । Pawana Dam

गेली आठवडाभरापासून पवन मावळ परिसरात धो - धो पाऊस कोसळत आहे. यातही पवना धरणाच्या बॅकवॉटर भागात पावसाचा जोर सर्वाधिक आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 25, 2025
in ग्रामीण, लोकल, शहर
Pavana Dam

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ तालुक्यातील अनेक गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रमुख आधार असलेले आणि पिंपरी-चिंचवड महानगरासाठी पाण्याचा प्रमुख स्त्रोत असलेले पवना धरण पन्नास टक्क्यांहून अधिक भरले असल्याची आनंदाची माहिती समोर आली आहे. मंगळवारीच (दि. 24 जून) पवना धरण पन्नाशी पार गेले आणि पवन मावळ विभागातील गावांसह पिंपरी-चिंचवड शहरवासीयांची निम्म्या वर्षाची चिंता मिटली.

गेली आठवडाभरापासून पवन मावळ परिसरात धो – धो पाऊस कोसळत आहे. यातही पवना धरणाच्या बॅकवॉटर भागात पावसाचा जोर सर्वाधिक आहे. यामुळे पवना धरणात येणाऱ्या पाण्याचा येवा वाढला असून धरणाची पाणीपातळी झपाट्याने वाढत आहे. मंगळवारी सायंकाळी चार वाजता घेतलेल्या नोंदीनुसार 24 तासात धरण क्षेत्रात 26 मिमि पाऊस झाला. यासह धरणात 51.34 टक्के इतका पाणीसाठा झालेला आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– पावसाळ्यात फिरायला जायचंय? पुणे जिल्ह्यातील मावळ तालुका म्हणजे पावसाळ्यात स्वर्गच, ‘या’ ठिकाणांना नक्की भेट द्या
– महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्गाला गती ! २० हजार ७८७ कोटींची तरतूद ; बारा जिल्ह्यांना जोडणारा ८०२ कि.मी. लांबीचा द्रुतगती मार्ग
– मावळ लोकसभा क्षेत्रातील पनवेल विमानतळ सप्टेंबरपासून सुरू होणार ; खासदार श्रीरंग बारणे यांची माहिती
– कार्यकर्ते हेच आमचे खरे बलस्थान, पुढील प्रत्येक निर्णय त्यांच्याच सल्ल्याने घेणार – आमदार सुनील शेळके


Previous Post

मोठा निर्णय ! क्रीडा सुविधांसाठी ५० कोटींची तरतूद ; प्रत्येक गावात १० लाखापर्यंतचे क्रीडा साहित्य पुरविण्यास मंजुरी

Next Post

उडान ५.५ योजना : देशात दीडशे ठिकाणी सागरी विमान सेवा ; पवना धरणासह महाराष्ट्रातील आठ ठिकाणांचा समावेश

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Udan scheme Sea plane service at 150 locations in India Eight locations in Maharashtra including Pawana Dam

उडान ५.५ योजना : देशात दीडशे ठिकाणी सागरी विमान सेवा ; पवना धरणासह महाराष्ट्रातील आठ ठिकाणांचा समावेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Proposed Baur-Karunj-Brahmanwadi MIDC project Local villagers continue to oppose

प्रस्तावित बऊर-करुंज-ब्राह्मणवाडी एमआयडीसी प्रकल्प : स्थानिक ग्रामस्थांचा विरोधी सूर कायम

June 6, 2026
Accident

Lonavala Accident : लोणावळ्यात जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात ; एकाचा मृत्यू, अन्य प्रवासी जखमी

June 4, 2026
MP Shrirang Barne

MP Shrirang Barne : बारा वर्षात लोकसभेतील चर्चेत सर्वाधिक सहभाग ; ३६ खासगी विधेयके सादर, ९६ टक्के उपस्थिती

June 4, 2026
Sant Tukaram Maharaj Palkhi Sohla

आषाढी वारीसाठी जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे वेळापत्रक जाहीर ; ७ जुलैला होणार पंढरपूरकडे प्रस्थान

June 4, 2026
grand blood donation camp was organized at Vadgaon Maval on Saturday

वडगाव मावळ येथे शनिवारी शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

June 4, 2026
Severe water shortage in remote villages in Andar Maval Women walk for water

धरणे उशाला अन् कोरड घशाला! आंदर मावळातील दुर्गम वाडीवस्त्यांवर तीव्र पाणीटंचाई; महिलांची पाण्यासाठी पायपीट

June 4, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.