व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, May 6, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

देहूरोड : श्री शिवाजी विद्यालयात अंमली पदार्थ विरोध दिनानिमित्त जनजागृती । Dehu Road News

अंमली पदार्थांमुळे आपले जीवन उध्वस्त होते. व्यसनापासुन दूर रहावे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 28, 2025
in ग्रामीण, लोकल, शहर
Awareness campaign on occasion of Anti-Drug Day at Shri Shivaji Vidyalaya Dehu Road

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : अंमली पदार्थांमुळे आपले जीवन उध्वस्त होते. व्यसनापासुन दूर रहावे. चांगले जीवन जगण्यासाठी चांगले आरोग्य हवे. यासाठी अमली पदार्थांपासून सर्वांनी दूर राहिले पाहिजे. याबाबत घराघरात जनजागृती करावी आणि या मोहिमेला अधिक बळकट करावे, असे आवाहन देहूरोड पोलीस ठाण्याची वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे यांनी व्यक्त केले.

देहूरोड येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या श्री शिवाजी विद्यालयात पिंपरी चिंचवड आयुक्तालय व देहूरोड पोलीस ठाणेच्या वतीने गुरुवारी ( दि.२६ ) जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त जनजागृती करण्यात आली. याप्रसंगी देहूरोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक बनसोडे यांनी शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

विद्यालयाचे प्राचार्य साहेबराव शिंदे यांनी विद्यार्थ्यांना आपले भविष्य घडविण्यासाठी कष्ट करावे लागतात. ते करताना आपला मार्ग चुकला की पुन्हा मार्गावर येणे अवघड जाते. यासाठी सुरवातीपासुनच विद्यार्थ्यांनी असा अमली पदार्थच्या वाईट सवई पासुन दूर राहवे असे आवाहन केले.

पोलीस हवालदार प्रशांत वाबळे, मयुर घागरे, ऋुती सातुरकर, विद्या पवळे, विमल इंदे, पर्यवेक्षिका विभावरी अभंग, राजेंद्र काळोखे, निलेश मानकर, अरूण डिंबळे, जेष्ठ अध्यापिका शिला राजे, अनिता काळे व सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– तळेगाव एमआयडीसी औद्योगिक क्षेत्र भयमुक्त राहण्यासाठी पोलीस कटिबद्ध ; पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांचे आश्वासन
– आषाढी यात्रेसाठी ५ हजार २०० विशेष बस सोडणार ; ग्रुप बुकींग असल्यास कोणत्याही गावातून थेट पंढरपूरपर्यंत एसटी मिळणार
– Jeevan Bhalerao : परदेशातून पदवी घेत आईवडिलांचे स्वप्न केले साकार; हिंजवडी येथील ‘जीवन’चा कुंभार समाजातील युवकांपुढे नवा आदर्श


Previous Post

वडगाव शहराचा सुधारित विकास आराखडा बिल्डर धार्जीणा? ग्रामस्थांचा कडाडून विरोध, भाजपाचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन । Vadgaon Maval

Next Post

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींच्या विसर्जनासंदर्भात दीर्घकालीन व पर्यावरणपूरक धोरण सादर करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Committee formed regarding POP Ganesh idols Information from CM Devendra Fadnavis

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींच्या विसर्जनासंदर्भात दीर्घकालीन व पर्यावरणपूरक धोरण सादर करावे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Crime

संतापजनक घटना ! पोटच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम पित्यावर लोणावळ्यात गुन्हा दाखल

May 6, 2026
Kamshet police take drastic action 2 accused of smuggling MD Mephedrone arrested

कामशेत पोलिसांची धडक कारवाई ! एमडी (मेफेड्रोन) तस्करी करणारे २ आरोपी जेरबंद, २५ लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त

May 6, 2026
BJP celebrates victory in Talegaon Dabhade

तळेगाव दाभाडे येथे भाजप तर्फे विजयाचा जल्लोष !

May 6, 2026
Maval Taluka Agricultural Produce Market Committee dissolved due to lack of quorum

राजीनाम्यांची खात्री न करता बरखास्तीचे आदेश… मावळ कृषी उत्पन्न बाजार समितीवरील प्रशासक नियुक्तीला स्थगिती ; पणन मंत्र्यांचा निर्णय

May 5, 2026
Freight truck accident in front of Shubham Complex in Talegaon Dabhade

तळेगावमधील शुभम कॉम्प्लेक्स समोर मालवाहतूक ट्रकचा अपघात, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली । Talegaon Dabhade

May 5, 2026
tenant Home Image

भाडेकरू ठेवताय ? आधी ही बातमी वाचा, ‘या’ एका चुकीमुळे 38 घरमालकांविरुद्ध गुन्हे दाखल

May 5, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.