व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, September 30, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळचा आधारवड हरपला ! मावळभूषण, माजी आमदार कृष्णराव भेगडे यांचे निधन । Former MLA Krishnarao Bhegde Passes Away

माजी आमदार कृष्णराव भेगडे यांनी वयाच्या ८९ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 30, 2025
in मावळकट्टा, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, लोकल, शहर
Maval Vidhan Sabha Former MLA Krishnarao Bhegde Passes Away Talegaon Dabhade

Photo Courtesy : Ramesh Jadhav Guruji (Talegaon Dabhade)


Dainik Maval News : मावळ तालुक्याचे ज्येष्ठ नेते, मावळचे माजी आमदार, मावळभूषण तथा मावळ तालुक्यात शिक्षणाची गंगा वाहण्यासाठी जीवन वेचलेले शिक्षणमहर्षी कृष्णराव भेगडे यांचे आज (दि. 30 जून) रोजी दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या निधनाबद्दल सर्वच स्तरातून शोक व्यक्त केला जात आहे. ( Maval Vidhan Sabha Former MLA Krishnarao Bhegde Passes Away )

माजी आमदार कृष्णराव भेगडे यांनी वयाच्या ८९ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. अल्प आजाराने त्यांचे दुःखद निधन झाल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली. सोमवारी (दि. ३० जून ) रात्री ९ वाजताच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. कृष्णराव भेगडे यांच्या निधनाची माहिती समोर येताच मावळ तालुक्यात शोककळा पसरली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि. 1 जुलै) रोजी सकाळी अकरा वाजता राहत्या घरातून त्यांची अंत्ययात्रा निघेल. तर, बनेश्वर स्मशानभूमी, तळेगाव दाभाडे येथे त्यांच्या अंत्यसंस्कार करण्यात येतील. दरम्यान मावळचे आमदार सुनील शेळके, माजी आमदार बाळा भेगडे अन्य नेतेगण व सर्वच स्तरातून कृष्णराव भेगडे यांच्या निधनावर शोक व्यक्त करीत त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sunil Shelke (@sunilshelke_)

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मोठी बातमी! श्री एकविरा देवस्थानकडून ड्रेस कोड जाहीर; महिला-पुरुषांनी मंदिरात येताना ‘असे’ कपडे परिधान करणे बंधनकारक
– महत्वाची बातमी : पुणे ग्रामीण जिल्ह्यात १० जुलैपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू – वाचा संपूर्ण नियमावली । Pune News
– वडगाव शहराचा सुधारित विकास आराखडा बिल्डर धार्जीणा? ग्रामस्थांचा कडाडून विरोध, भाजपाचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन । Vadgaon Maval


dainik maval jahirat

Previous Post

श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे ऊस लागवडीबाबत धोरण जाहीर – वाचा सविस्तर

Next Post

“कृष्ण मेघांची छाया हरपली…” स्व. कृष्णराव भेगडे यांचे कधीही न पाहिलेले फोटो – पाहा फक्त दै. मावळवर । Krishnarao Bhegde Passes Away

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Never-seen photos of Krishnarao Bhegde See only on Dainik Maval Krishnarao Bhegde Passes Away

"कृष्ण मेघांची छाया हरपली..." स्व. कृष्णराव भेगडे यांचे कधीही न पाहिलेले फोटो - पाहा फक्त दै. मावळवर । Krishnarao Bhegde Passes Away

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

BJP takes an aggressive stance against MLA Sunil Shelke statement demands registration of case

आमदार सुनील शेळके यांच्या वक्तव्याविरोधात भाजपा आक्रमक ; गुन्हा दाखल करण्याची मागणी

September 30, 2026
Drought declared in 265 talukas across maharashtra arrangements for water fodder employment food grains

राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, बारा उपाययोजना व सवलती लागू; पाणी, चारा, रोजगार, अन्नधान्याची व्यवस्था बळकट होणार

September 27, 2026
Taluka level launch of Seva Sankalp Abhiyan 2026 at Indori in Maval Taluka

“सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ

September 27, 2026
Power line turns into death trap in Morve village Two oxen killed instantly farmer narrowly escapes

मोरवे गावात विद्युत वाहिनी ठरली मुक्या जनावरांसाठी मृत्यूचा सापळा ! दोन बैलांचा जागीच मृत्यू, शेतकरी थोडक्यात बचावला

September 27, 2026
Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.