व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, September 30, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पिस्तूल बाळगल्याप्रकरणी दोघांना अटक ; घोरावडेश्वर डोंगराजवळ तळेगाव पोलिसांची कारवाई । Talegaon Crime

जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर घोरावडेश्वर डोंगराच्या पायथ्याला दोघेजण पिस्तूल घेऊन आले असल्याची माहिती तळेगाव दाभाडे पोलिसांना मिळाली होती.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
July 7, 2025
in लोकल, शहर
Crime

File Photo : Crime


Dainik Maval News : बेकायदेशीररित्या पिस्तूल बाळगल्याप्रकरणी दोघांना तळेगाव दाभाडे पोलिसांनी अटक केली. ही कारवाई घोरावडेश्वर डोंगराजवळ करण्यात आली.

ओमकार बाळू भारती (वय २२, रा. भवानी नगर, कासार आंबोली), प्रशांत उर्फ पैलवान शांताराम आंबेकर (वय २६, रा. देवळे, मावळ) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर घोरावडेश्वर डोंगराच्या पायथ्याला दोघेजण पिस्तूल घेऊन आले असल्याची माहिती तळेगाव दाभाडे पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून ओंकार भारती आणि प्रशांत आंबेकर या दोघांना ताब्यात घेतले.

संशयितांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे ५५ हजार रुपये किमतीचे दोन पिस्तूल आणि एक हजार रुपये किंमतीची दोन जिवंत काडतूसे मिळून आली. तळेगाव दाभाडे पोलीस अधिक तपास करीत आहेत.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मावळ तालुक्यातील कोअर कमिट्या जाहीर ; सुकाणू समितीसह सात विभागीय कमिट्या – पाहा यादी
– तळेगाव दाभाडे कट प्रकरणात विशेष तपास पथकाची स्थापना ; गृह राज्यमंत्री योगेश कदम यांची माहिती
– “बा विठ्ठला… बळीराजाला सुखी व समाधानी ठेव, राज्यावरील संकटे दूर कर” ; मुख्यमंत्र्यांचे विठ्ठल चरणी साकडे


dainik maval jahirat

Previous Post

हिंजवडीसह मावळ, मुळशीतील ‘ही’ सात गावे पिंपरी-चिंचवड महापालिकेत घ्या ; खासदार श्रीरंग बारणेंचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना निवेदन

Next Post

अनियंत्रित अवजड वाहतुकीमुळे राजपुरी-टाकवे रस्त्याची प्रचंड दूरवस्था ; नागरिकांचे होतात हाल । Maval News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Maval Rajpuri Takve BK road in very bad condition due to uncontrolled heavy traffic Citizens are suffering

अनियंत्रित अवजड वाहतुकीमुळे राजपुरी-टाकवे रस्त्याची प्रचंड दूरवस्था ; नागरिकांचे होतात हाल । Maval News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

BJP takes an aggressive stance against MLA Sunil Shelke statement demands registration of case

आमदार सुनील शेळके यांच्या वक्तव्याविरोधात भाजपा आक्रमक ; गुन्हा दाखल करण्याची मागणी

September 30, 2026
Drought declared in 265 talukas across maharashtra arrangements for water fodder employment food grains

राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, बारा उपाययोजना व सवलती लागू; पाणी, चारा, रोजगार, अन्नधान्याची व्यवस्था बळकट होणार

September 27, 2026
Taluka level launch of Seva Sankalp Abhiyan 2026 at Indori in Maval Taluka

“सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ

September 27, 2026
Power line turns into death trap in Morve village Two oxen killed instantly farmer narrowly escapes

मोरवे गावात विद्युत वाहिनी ठरली मुक्या जनावरांसाठी मृत्यूचा सापळा ! दोन बैलांचा जागीच मृत्यू, शेतकरी थोडक्यात बचावला

September 27, 2026
Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.